कोलेस्ट्रॉल वाढलं तर हार्ट अटॅक येण्याचा
असतो सर्वात मोठा धोका..हार्ट अटॅक टाळा
यचा असेल तर लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
कोलेस्ट्रॉल हृदयविकाराचा झटका मधुमेहा
सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
#कोलेस्टेरॉल_म्हणजे_काय?
कोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा दिसणारा
शरीरासाठी अत्यंत आवश्यक असणारा
चरबीचा प्रकार आहे. कोले स्टेरॉल शिवाय
जीवन अशक्य आहे कारण आपल्या शरीरा
तल्या प्रत्येक पेशीचे आवरण हे कोलेस्टेरॉल
पासून तयार झालेले असते. तसेच पेशीमधील
विविध पदार्थांचे संश्लेषण, त्यांची विल्हेवाट
एटीपीअॅडिनोसीन ट्रायफॉस्फेट म्हणजेच
पेशींचा ऊर्जास्रोत निर्मिती अशा सर्व कामा
मध्ये कोलेस्टेरॉलचा महत्वाचा सहभाग असतो
ड जीवनसत्व (विटामिन D), टेस्टोस्टेरॉन
testosterone) व ईस्ट्रोजन estrogen
यांसारख्या हार्मो न्सची निर्मिती सुद्धा
कोलेस्टेरॉल मुळेच होते.यकृता द्वारे
कोलेस्टेरॉलची आवश्यक तेवढी निर्मिती
केली जाते रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी
सुद्धा नियंत्रित केली जाते आहारातून सेवन
केलेल्या कोलेस्टेरॉलचा रक्तातील कोलेस्टेरॉल
वाढण्या किंवा कमी होण्यावर नाममात्र परि
णाम होतो. कोलेस्टेरॉल फक्त काही प्राणीजन्य
पदार्थांमध्ये असते. कोणत्याही वनस्पतीजन्य
तेलात निसर्गतः कोलेस्टेरॉल मुळीच नसते इ.स.१९६० च्या सुमारास फ्रॅमिंगहॅम हार्ट
स्टडी”नावाने हृदयविकाराविषयी
एक अभ्यास केला गेला.अभ्यासात कोले
स्टेरॉलचे रक्तातील प्रमाण हृदयविकाराचा
धोका यांचा संबंध या विषयावर १० १२ वर्षे
अभ्यास केला गेला.ज्या लोकांच्या रक्तातील
कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेले आढ ळले
त्यांच्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण
वाढलेले आढळले त्यामुळे कोलेस्टेरॉल हे
हृदयविकाराचे कारण असल्याचे लक्षात
आले अभ्यासाचा निष्कर्ष रक्तातील कोले
स्टेरॉल वाढणेम्हणजे हृदयविकाराला आमं
त्रण या संबंधामुळे कोलेस्टेरॉल विषयी A
उत्सुकता भीती गैरसमज खूप आहेत
#कोलेस्टेरॉलचेप्रकार#TYPES_OF_CHOLESTEROL
कोलेस्टेरॉल हे रक्तात मिसळले जात नाही.
चरबी किंवा कोलेस्टेरॉल रक्तातून वाहून
नेण्यासाठी मेद प्रथिने लाय पोप्रोटीन
(lipoprotein) नावाच्या वेष्टनात
लपेटले जाते. हे वेष्टन प्रथिनांचे असल्याने
ते रक्तात विद्राव्य(विरघळते) असते.प्रथिने
कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड यांच्या
वेगवेगळ्या प्रमाणां नुसार वेगवेगळी मेद
प्रथिने( लायपोप्रोटीन तयार होतात.कमी
अधिक घनतेप्रमाणे लायपोप्रोटीनचे 2 ते
3 प्रकार आहेत:
#Low_density_lipoproteins#LDLs
लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे वाईट समजले
जाते, ते यकृता कडूनशरीरात ल्या विविध
पेशींकडे कोलेस्टेरॉल वाहून नेते. #High_density_lipoproteins#HDLs
हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन हे चांगले समजले
जाते, कारण, ते शरीरातल्या विविध पेशींकडून
कोलेस्टेरॉलबद्दल काळजी करण्यासारखे काय
आहे ? रक्तात कोलेस्टेरॉल जर ठराविक पातळी
पेक्षा जास्त झाले तर रक्तवाहिन्यांचे विकार होण्या
ची शक्यता बळावते.रक्तातल्या जास्त कोलेस्टेरॉ
लमुळे हृदयासकट धमन्यांच्या भिंती कठीण नॉन
इलॅस्टिक होतात, त्यांची लवचिकता कमी होते
त्या हळूहळू अरुंद होऊ लागतात अशा अरुंद
झालेल्या धमन्यांमधून संबंधित अवयवाला
ऑक्सीजन आणि ग्लुकोज यांचा अपुरा पुर
वठा होतो. त्याची परिणती हृदयविकार पक्षा
घात होण्यात होते
रक्तातील कोलेस्टेरॉलचे निदान हे लिपिड
प्रोफाइल नावाची एक रक्ताची चाचणी
करून प्रयोगशाळेत केले जाते.सर्व पॅथॉ
लॉजीच्या प्रयोगशाळांमध्ये हीचाचणी
केली जाते यात रक्तातीलLowdensity
lipoproteins LDLsलो डेन्सिटी लायपो
प्रोटीन,High-density lipoproteins
(HDLs) हाय डेन्सिटीलायपोप्रोटीन आणि ट्राइग्लिसराइड यांचे प्रमाण मोजले जाते.
रक्तातील कोलेस्टेरॉल चे प्रमाण संपूर्ण
कोलेस्टेरॉल २०० मिग्रॅ डेसीलि. पेक्षा कमी
एलडीएल १०० मिग्रॅ./डेसीलि. पेक्षा कमी
आणि एचडीएल ४० मिग्रॅ./डेसीलि. पेक्षा
जास्त असे असते.
ट्रायग्लिसराइड १५० मिग्रॅ./डेसीलि. पेक्षा
कमी असावीत.कोलेस्टेरॉलचे मेटाबोलिझम
चयापचय व्यक्तीची रक्तातील कोलेस्टेरॉलची
पातळी तर महत्त्वाची आहेच पण त्याचबरोबर
अनु वंशिकता,वय, लिंग स्त्री/पुरुष आहार
व्यायाम, तुमची एकं दर जीवनशैली, असलेली
व्यसने जसे धूम्रपान किंवा तंबाखूसेवन,
मद्यपान या साऱ्या बाबी तुमच्या आरोग्या
वर बरा वाईट परिणाम करतात. रक्तात
कोलेस्टेरॉल दोन कारणांमुळे आलेलेअसते
आपल्या आहारातून शरीरात येते इतर पदा
र्थां पासून आपल्या शरीरात यकृताद्वारे ते
तयार होते. सामान्यपणे, दोन्ही स्रोतांपासून
मिळणार्या एकूण कोलेस्टेरॉलचेप्रमाण
स्थिरअसते आहारातील प्रमाणानुसार
यकृतात कोलेस्टेरॉलची निर्मिती कमी
अधिक होते.शरीरातील कोलेस्टेरॉल
निर्मितीची प्रक्रिया गुंता गुंतीची आहे.
या निर्मितिघटकांमध्ये जनुकेजेनेटिक),
व्यायाम,भावनिक ताण तसेच आहारा
तील तंतुमय पदार्थांचेस्वरूपआणि
प्रमाण इत्यादींचा समावेश होतो यकृतात
कोलेस्टेरॉलची निर्मिती मेदयुक्त पदार्थां
पासून होते कोलेस्टेरॉल पाण्यात विरघळत
नाहीतर ते मेदांत विरघळते स्वाभाविकच
ते शरीरात साठत जाते एचडीएल हे धमन्यां
च्या रोहिण्यांच्या भित्तिकेवर जमा झालेले
कोलेस्टेरॉल यकृतात वाहून नेते व तेथे
ते नष्ट केले जाते. याने रक्तातील कोले
स्टेरॉलचे प्रमाण कमी होत असल्यामुळे
याला चांगले कोलेस्टेरॉल’ म्हणतात. या
उलट एलडीएल आणि व्हीएलडीएल यां
मुळे धमन्यांत कोलेस्टेरॉल साठत जाते
आतील बाजूस कोले टेरॉल जमा झाल्याने
धमन्या अरुंद होतात.कधीकधी या थरा
चा तुकडा रक्तवाहिनीत गुठळीसारखा
अडकतो. मेंदूच्या रक्तवाहिनीत असे झाल्या
स पक्षाघात होतो, तर हृदयाच्या रक्तवाहि
नीत असे झाल्यास हृदयविकाराचा झटका
येतो. म्हणून यालावाईट कोलेस्टेरॉल’
म्हणतात.हृदरोहिणीcoronary artery
विकारा साठी संपूर्ण कोलेस्टेरॉल आणि
TRIGLYCERIDESनिर्देशक मानले गेले आहेत.मेद जास्त असलेल्या अन्नघटकाचा
आहारात समावेश टाळून कोलेस्टेरॉलचे
प्रमाण नियंत्रित करतायेते.अंड्याच्या पिव
ळ्या बलक, दुधावरची मलई, मांस यामध्ये
कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप जास्त असते.
सर्व फळे, फळभाज्यावनस्पतिजन्य तेले
कोलेस्टेरॉलमुक्त असतात.कोलेस्टेरॉल कमी
करण्यासाठीचे आवश्यक उपाय व्यायाम,
आहार व औषधे या क्रमाने आहेतरोज ४०
मिनिटे चालावे; आहारात स्निग्ध पदार्थ
कमी करावे, फळांच्या रसाऐवजी शक्यतो
फळे, पालेभाज्या,सॅलड्स, मोड आलेली
कडधान्ये यांचे आहारातील सेवन वाढवावे
यामध्ये कोलेस्टेरॉल चे प्रमाण नगण्य असते
कोलेस्टेरॉल कमी करण्याची औषधे वैद्यक
सल्ल्याने घेता येऊ शकतात.
#लिपिड_प्रोफाईल_तपासणी_म्हणजे_काय'? सामान्यांसाठी रुटीन आरोग्य तपासणीत मह
त्त्वाची टेस्ट आहे हृदय कसं काम करतंय.
याची माहिती लिपीट प्रोफाईल केल्यानंतर
मिळते. यात सिरम ट्रायग्लिसराईड्स आण कोलेस्ट्रोलची तपासणी होते.एचडीएल
कोलेस्ट्रोल शरीरासाठी चांगलं असतं.त्यामुळे
याची मात्रा ६० पेक्षा जास्त असायला हवी.
GETTY IMAGES LDL कोलेस्ट्रोल,
ज्याला बॅड कोलेस्ट्रोल म्हणतात. त्याची
मात्रा १३० पेक्षा कमी असायला हवी असे
डाॅक्टरांच म्हणणे आहे. लिपिड प्रोफाइल
टेस्टमध्ये रक्तातील कोलेस्टेरॉल ट्रायग्लिस
राइडचे प्रमाण तपासले जाते.बॅड कोलेस्टेरॉल
आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण जास्त असल्या
स अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात
यामुळे विविध हृदयविकार हार्ट अटॅक पक्षाघात
यासार खे गंभीर विकार निर्माण होतात.आपण
नियमीत व्यायाम वेळेवर जेवन करून स्वतः
च्या आरोग्याची काळजी घ्यावी.आजच
शुभ वार्ता.ख़ुश ख़बर आम्ही आपल्यासाठी घेउन आलो आहोत आता मीळवा घरबसल्या सेवा #ब्लड_कलेक्शन#रक्तसंकलन
रक्ततपासन्या आता थेटआपल्या घरातुन तुम्ही तुमच्या कुटुंबा ची रक्ततपासणी_केली आहे का
नसेल तर अजून वेळ गेली नाही आपल्या शरीराच्या उत्तम प्रकृतीची माहिती देणाऱ्या अत्यंत महत्वच्या
चाचण्या पुढील प्रमाणे
१. हीमोग्राम (CBC)
२. किडनी फंक्शन टेस्ट (KFT)
३. लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT)
४. आयरन डिफ्फिशियान्सी प्रोफाइल
५. थायरॉईड फंक्शन टेस्ट
६. HBA1c
७. लिपिड प्रोफाइल टेस्ट
८.Vitamine D3
९.Vtamine B12
वरील चाचण्यांमधून निदान होणारे संभाव्य आजार
१. डायबेटीस
२. हार्टचे विकार
३. मूत्रविकार
४. पॅरालिसिस
५. लिव्हरचे आजार
६. थायरॉईड ग्रंथीचे विकार
७. अनेमिया
मँग्नम हार्ट इन्स्टिट्यूट नाशिक येथेफक्त हृदय रोगावरच उपचार करतो असे नाही तर सर्व
प्रकारचे उपचार केले जातात सदर हॉस्पिटल
मल्टिस्पेशॅलिटी आहे व हृदय रोग आजार
त्यांच्या उपचारासाठी मुंबई अथवा पुणे येथे
जाण्याची गरज नाही तर सदर सर्व अत्याधु
निक उपचार केले जातात त्यासाठी उच्च
आयुष्याची सुरूवातकधी ही आणि कुठुनही
होऊ शकते आपण फक्त "जिद्द" ठेवायला
हवी स्वतःकडे एक रंग म्हणून बघा.तुम्ही
कदाचित सर्वाना आवड णार नाहीत पण
तुम्हाला कुणीतरी नक्की सापडेल ज्याला
चित्र पूर्ण करण्यासाठी तुमची नितांत गरज
असेल.ताठ कणा आणि स्पष्ट भुमिका ठेवल्या
की,Attitude नावाचं पदक समाज
तुम्हाला बहाल करतो.तुम्ही #चहा घेणार
का.? असं विचारणारे अनेक जण भेटतील
पण तुम्हाला #चहा हवाय का .?असं विचार
णारं कदाचितच कोणी भेटतं सवाल ये था
जनाब आप #चाय में चीनी कितनी लेंगे
जनाब हमने भी मुस्कुराके जवाब दिया
#त्रंबकेश्वर_मंदिर_स्वयंभु_ज्योतिर्लिंग#नाशिक
ॐ त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम
उर्वारुकमिव वंदना मृत्योर्मुक्षीय मामृतात्:
नाशिक जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीत बसलेलं
मंदिर म्हणजे त्रंबकेश्वर मंदिर ,प्राचीन संस्कृती,
🌼🌸🌻#शुभ_सकाळ🌻🌸🌼
🎯तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल,
🎯तर तो आशीर्वाद समजा..स्तुती करत
🎯असेल, ती प्रेरणा समजा.खोटे आरोप
🎯करत असेल, सत्याची ताकद समजा
🎯तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले
🎯तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची
🎯 ताकद आहे समजा अकारण कोणी
🎯तुमच्या मार्गात आडवे येत असेल, तर
🎯 तुमच्या मार्गाची साफसफाई समजा...
🎯 तुमच्याशी नाते कोणी तोडत असेल
🎯तो तुमच्या तल्या नम्रतेचा विजय
🎯समजा.तुम्हाला कोणी विनाकारण
🎯ब्लॉक करत असेल तेव्हा तुमच्या
🎯चांगुलपणा सद्वर्तनाची कसोटी लागते
🎯तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर वाटचाल करत
🎯आहात असे समजा #rusantusht
🎯लहानपणी बऱ्याच जणांनी वडीलमुलगा
🎯आणि गाढव यांची गोष्ट ऐकली, वाचली
#अनामिका🅁 🙎🏼♀तुझ्या रूपाचं वर्णन
करताना शब्द काही सुचेना तु डोळ्या
समोर येताच,काय बोलावं हेच कळेना
प्रयत्न करूनही अनेकदा तुझ्या विना
करमेना #गोजिरवाणं_रूप तुझं,मनाला
माझ्या भावलं तुझ्या एका होकारासाठी
मी आयुष्य जगायचं थांबवलं
ख़ास बातकिसी ख़ासके लिए दिलके रिश्ते
तो किस्मत से बनते हैं वरना मुलाकात तो
हर दिन जिंदगीमें हज़ारोंसे होती है मी
नेमके काय करायचय सांग ना स्वतःला
सावरायचय की तुला आवरायचय धीर
धरायचा आहे की बावरायचय असशील
जेव्हा समोर जगात रहायच की तुझ्यात
हरवायचय.सात फेरे मारल्यावर तर फक्त
शरीरा वर हक्क मिळतो पण हृदयावर
हक्क मिळवण्यासाठी तर कायदेशीर
प्रेम कराव लागत कायदेशीर #प्रेमं ही
#वडीलांस_पत्र
"प्रिय #दादा "यांस आज थोडं एकट एकट वाटलं,बाकी काही नाही,तुमची आठवण आली
म्हणून जरा बोलावसं वाटल चालायला लागल्या
वर तुम्हीच पहिला हात दिला होतात,पण मी पुढे
गेल्यावर नकळतच कधी दूर गेला होतात,आज
स्वतःच्या पाया वर उभा असलो तरी धडपडल्या
सारखं वाटलं बाकी काहीनाही तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटल जेवताना काऊ
चिऊ शिवाय कधी घासपोटात गेला नाहीआता तर
चिऊ बघायलासुद्धा मिळत नाही,काऊ
चिऊ साठी पुन्हा एकदा रुसवासं वाटलं
बाकी काही नाही आज तुमची आठवण
आली म्हणून जरा बोलावसं वाटल लहान
पणी तुमच्यासोबत पावसात भिजताना खूप
मजा वाटायची फाटका रेनकोट तुटकी छत्री
असूनही दोघांना पुरायची,आज नवी कोरी
छत्री असूनही पावसात थोडं भिजावस वाटलं
#जागतिक_पितृदिनानिमित्त_हार्दिक_शुभेच्छा #वडील.आयुष्याच्या रंगमंचावर पडद्यावरचा नायक
आई असते.पडद्यामागे राहून सर्व सोयी पुरवणारा
तो बापमाणूस म्हणजे वडील त्याला आनंद मिळतो
आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी धावपळ करण्या
साठीचं त्यांचा जन्म झालेला असतो. न थकता..न
थांबता निरंतर...म्हणूनचं, आकाशापेक्षा उंच
कोण? तर तो बाप असतो.वडील म्हणजे एक
अशी व्यक्ती तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही
रडताvतुम्हाला ओरडतेजेव्हा तुम्ही एखादी
चूक करता,तुमच्या यशाचा आनंद साजरा
करते जेव्हा तुम्ही जिंकता,आणि तुमच्यावर
विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता.निसर्गाचा
अमूल्य ठेवा म्हणजे #वडील आयुष्यात
वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे ते
म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला
माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही