(1/3)
सत्ता बदल जर झाला तर पहिल्यांदाच सर्वच पक्ष खुश असतील.
बघाना
सेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हवं होत त्यांना ते मिळालं आता ते मुख्य आर्थिकस्रोत असलेली मुबंई महानगरपालिका ताब्यात ठेवू शकतील त्यामुळे ते खुश..
काँग्रेस राष्ट्रवादीकडे संख्याबळ नव्हते तरी
(2/3)
त्यांना 2.5 वर्षे सत्ता भोगायला मिळाली त्यामुळे ते खुश..
भाजपला पुन्हा यायचं होत ज्यासाठी ते अतोनात प्रयत्न करत होते आता त्यांना पण ते मिळेल त्यामुळे ते पण खुश
मीडियाला प्रचंड TRP मिळतोय आणि हॉटेलवाल्यांना प्रचंड बुकिंग त्यामुळे ते खुश..
(3/3)
जनतेला कधीच काही मिळत नसते पण किमान मनोरंजन होतंय त्यामुळे ते पण खुश..
आता एकच इच्छा आहे या चारही पक्षानी मिळून एकत्र येऊन सत्तेत बसावे आणि मनसेच्या त्या एका आमदाराला विरोधी पक्ष नेते पद द्यावे म्हणजे ते पण खूश होतील.. #WhatsApp #MaharashtraCrisis #Maharashtra
देहु गावाचे माजी सरपंच तुकाराम काळोखे सांगत होते ,
"देहु गावात वारी असेपर्यन्त गावातील लोक बाहेरगावीच रहात असत ''
"गावामधून वारी गेल्यानंतर गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असे, आम्ही 15 दिवस गावात जात नसू, परंतु
या वेळी वारी गेल्यानंतर सकाळी गावात
पोहोचलो तर संपूर्ण गाव स्वच्छ होतं."
"संघाचे 800 स्वयंसेवक अहोरात्र 3 दिवस 'निर्मल वारी अभियान' राबवत होते त्याचाच हा परिणाम होता."
पुढे वारीच्या प्रत्येक मुक्कामात साधरण 500 स्वयंसेवक हे 'निर्मल वारी अभियान' राबवत आहेत.
संघावाचून कोण स्विकारील काळाचे आव्हान
या वेळची आषाढ़ी वारी निर्मल वारी म्हणून साजरी करायची असे संघाने ठरवले . आणि काय अाश्चर्य हजारो स्वयंसेवकांची फौज तयार झाली . दिंड्या मुक्कामाच्या गावातून पुढे गेल्या की मागे उरायचे ते शौचाचे व घाणीचे साम्राज्य पण माऊलींवरील श्रद्धेपोटी व हिंदू