#मनपूर्वक_हार्दिक #अभिनंदन 💝 #Congratulationsआता #मॅग्नम
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल™️ नाशिकरोड
करांच्या सेवेत दाखल 24X07X365
सेवा उपलब्ध करून देत आहे
याप्रक्रियेत #डॉ_जयदीप_भंबारे
एम. डी.फिजिशिअन आणि
#डॉ_विनीत_वानखेडे सर एम. डी.
फिजिशिअन हे देखील उपस्थित होते
मॅग्नम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
नाशिकरोड साठी ही पहिली #कॅथलॅब
प्रोसिजर होती
very good cardiac care set up
well experienceddoctors At
patients Service 24x07x365 👌👏
#अधिक_माहितीसाठी_मदतीसाठी
#आजच_संपर्क_करा
#मँग्नम_हार्ट_कॉलेजरोड_नाशिक ™️
हेल्पलाइन 9527750100
#मॅग्नम_मल्टीस्पेशालिटी_हॉस्पिटल™️
बिटको कॉलेजच्या समोर,नाशिकरोड.
#हेल्पलाइन 8799932608
magnumheartinstitute.com
maps.app.goo.gl/CUL7Be7Lz7TZa4…
🇷 🇺 🇸 🇦 🇳 🇹 🇺 🇸 🇭 🇹

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with श्री संतोष बिभीषण रावकाळे ®

श्री संतोष बिभीषण रावकाळे ® Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @rusantusht

Jul 7
#जाणून_घ्या_मनुके_खाण्याचे_फायदे
मनुका सेवन केल्याने शरीराला बरेच
फायदे होतात वर्षातील कोण त्याही
ऋतूमध्ये सुकामेवा खाणे फायद्याचे
ठरते हिवाळ्यात सुकामेवा शरीरातील
ऊब टिकवण्यासाठी फायद्याचा ठरतो
त्यातही खासकरुन मनुका हिवाळ्यात
खाणे अधिक फायद्याचे #rusantusht
मनुक्यामधील लोह पोटॅशियम तंतू
फायबर रक्तदाब कमी करुन पचन
व्यवस्थित ठेवण्यासाठीमदत करतात
मनुका हा मधुर शीतल हृदयासाठी
हितकारक श्रमनाशक रक्तवर्धक आहे
याशिवाय मनुक्याचे सेवन केल्याने
शरीराला बरेच फायदे होतात चला तर
मग जाणून घेऊयात मनुक्याचे सेवन
कशापद्धतीने केल्यावर कोणते फायदे
होतात यात लोहाचे प्रमाण जास्त अस
ल्यानेरक्तासंदर्भातीलआजारांवरमनुका
गुणकारी ठरतो.रात्री पाण्यात भिजत
ठेवलेला मनुका जर सकाळी खाल्यास
Read 10 tweets
Jul 5
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
🌻 #सनफ्लॉवर #सूर्यफूल_थिअरी 🌻
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
🌻जसजसा सूर्य पुढेपुढे सरकतो🌻
🌻 तसे सूर्यफुलं आपले तोंड त्या 🌻
🌻दिशेला करीत असतात.म्हणजे 🌻
🌻सुर्यप्रकाशसमोरूनग्रहण करीत🌻
🌻असतातआपल्यासर्वांनामाहिती🌻
🌻आहेचपण या बाबतीतील एक🌻
🌻रहस्य आपणास माहिती नसावे 🌻
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
🌻ढगाळ पावसाळी वातावरणात 🌻
🌻जेव्हासूर्य संपूर्ण झाकलाजातो 🌻
🌻त्यावेळी काय घडते?काय होते 🌻
🌻 तुम्हाला वाटेलकी फुलं मिटत 🌻
🌻असेल जमिनीकडे तोंड फिरवत 🌻
🌻असतील तर नाहीत्यावेळी फुले 🌻
🌻 खाली वरती नाही वळत तर ती 🌻
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
Read 7 tweets
Jul 4
थ्रेड 👇
#ट्रान्सेसोफेजियल_इकोकार्डियोग्राम #TEE
#Transesophageal_Echocardiogram
#म्हणजे_काय? सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या
#2dEcho ची एक विशेष प्रक्रिया आहे.ही विशिष्ट
चाचणी हृदयरोग तज्ज्ञांना हृदयाच्या अंतर्गत रचना
हृदयाच्या मुख्य वाहिन्यां विषयी स्पष्ट दृश्य देते जे
घशाच्या खाली प्रोब विशेष टीप असलेली
पातळ लवचिक नळी टाकून हृदयाच्या
मागच्या रचना पाहतील.हृदयाच्या समो
रून घेतलेल्या प्रमाणित प्रतिध्वनीद्वारे
देखील दिसत नाही.#rusantusht
#TEE_Echo_टेस्ट_नेमकी_कशी_केली_जाते ?
रुग्णाला आराम करण्यास मदत करण्यासाठी
इंट्राव्हेनस IV नळीद्वारे एक शामक शांत कर
णारा पदार्थ दिला जातो घशाला सुन्न करण्या
साठी भूल देऊन स्प्रे फवारणी केली जाते TEE
टीईई इकोट्रान्सड्यू सर मानक इको उपकरणां
पेक्षा खूपच लहान आहे
Read 28 tweets
Jul 4
जगभरात भारतीय तत्वज्ञानाचा ठसा
उमटवणारे तेजस्वी ध्येयवादी व्यक्ति
मत्त्व,युवकांचे प्रेरणास्थान धैर्य,दृढ
निश्चय तपस्या विश्वबंधुत्त्वची साऱ्या
जगाला शिकवण देणारे आपल्या चेतना
शक्ती अध्ययनाच्या जोरावर जगभरात
प्रख्यात भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर
प्रसार करणारे भारताचे अध्यात्मिक
गुरु तत्त्वज्ञ #नरेंद्रनाथ_दत्त #स्वामीविवेकानंद यांचा आज #स्मृतिदिन👏 🇮🇳#स्वामी_विवेकानंद_पुण्यतिथी
#विनम्र_अभिवादन👏
Read 16 tweets
Jul 3
#अनामिका®🙎🏼‍♀️ शब्दांत नाही सांगता
येणार ग तु मला डोळ्यांतुन समजुन

घेशील ना ? अस्वस्थ होइन मी धीर
मला देशील ना ग ? माझ्याही नक

ळत दुखावले तुला तर माफ़ मला
करशील ना ग ? ओघळले अश्रु
माझे तर सखे अलगद टिपून घेशील
ना ? वाटेवर एकटे वाटले तर हात

माझा धरशील ना ? सगळे खोटे ठर
वतील मला तेव्हा विश्वास निदान तू

तरी माझ्यावर ठेवशील ना ?चुकतोय
मी असे वाटले कधी तर हक्काने मला
सांगशील ना ? हरवलो मी कुठे कधी
जर सावरून मला घेशील ना ? कितीही

भांडलो आपण तरीही समोर आल्यावर
सारे विसरून जाशील ना ? मी आता

विसरणे शक्य नाही अनामिका®🙎🏼‍♀️
तू मला लक्षात ठेवशील ना ? जीव

द्यायला तयार आहे तुझ्यासाठी गरज
पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?मला
Read 4 tweets
Jul 3
आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होत
आहे की आपल्या रुग्णसेवेमध्ये १ जुलै २०२२
पासून नाशिकरोड येथे मग मॅग्नम मल्टी
स्पेशलिटी हॉस्पिटल Magnum Heart
Institute, Nasik सुरू होत आहे .
🙏 #रुग्ण_सेवा_हीच_ईश्वर_सेवा 🙏
हेच आमचे ध्येय याच ध्येयपूर्तीसाठी
आपल्या सर्वांच्या सदिच्छा मुळे मॅग्नम
हार्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भव्य
विस्तारीत युनिट रुग्णांच्या सेवेमध्ये
दाखल झाले आहे तरी तरी आपण
आमच्या विस्तारीत युनिटमध्ये आरोग्य
सेवा तपासणींचा लाभ घ्यावा
रुग्णांच्या सेवे साठी सदैव तत्पर
24X07X365 Days Service 👏
#Magnum_Heart_Institute
#स्थळ :
#मॅग्नम_मल्टीस्पेशालिटी_हॉस्पिटल
बिटको कॉलेजच्या समोर, नाशिक
पुणे रोड, नाशिकरोड.
✍️ #नाव_नोंदणीसाठी_संपर्क
: +91 8799932608
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(