आपण चळवळ चालवतो कुठलाही व्यवसाय अथवा व्यापार चालवत नाही तर त्या मध्ये आपणास नुकसान आणि तोटा याची शाश्वती नाही म्हणून गांभीर्य ओळखून कार्य केले पाहिजे
आपण राष्ट्रीय स्तरावरील चळवळीचा कणा आधार होणे आवश्यक आहे चळवळ उभी करायची असेल तर जबाबदारी पेलयाची ताकत ठेवा.
चळवळ ही सत्ता भोगण्यासाठी नसुन खस्ता खाण्यासाठी असते.
फुले शाहू आंबेडकर चळवळचा यौध्दा होताना स्वतःला विचारांनी शुध्द केल्या शिवाय अशुध्द चळवळीतील साफसफाई करता येणार नाही.
चळवळीचा वारसा आपला राष्ट्रीय स्तरावरील असला पाहिजे.
आजची लढाई आपली अस्तित्वाची जाणीव करून देत आहे काही लोक..
धर्म पंथ जात पात यांत गुंतलेले आहेत.
देशात बेरोजगारी साथीचे रोग आर्थिक विषमता अन्याय अत्याचार बेजबाबदार सरकार प्रशासन शैक्षणिक बाजार लोकसेवा चे खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण आणि लोक सुविधा ठेकेदारी कंत्राटीकरण आणि महागाई या प्रश्नावर संघर्ष करावा लागणार आहे ही शोकांतिका आहे.
आणि याचा आरंभ हा आपणच केला पाहिजे
महापुरुषांच्या विचार आणि कार्य प्रणाली विकसित करण्यासाठी आपण प्रेरणादायी लोकव्यापक चळवळीचा ताळेबंद अहवाल तयार करून क्रियाशील कृती कार्यक्रम आयोजित केले पाहिजे. #ThanksPhuleAmbedkar
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला काय दिलं?
१. कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवा
२. कामगार राज्य विमा (ESI)
३. कामाचे १२ तासावरून ८ तास
४. कामगार संघटनेची मान्यता
५. भर पगारी सुट्या
६. महागाई भत्ता
७. कायदेशीर संपाचा अधिकार
८. आरोग्य विमा
९. कामगार कल्याण निधी ( lebour welfare fund
१०. निर्वाह निधी (provident fund)
११. पालकत्वाचा अधिकार
१२. घटस्फोटाचा अधिकार
१३. प्रसूती पगारी रजा
१४. स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार
१५. स्त्री-पुरुष समान काम व समान वेतन अधिकार
१६. वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना समान अधिकार
१७. महिला कामगार सरंक्षण कायदा (women labour protection act)
१८. मतदानाचा अधिकार
१९. भारतीय सांख्यिकीक कायदा ( indian statistical law)
२०. तांत्रिक प्रशिक्षण योजना (technical training scheme)
२१. मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती (central technical power board)