!! #तिळगुळ_घ्या_गोड_गोड_बोला !!
तिळाच्या स्नेहाने गोडी वाढते गुळाची
बोलू या आपण सदा बोली प्रेमाची
नववर्षातील पहिला सण म्हणजे
मकर संक्रांत. सूर्याचे मकर राशीत
संक्रमण उत्तरायणाची सुरवात होते.
हवेत गारठा वाढतो. वातावरणात
शुष्कता वाढते. शरीराला ऊर्जा व
तेल स्निग्धता या गोष्टींची गरज
भासते. हे वैज्ञानिक सत्य ओळखून
या दिवसात तिळ गुळाचे खोबरे
मिश्रीत लाडू खाण्याची परंपरा
पूर्वजांनी सुरु केली. त्यांच्या या
आरोग्यदायी दृष्टिकोनाला मना
पासून नमस्कार आमच्या मँग्नम
हार्ट इंस्टिस्टुटतर्फे आपणा सर्वाना
मकरसंक्रांतीच्या मनपुर्वक आरोग्य
दायी हार्दिक शुभेच्छा 👏💝
#tilgul #MakarSankranti
#तीळगूळ #संक्रांती #Marathi
#Maharashtra #rusantusht
मकर संक्रांत - हा पौष महिन्यात
येणारा सौर कालगणनेशी संबंधित
सण आहे. उत्तरायण सुरू झालेले
असते आणि या दिवशी सूर्य मकर
राशीत प्रवेश करतो. शेतात गहू,
हरबरा बोरे ऊस अशी पिके आलेली
असतात.अशा धान्यांचा थोडा नमुना
(वाण) मातीच्या मडक्यात (सुगड)
घालून स्त्रिया एकमेकींना देतात.
परस्परांना हळदीकुंकू लावतात.
आपल्याकडे भरपूर आलेल्या पदार्
थांची 'लूट' करतात.तीळगूळ देऊन
प्रेम स्नेह गोडवा राखण्याची अपेक्षा
व्यक्त करतात महाराष्ट्रात स्त्रिया
काळ्या साड्या नेसतात. पारंपरिक
दागिने घालतात. उखाणे घेतात.
आनंदाने उत्साहाने संक्रांत सण
साजरा करतात. आवर्जून गावा
तील देवीला जाऊन देवीची ओटी
भरतात.देवीला वाण देऊन तिचा
आशीर्वाद घेतात.या सणात दान
देणे महत्त्वाचे समजले जाते.बोरन
हाण आणि तिळवण हे हौशीचे
कार्यक्रम याला जोडून केले जातात
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…
या संक्रांतीला तीळगुळ खाताना
आमची आठवण राहू द्या उत्कर्षाचे
अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे सुख
समृद्धिचें मंगल क्षण आपणांस
लाभावे श्री लक्ष्मी-नारायण घरी
तुमच्या यावे आमच्या शुभेच्छांनी
अवघे अंगण तुमचे भरावे दुःख
असावे तिळासारखे,आनंद असावा
गुळासारखा,जीवन असावे तिळ
गुळा सारखे.मकरसंक्रातीच्या खूप
खूप मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा 👏
शुभचिंतक
श्री संतोष रावकाळे आणि परिवार
ब्रँड एम्बेसेडर डिजिटल मार्केटिंग
स्वागत कक्ष विभाग
24x07x365
मँग्नम ™️
नाशिक
💝
#Be_Simple_Be_Sample
7-Plus -Rusantusht-ⓢ®️

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with श्री संतोष बिभीषण रावकाळे ®

श्री संतोष बिभीषण रावकाळे ® Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @rusantusht

13 Jan
😀🧘‍♀#Happy_Thoughts😇🧘🏻‍♂
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
💝 आज दिवसभर काहीतरी चांगलं
घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या
उठल्या पाच-दहा वेळा मनाशी म्हणा✌️
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
💝 समोरच्या माणसातील चांगल्या
गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा
स्वत:बद्दल कमी बोला
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
💝दर दोन दिवसांनी एखादे गुलाबाचे
फूल आणा त्याला घरामध्ये ऑफिस
मध्ये योग्य स्थान द्या
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
💝 आवडते गाणे पुन: पुन्हा ऐका
गुणगुणत रहा
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
💝चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे
पुस्तक स्वत:जवळ बाळगा व एखादा
विचार घेऊन त्यावर मनन-चिंतन करा.📚
Read 15 tweets
6 Jan
#फक्त_लढ_म्हणा 👏👍👌
#आदरणीय #कवी #कुसुमाग्रज
#वि_वा_शिरवाडकर यांची
#क्षमा🙏🏻 मागून मी ही #कविता
लिहिण्याचे धाडस दाखवतो
#कणा या मूळ कवितेत बदल
करून धावत्या जगासोबतची
बेरोजगारीवर भाष्य करणारी
ही कविता ख़ास तुमच्यासाठी
फक्त लढ म्हणा👏👍👌
ओळखलंत का सर मला दारी
बेरोजगार आला कुणी हाता
मध्ये डिग्री खिश्याला लेखणी
ठीक ठिकाणच्या मुलाखतीने
तो दमला क्षणभर बसला हस
तच बोलला वरती पुन्हा बोलला
सर आता पर्यंत शिकतो हाच
काहो माझा झाला आहें गुन्हा
जागा नाही जाहिराती नाही
अगदी भरती सुद्धा नाही त्यात
हा #कोरोना आला रिकाम्या
हाती येईल कसा तो माझा
पार्ट टाइम जॉब ही गेला
रोजगार गेला स्वप्न भंगले
होत्याचे नव्हते झाले दीड
दमडीचा खिसा माझा कदा
चित त्यालाही होल पडले
जुन्या पुस्तकांना सोबत
घेऊन काहीसा लढतो आहें
Read 5 tweets
31 Dec 21
✦✿✦🙏#सकारात्मक_विचार🙏✦✿✦

🎯प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि
कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त
इतकाच आहे. जो पारखून बघतो त्याला
गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो
त्याला कमतरता दिसते
🎯कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त
दोनच वेळी कळते. जेव्हा ती मिळत नाही
आणि जेव्हा ती हरवते त्या दरम्यानच्या
काळात तिची किंमत कळत नाही.
🎯 तुमच्याकडे जे आहे, त्याबद्दल कृतज्ञ रहा
आणि तक्रार करणे थांबवा. हे तुमचे तक्रार
करणे इतर सर्वांना कंटाळा देते, हे तुम्हाला
चांगले नाही व त्यामुळे समस्येचे समाधानही
होत नाही
Read 11 tweets
30 Dec 21
#सकारात्मक_विचार_ख़ास_तुमच्यासाठी #rusantusht
🎯आपणास नक्की काय करायचे आहे
🎯हे ठरवा त्या नुसार काही तरी Plan करा .
🎯नुसते काही तरी करायचे म्हणून काहीही
🎯काम क़धी करु नका पाट्या टाकू नका
🎯नेहमी लक्षात असू द्या Failing to
🎯plan is planning to fail.
🎯यशस्वी होण्यासाठी फार काही
🎯वेगळे करायची गरज नसते
🎯जे काही करता त्यात वेगळेपणा जपा
🎯Adjustment आणि तडजोड हे शब्द
🎯नेहमी आपल्या दैनंदिन वापरात आणा.
🎯अट्टाहासापायी अडून बसण्यापेक्षा
🎯हळूहळू करत पुढे गेलेले केव्हाही चांगले
🎯वेळेचे भान ठेवा . केव्हा कुठे आणि
🎯कीती वेळ द्यायचा याचे नियोजन करा .
🎯वेळ वाया घालवायपेक्षा सत्कारणी लावा
🎯एक चूक एकदाचं चुकायला घाबरु नका
🎯काम करताना जो चुकतो तोच शिकतो .
🎯चूकले म्हणून हळहळत बसू नका .
🎯चूक लक्षात आली की लगेचं सुधारा
🎯बदल पहायचा आहे मग स्वतःत आधी
🎯त्यानुसार बदल करा मग दुसर्‍याला बदला
Read 11 tweets
4 Dec 21
#स्वतःला_मोटिव्हेट_करण्यासाठी_टिप्स
#खास_तुमच्यासाठी #rusantusht

💝 #प्रायोरिटी
आयुष्यात कोणत्याही बाबतीत तुमची
प्रायोरिटी नेमकी कशाला आहे हे आधी
नक्की करा यामुळे जवळपास निम्म्या
गोष्टी सहज सोप्या होऊन जातात.
💝 #मर्यादा_आखून_घ्या
एखाद्या गोष्टीसाठी आपण कुठपर्यंत
आणि किती काम करायचे हे ठरवून
घ्या. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते
आणि ती असू द्या, कारण वेळेला
खूप महत्व असते.
💝 #स्मार्टवर्क_करा
कष्ट केले कि फळ मिळते हे अर्थात
बरोबर आहेच, पण आता हार्डवर्कला
स्मार्टवर्कची जोड देणे हे खूप महत्वाचे
झाले आहे. धावत्या जगाशी बरोबरी
साधायची असेल तर स्मार्टवर्क तुम्हाला
अवगत करून घ्यावेच लागेल.
Read 10 tweets
3 Dec 21
#स्वतःला_इम्प्रोव्हमेन्ट_कसे_करावे ?
मित्रांनो, आजच्या काळात स्पर्धा खुप
आहे...प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्पर्धा
करावी लागते जसे कि MPSC परीक्षा
असेल किंवा एखादी नोकरी मिळवाय
ची असेल तर तुम्हाला स्पर्धा करावी
लागते स्पर्धा म्हणजे आपल्या मध्ये
इतरांपेक्षा वेगळं काय आहे हे दाख
वणे यालाच स्पर्धा म्हणतात मित्रांनो
आजच्या स्पर्धाच्या काळात तुम्हाला
टिकायचं असेल तर स्वतःला इम्प्रो
व्हमेन्ट करणे खुप गरजेचे आहे स्वतः
ला इम्प्रोव्हमेन्ट कसे करावे याबद्दल
काही टिप्स ख़ास तुमच्यासाठी
1) #नवीन_व्यक्ती_सोबत_कसे_बोलावे
आणि दुसऱ्यांसोबत आपल्या स्वतः ला
सुद्धा ट्रीट कसं करायचं तेशिका*
मित्रांनो, तुम्हाला जर नवीन लोकांशी
बोलता येत नसेल
Read 20 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(