#Thread
नारीशक्ती सलाम तुझ्या धैर्याला!🧵

पतीच्या आत्महत्येनंतर मालविका हेगडे यांनी ‘कॅफे कॉफी डे’ला दिली नवीसंजीवनी, 7000 कोटींच्या कर्जातून कंपनीला बाहेर काढले.

बरेचदा घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर आपण बघतो की, घर अडचणीत आलेले आहे पण याठिकाणी मालविका हेगडे
#cafecoffeeday
यांनी पतीच्या निधनानंतर न डगमगता आपल्या पतीच्या ‘कॅफे कॉफी डे’ या ब्रँडला सोनेरी दिवस आणले आहे.

कर्नाटकमधील व्ही. जी. सिद्धार्थ यांनी 1996 मध्ये देशभरात कॉफी शॉपची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. सर्वांसाठी गप्पांचा फड रंगवायला एक निवांत हक्काची जागा असावी अशी संकल्पना होती.
कंपनीने घौडदौड सुरु केली. देशभरातील छोट्या-मोठ्या शहरात कॅफे कॉपी डेच्या पाट्या झळकू लागल्या. सर्व काही चांगले सुरु असतानाच कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्हीजी सिद्धार्थ यांच्या आत्महत्येची वाईट बातमी जुलै 2019 ला आली आणि विशेष म्हणजे

#Inspiration
त्यावेळी हा ब्रँड 7000 कोटींच्या कर्जात रुतला होता.

पण पतीच्या आत्महत्येनंतर मालविका हेगडे यांनी दोनच वर्षात व्यवसाय सावरला आणि त्याला उभारी दिली. 2019 मध्ये 7000 कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा असलेली ही कंपनी अत्यंत कमी वेळात सावरली . कंपनीच्या निवेदनानुसार, सीसीडीवर
मार्च 2021 पर्यंत 1779 रुपयांचे कर्ज शिल्लक राहिले आहे, ज्यात 1263 कोटी रुपयांचे दीर्घकालीन कर्ज आणि 516 कोटी रुपयांचे अल्पकालीन कर्जाचा समावेश आहे, असे इंडिया टाइम्सने वृत्त दिले आहे.

सीसीडी हा आजघडीला भारतीय संस्कृतीचा एक भाग बनला आहे. दिल्ली, मुंबई, चंदीगडसह देशभरातील
165 शहरांमध्ये 572 कॅफे आहेत. कंपनीकडे 333 एक्सप्रेस किऑस्क (किऑस्क) देखील आहेत अहवालानुसार, सीसीडी हा सध्या 36,326 व्हेंडिंग मशीनसह भारताचा सर्वात मोठा कॉफी सर्व्हिंग ब्रँड आहे. मालविकाचे उद्दीष्ट सर्व कर्ज फेडून हा व्यवसाय वाढविण्याचा आहे. आपल्या दिवंगत पतीच्या पावलावर
पाऊल ठेवत मालविकाचे स्वप्न देशाच्या कानाकोपऱ्यात कॅफे कॉफी नेण्याचे आहे.

हि गोष्ट आपल्या सर्वांसमोर ठेवण्यामागे इतकंच उद्देश आहे की, संकट अनेक येतील पण खचून न जाता जर आपण हिमतीने त्यावर मार्ग काढून मार्गक्रमण करीत राहिलो, तर यश नक्कीच पदरात पडेल.
आपल्याकडे जर खऱ्या आयुष्यातील आणखी काही प्रेरणादायी गोष्टी असतील तर आमच्यापर्यंत SatyaArth22@gmail.com च्या माध्यमातून नक्की पोहोचावा. त्या आम्ही शब्दांकन करून जगासमोर नेण्याचा प्रयत्न करू.

"टीम सत्यार्थ"

#SatyaArth_Inspiration

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SatyaArth

SatyaArth Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SatyaArth_

16 Jan
IoT-based rainwater harvesting system installed at two NMC schools!

Nagpur Municipal Corporation (NMC) and Nagpur Smart and Sustainable Development Corporation Limited (NSSCDCL) inaugurated first of its kind ‘IoT’ based ground water recharge systems through rainwater
harvesting at two Nagpur Municipal Corporation schools. The pilot projects are part of the larger European Commission funded ‘URBAN LEDS II’ project, implemented in collaboration with ICLEI-South Asia in Nagpur.

NSSCDCL and ICLEI-SA teams undertook scientific investigations
to identify possible groundwater recharge zones in the city, in light of increased water demand and the critical need to improve the region’s groundwater table. Two NMC owned schools, Saint Kabir and Bharat Nagar School, were selected to develop groundwater recharge through
Read 4 tweets
16 Jan
#Thread
A coming together of like-minded individuals, we love reading and analysing facts. Thereby we thought 'why not take a step forward by sharing this passion with the world' one of the reasons to start with the #SatyaArth. Today we take a step further;
(1/7)
sharing insights about how we are being received by our followers.
Feedback from the week of 10th Jan to 15th Jan.
Following is the number of threads and tweets we posted in the week:
(2/7) Image
#numbers never lie.
Our most well-received tweet was about the turnaround of the CCD brand under the able leadership of Ms Malvika Hegde. The thread got a whopping 10K plus impressions, with a huge number of RT’s & QT’s.
#cafecoffeeday #Inspiration #womenpower
(3/7) ImageImage
Read 7 tweets
15 Jan
K-Rail DPR : Cost Rs 63,490 cr, loan Rs 33,699 cr.

The Kerala government has finally released the Detailed Project Report (DPR) of the SilverLine Project.

The DPR has been uploaded to the state government's official website and the portal of the state assembly.
The project that is expected to be commissioned in 2025-26 is estimated to cost Rs 63,940 crore.

Highlights:
» Underground station proposed at Kozhikode.
» Elevated stations at Kochuveli, Ernakulam and Thrissur.
» To run parallel to existing rail-line between Tirur and Kasaragod.
» Each train comprises nine coaches, with a carrying capacity of 675.
» Business and Standard classes will be available in the trains
» Services will be operated from 5 am to 11 pm.
Read 5 tweets
15 Jan
#Thread
भूगोलाची 'भूme' प्रयोगशाळा!🧵

काल भूगोल दिन होता हे आपल्यापैकी किती जणांना माहिती होते?

देवाशपथ सांगतो आमच्या "सत्यार्थ टीम"ला सुद्धा माहिती नव्हते नाहीतर आजचा लेख आम्ही कालच टाकला असता.

लेख कदाचित थोडा मोठा होईल पण तरीही आधी कालच्याच दिवशी 'भूगोल दिन' का साजरा Image
करण्यास सुरुवात झाली ? हे सांगून आजच्या मुख्य लेखावर येतो.

गेली तीस वर्षे १४ जानेवारी हा 'भूगोल दिन' म्हणून साजरा केला जातो. देशाच्या पातळीवरील भूगोल विषय-तज्ज्ञ प्रोफेसर चं. धुं. ऊर्फ सी. डी. देशपांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार १९८६ मध्ये पुणे येथे पं. भीमसेन जोशी यांच्या
हस्ते झाला होता. पुण्यातील पत्रकार, लेखक डॉ. सुरेश गरसोळे यांनी तो घडवून आणला होता. तेव्हापासून मकरसंक्रांतीच्या दिवशी डॉ. देशपांडे यांचा जन्मदिन महाराष्ट्रभर ‘भूगोल दिन’ म्हणून विशेषतः शालेय पातळीवर सुरू आहे. मकरसंक्रांतीला मुलांना शाळेत तिळगूळ वाटला जातो.

#geography
Read 17 tweets
14 Jan
#Thread
‘विकेल तेच पिकेल’ या धर्तीवर तरुण शेतकऱ्यांचा प्रेरणादायी उपक्रम!🧵

शेती हा जुगार आहे किंवा देवाच्या भरोशावर असलेला खेळ आहे, असे म्हणताना आपण अनेकांना ऐकले आहे, सोबतच शासन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना नेहमीच ‘विकेल तेच पिकेल’ या पध्दतीचा अवलंब करण्याचे आवाहन
#farming
करीत असतानाही बघितले आहे.

पण प्रत्यक्षात ते कसे उतरवायचे ? याचे उदाहरण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पुसनदचे एक तरुण शेतकरी एकनाथ चौधरी यांनी जगासमोर, विशेषतः कृषिप्रधान असलेल्या भारतातील शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे.
#Farmers
अशक्य असे काहीच नाही म्हणत त्यांनी थेट औषधी वनस्पतीची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाही तर घेतलेला निर्णय यशस्वी करुन दाखवण्यासाठी अथक परीश्रम आणि त्यामध्ये सातत्य ठेवल्यानेच 10 एकरातून शतावरी, अश्वगंधाचे उत्पादन घेतले आहे. मागणी अधिक अन् उत्पादन कमी यामुळे दरही
Read 9 tweets
13 Jan
#Thread
शेतकऱ्याच्या मुलाने लावला स्वयंचलित फवारणी यंत्राचा शोध, 15 राज्यांमध्ये विस्तार अन् लाखोंची कमाई!🧵

स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध वाक्य आहे की, "जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास करीत नाही तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही."

#InnovationForEveryone
आणि आज एका नवयुवकाने हीच गोष्ट खरी करून दाखविली आहे. चला वाचूया, योगेश गावंडे यांच्या हिमतीची गोष्ट.

आजच्या या स्पर्धेच्या युगात कोणत्याही गोष्टीची गरज निर्माण झाली की, ती उपलब्धही होते. मात्र, त्यासाठी आवश्यकता आहे जिद्द अन् परीश्रमाची. काळाच्या ओघात कृषी क्षेत्रामध्ये
यांत्रिकिकरण वाढलेले आहे आणि हे आणखी सुलभ व्हावे याकरिता राज्य आणि केंद्र सरकार कोट्यावधींची गुंतवणूक सुद्धा करीत आहे, यात दुमत नाही.

पण याच गोष्टीचा फायदा घेऊन आणि इतर शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा व्हावा या भावनेतून मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथील
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(