पवार... पवार... पवार. भारताचे राष्ट्रीय नेते की महाराष्ट्राचे नेते की जाणता राजा शरद पवार ??????
● राष्ट्रीय नेते?
पश्चीम महाराष्ट्रातल्या 2-3 आणि मराठवाड्यातल्या 1-2 जिल्हा पुरता मर्यादीत नेतृत्व, ते ही स्थानिक बाहुबली नेत्यां च्या जीवा वर... जर स्थानिक नेत्यांनी पक्ष-
बदल केला तर तिथ... पवारांच्या नेतृत्वाला कोणी विचारत नाही, उदा. सोलापुर चे नेते मोहिते -पाटिल भाजप मधे गेले.. म्हाढा मतदार संघांने सोलापुर ने पवारांचे नेतृत्त्व नाकारले. 3-4 जिल्हा पुरती मर्यादित असलेल्या पवारांना राष्ट्रीय नेते म्हणणे एक मोठा विनोद, अतिशयोक्ती आहे ....
● #राजकीय#यशअपयश
दिल्ली च्या हायकमांडने शरद पवारांना 1-2 .. 1-2 वर्षा साठी अस चार वेळा मुख्यमंत्री बनवलं... यात शरद पवारांचे स्वत:च अस काही कर्तुत्व नव्हत, दगाबाजी शिवाय .
->18 जुलै1978 ते 16 फेब्रुवारी 1980= फक्त 20 महिने, पवारांना #पहिल्यांदा#मुख्यमंत्री केले ते मोरारजी-
देसाईनी
1977 ला इंदिरा कॉंग्रेस आणि भारतीय कॉंग्रेस असे वेगवेगळे निवडणुक लढले , इंदिरा कॉंग्रेसचे 62 आणि भारतीय कॉंग्रेसचे 69 चे आमदार निवडूण... अपक्ष आमदारांच्या मदतीने दोन्ही कॉंग्रेस 3 महिन्यातच परत एकत्र आले आणि यशवंतराव चव्हाणांनी वसंतदादा पाटीलांना मुख्यमंत्री-
शरद पवारांचा अपेक्षा भंग झाला .. पवारांच्या मनातला सत्तालोभ , तात्कालिन पंतप्रधान मोरारजी देसाईनी ओळखला आणि इंदिरा शह देण्या साठी- दोन्ही कॉंग्रेसला सत्ते पासून दूर ठेवण्या साठी .... राजकिय चाल करून, शरद पवारांना मुख्यमंत्री पदाची लालच दिली आणि मोरारजी देसाईनी-
जनता पार्टीच्या 99 आमदारांचा पाठिंबा दिला मग काय शरद पवारांनी दोन्ही कॉंग्रेस चे आमदार फोडले आणि स्थापन केले जनता पार्टी बरोबर "पुलोद सरकार " जे फक्त 20 महिने टिकले , 1980 ला इंदिरा गांधी पंतप्रधान होताच... इंदिरा गांधीने गैर कॉंग्रेस शासित अश्या 16 राज्यात राष्ट्रपती शासन-
लावत, सर्व राज्य सरकार पाडली , त्या एक होत शरद पवार मुख्यमंत्री असलेल पुलोद सरकार... म्हणजे पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले ते मोरारजी देसाईच्या कृपेने, जनता पार्टीच्या 99 आमदारांच्या कृपेने
हेच ते प्रकरण शरद पवरांनी मुख्यमंत्री वसंतदादा पाटीलांच्या " पाठीत खंजीर खुपसला "
आणि राजकीय गुरू यशवंतराव चव्हाणांना त्यांचाच पक्ष फोडत दगा दिला
-> 25 जून 1988 ते 3 मार्च 1990 = फक्त 20 महिने शरद पवारांना #दुसरयांदा#मुख्यमंत्री केल ते पंतप्रधान आणि हायकमांड पंतप्रधान कॉंग्रेस अध्यक्ष राजीव गांधीनी. कारण इंदिरा गांधीच्या हत्येच्या भावनिक लाटेवर-
राजीव गांधीनी महाराष्ट्रात प्रचंड बहुमत मिळवत सरकार स्थापन केले , A R अंतुलें ना मुख्यमंत्री केले,पण सिमेंट घोटाळ्या मुळे अंतुले मुख्यमंत्री पदा वरून पाय उतार झाले, मग राजीव गांधीनी शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्री केले .... पुढे शंकरराव चव्हाणांना दिल्लीत केंद्र सरकार मधे-
अर्थमंत्री बनवायचे होते म्हणून , राजीव गांधीनी शरद पवारांना मुख्यमंत्री केल.
-> 4 मार्च 1990 ते 24 जून 1991=फक्त 16 महिने #तिसरयांदा#मुख्यमंत्री केलं ते परत हायकमांड कॉंग्रेस अध्यक्ष पंतप्रधान राजीव गांधीनी ... फक्त 16 महिने का ? कारण मे 1991 ला लोकसभा निवडणुक प्रचारात-
राजीव गांधीची हत्या झाली.... मग आता देशाचा पंतप्रधान कोण होणार? आपल्याला पंतप्रधान पदाची आताच संधी आहे , हे लक्षात येताच ... शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढ़वली, मुख्यमंत्री पद सोडले आणि खासदार झाले..... पण सोनियां गांधीनी पंतप्रधान बनवले पी व्ही नरसिंहाराव यांना,तर शरद पवारांना-
संरक्षण मंत्री.
-> 6 मार्च 1993 ते 13 मार्च 1995= फक्त 24 महिने... #चौथ्यांदा#मुख्यमंत्री दिल्लीत काय ठिक नाही म्हणत शरद पवारांनी सोनियां गांधीनी परत राज्यात परतण्याची इच्छा जाहीर केली, मग काय सोनिया गांधीना तेच हव होत.... हायकमांड सोनिया गांधीनी लगेचच शरद पवारांना चौथ्यांदा-
मुख्यमंत्री बनवल
आणि मग काय 1995 ला मुख्यमंत्री शरद पवारांच्या नेतृत्वा मधे लढवलेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदा पराभव झाला. शरद पवारांच्या नेतृत्वात पहिल्यांदा पराभव बघितला कॉंग्रेसने महाराष्ट्रात ... भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले.
● शरद पवार आणि #पक्षांतर .... #पहिल्यांदा कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत, यशवंतराव चव्हाणाच्या कॉंग्रेस पक्षात प्रवेश ... #दुसरयांदा यशवंतराव चव्हाणांच्या कॉंग्रेस पक्ष फोडून दगा देत पुलोद मधे प्रवेश ...#तिसरयांदा पुलोद मधून बाहेर पडत स्वत:चा " शरद कॉंग्रेस " पक्ष स्थापन केला...
#चौथ्यांदा स्वत:चा " शरद कॉंग्रेस पक्ष " बंद करुन परत भारतीय कॉंग्रेस पक्षात प्रवेश... #पाचव्यांदा सोनियां गांधीनी भारतीय कॉंग्रेस पक्षातून काढून टाकल्या वर पी ए संगमा,सादिक अन्वर बरोबर मिळून तिघांनी NCP राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरु केला...
● लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, जयललिता , ममता बॅनर्जी, केजरीवाल , चौटाला, चंद्राबाबू नायडू , चंद्रशेखर रेड्डी , जगमोहन रेड्डी, मायावती...... असे अनेक नेते स्वबळा वर स्वत:च्या पक्षाला बहुमत मिळवत 2-4 वेळा मुख्यमंत्री झाले,स्वबळा वर राज्य सरकार स्थापन केली......
पण शरद पवार स्वबळा वर कधीच मुख्यमंत्री झाले नाही,कधीच स्वबळावर राज्य सरकार स्थापन केल नाही. कारण 4-5 जिल्हे सोडले तर बाकी उर्वरित राज्यात शरद पवारांना जनतेचा शून्य पाठिंबा आहे. पंतप्रधान सोडा मुख्यमंत्री पदाला विधानसभेत यांना कोणी मत देत नाही.
● #मराठा#नेता....
शरद पवारांच्या आई-वडील दोघांनी.. " सत्यशोधक समाज " स्वीकारलेला.. सत्यशोधक समाजाच्या चालीरीती स्वीकारल्या, मग शरद पवार मराठा कसे? हा कायम पडलेला प्रश्न.
शरद पवारांनी मराठा समाजा साठी एक ही सरकारी काम, सरकारी योजना केलेली नाही. मराठा आरक्षणात तर शरद पवारांच-
शून्य योगदान....मराठा समाजा साठी... मराठा आरक्षण, सारथी संस्था , स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळ हे सर्व काही सुरु केल ते भाजप सरकारने. मराठा समाजा साठी एक ही सरकारी काम योजना न करणारे शरद पवार मराठा नेता कसे?
खरच 4-5 जिल्हातल्या काही मतदार संघा पुरत्या मर्यादित लोकल नेत्याला राष्ट्रीय नेता म्हणणे म्हणजे अतिशयोक्तीच.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ठाकरे सरकार कामगिरी दमदार..
गेल्या दोन वर्षांचा आढावा..
स्थगिती सम्राट..
१. बुलेट ट्रेन ला स्थगिती
२. आरे कारशेड स्थगिती
३. मेट्रो प्रकल्पाला स्थगिती
४. जलयुक्त शिवार स्थगिती
५. विकास कामांना स्थगिती
६. हायपरलूप प्रकल्प स्थगिती
७. शिक्षक बदली स्थगिती
ठळक घडामोडी:-
१. पालघर साधू हत्याकांड
२. अंटालिया स्फोटके
३. १०० कोटी वसुली कांड
४. अर्णव गोस्वामी अटक
५. कंगना राणावत घर 'उखाडदिया'
६. हिंदू हृदय सम्राट मा. बाळासाहेबांना 'जनाब' उपाधी
७. अनिल देशमुख तुरुंगात
८. ओबीसी आरक्षण रद्द.
९. मराठा आरक्षण रद्द.
१०. अनंत कुरमासेला घरी नेऊन मारहाण.
११. नारायण राणे यांना अटक
१२. महापूर ग्रस्तांना मदत दिली नाही.
१३. घरात राहून कारभार हाकणारे लोकप्रिय नेतृत्व.
१४. कोविड शेड घोटाळा..
१५. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोडांचा राजीनामा.
१६. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांची चौकशी.
कालीचरण महाराजांच्या भाषणाच्या भाषेचे मी समर्थन करतो... परंतू हा वाद पाहता काही प्रश्न माझ्या मनात उत्पन्न झाले !
१) हिंदू देवी देवतांचा अपमान करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या !
२) भारताच्या फाळणीचा खलनायक , action day च्या नावाखाली हजारो हिंदू च्या कत्तलीचा-
जवाबदार असलेला जिन्नाचा फोटो भारतात जेएनयू मध्ये काय करतो आहे ?
३) भारत तेरे टुकडे होंगे, हमे चाहिए आझादी, असे नारे देणारे आज मोकाट आहेत काही तर देशातील सर्वात जूना पक्ष असलेल्या पक्षात स्थिर झाले आहे.
४) संवैधानीक मार्गाने प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या सर्वात लोकप्रिय भारतीय-
पंतप्रधानांना व यू पी च्या मुख्यमंत्र्यांना शिव्या घातल्या जातात , मौत का सौदागर म्हटले जाते , गंदी नाली का किडा म्हटले जाते , गर्दन कांटने पर लाखो का इनाम अशा घोषणा होतात.
५) भारतीय समाजाला सडवीणारी बाॅलीवूड फिल्म इंडस्ट्रीत हिंदू धर्म मुद्दाम निच दाखवीला जातो...!
विचार करा एक काळ होता जेव्हा फारस म्हणजे आजच्या इराण येथे फारसी लोक राहत होते, फारसवर फारसी राज्याचा राज्य करत होते. पण त्यानंतर काही वर्षोत इस्लामचा उदय झाला आणि इस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार होऊ लागला त्यानंतर मुस्लिम फारसमध्ये आले ते ४-४ लग्न आणि १५-१५ काढु लागले.
का कारण त्यांना त्यांची लोकसंख्या वाढवायची होती, त्यांना फारसवर त्यांच शासक आणि अधिपत्य पाहिजे होत. एकीकडे फारस एक लग्न आणि दोन पोरचं काढु लागला होता, त्यामुळे फारसीची संख्या कमी आणि इस्लामची संख्या वाढु लागली होती. आणि काही वर्षोत बघता-बघता इस्लामची संख्या वाढु लागली.
आणि मग तिथून फारसी लोकांना हाकलून दिल तर काहीचे जबरदस्ती धर्मांतरण केल गेल होत. काही फारसी भारतात आले आणि भारताने त्यांना राहण्यासाठी जागा दिली देशाचा नागरिक केल पण इतिहास या साठी लिहला जात नाही की आपण शाळेत मार्ग पाडुण पास व्हाव.
कांग्रेस नेत्याचा खरा चेहरा आता हळूहळू जनते समोर येऊ लागला आहे, या आधी मध्यप्रदेश मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हलवून छत्रपतीची विटबणा असो वा कांग्रेस कार्यकर्ताने कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शाई फेकण्याचा प्रकार असो.
किंवा राजू नवघरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर चप्पल घालून चढुन हार घालण्याचा प्रकार असो. वा कांग्रेस नेते विजय वेट्टीवार यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पाय देऊन हार घालण्याचा प्रकार हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आहे.
संपुर्ण महाराष्ट्र तथा देश छत्रपती शिवाजी महाराज यांना आराध्य दैवत मानतो आशात कांग्रेस नेते छत्रपतीचा अपमान करतात. हा प्रकार निंदनीय आहेच, पण महाराजा चा अपमान जनता कधीच विसरणार नाही. पण आता ते #महाविकासआघाड़ी सरकारचे समर्थक कुठे लपुन बसले आहेत?
कंगना राणावत यांनी एक स्टेटमेंट दिल होत, ज्यामध्ये कंगना राणावत बोलल्या होत्या कि भारताला 1947 मध्ये मिळालेल स्वतंत्र हे भिखेत मिळेलेल स्वंतत्र आहे. आणि 100% खरं आहे, कारण जर कधी आपण विमानाने प्रवास केला असेल तर त्यावर VT असं लिहलेल दिसत ज्यांचा अर्थ "वायसराय टेरीटरी" असा होतो.
यांच बरोबर भारताला स्वतंत्र लड़ाई करून मिळालेल नाही, तर भारताला स्वतंत्र "ट्रान्सफर ऑफ़ पॉवर एग्रीमेंट" अंतर्गत आहे. आणि हे एग्रीमेंट इंग्लैंड मध्ये आहे, यांच इंग्लडची महाराणीला भारतात येण्यासाठी विजा लागत नाही. तर ती कधी पण भारतात येऊ जाऊं शकते. (
भारताला मिळालेल स्वतंत्र ९९ वर्षोनंतर इग्रज परत घेऊ शकतात. म्हणजे कांग्रेस आणि जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या जनते बरं धोका केला आहे. नेहरू ना देशाचा प्रधानमंत्री होईच होत, किंवा इंग्रजाना देशात त्यांचा खास माणुस उच्च पदावर बसवायचा होता.