आम्हाला मोदी आवडत नाही.त्याने काही केलेलं,बोललेलं आवडत नाही!
आवडत नाही म्हणून आम्ही ट्रोल करू पाहतो.
ट्रोल करायला गेलं की मोदी भक्त आमचीच वाजवतात
अगदी ताला-सुरात वाजवतात
मग आमची अजून ठसठसते
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
1+N
मोदी दरवेळी जिंकून येतो. जिंकून आला की आम्हाला त्रास होतो. त्रास झाला की आमचा तोल सुटतो. तोल सुटला की आम्ही मोदीला शिव्या देतो. शिव्या दिल्या की मोदी भक्त आमची ठासतात. अगदी दाबून कोंबून कुच्चून ठासतात.
मोदी धडाधड निर्णय घेतो. ते निर्णय लोकांना आवडतात.
असे कसे आवडू शकतात?
मग आम्ही लोकांची अक्कल काढतो.
आम्ही लोकांची अक्कल काढली की भक्त आमची लायकी काढतात.
अगदी आमच्या इज्जतीच्या पत्रावळ्या करतात.
मोदी सर्जिकल स्ट्राईक करतो, एअर स्ट्राईक करतो. जवानांना भेटायला लडाखला जातो. दिवाळी सैन्यासोबत साजरी करतो. त्यामुळे मोदीची लोकप्रियता अजून वाढते. मोदीची लोकप्रियता वाढली की आमचा धूर निघतो. म्हणून आम्ही स्ट्राईकबद्दल शंका-कुशंका काढतो, भारतीय सैन्यावर संशय घेतो. @RajeGhatge_M
आम्ही असं केलं की भक्तांसोबत बाकीचे देखील आम्हाला तुडवायला घेतात. तुडवून आमचा भुगा करतात!!
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!!
मोदी आम्हाला फॉरेनला नेत नाही. फुकटात स्कॉच पाजत नाही. मनमोहन न्यायचा. आम्ही बिझनेस क्लास मिस करतो. दलाली मिस करतो. @PPhanje
दलाली मिस केली की आम्ही मोदीला फॅसिस्ट ठरवतो. मोदीला फॅसिस्ट ठरवलं की भक्त आम्हाला दल्ले ठरवतात.
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
मोदी हिंदू नॅशनॅलिस्ट म्हणवतो. तुष्टीकरण करत नाही. मुस्लिम टोपी घालत नाही. इफ्तारी झोडत नाही. तरीही त्याला निवडून यायला अडचण येत नाही.
हिंदू नॅशनॅलिस्ट म्हणवून घेऊन देखील तो निवडून येतो म्हणून संतापाने आमच्या शेवया पिळून येतात.रागाने आमचे खजूर आवळतात. मग आम्ही गुजरात दंग्यांचे अवजार उचलतो.आम्ही गुजरात दंगे चघळायला घेतले की भक्त गोध्रा ट्रेनचे डबे काढतात मग आमची तंतरते.फाटून उसवते
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
मोदी 370 हटवतो, राम मंदिर बांधतो, तिहेरी तलाक रद्द करतो, CAA लागू करतो. एवढं सगळं करतो तरी जनता पेटत नाही!! गृहयुद्ध करत नाही. शाहीनबागच्या भाडोत्री बाया सोडता कोण एल्गार करत नाही. कोणीच काही करत नाही, पेटत नाही हे पाहून आम्ही मात्र पेटतो!
लोकांना चिथवू पाहतो. संविधान संविधान करत आम्ही तोडफोड करायला गेलो की योगी ट्रॅक ठेवतो...आणि आम्ही नुकसान केलेल्या गोष्टींची भरपाई वसूल करतो. भरपाई देता देता आम्ही फूटपाथवर येतो. आम्ही हम देखेंगे देखेंगे करतो पण कोण घंटा भाव देखील देत नाही...
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
मोदी छावा आहे. तो जे बोलतो ते करतो. त्याच्यासमोर काँग्रेसचा राहूल गांधी आहे. राहूल गांधी बिंडोक आहे. आम्हाला लय अक्कल आहे. पण तरीही आम्हाला राहूल गांधींची धुवावी लागते. कारण आम्हाला मोदी आवडत नाही. म्हणून आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. आम्ही प्रचंड फ्रस्ट्रेट होतो.
मग आम्ही राहुल्यात राजीव आणि प्रियंकात इंदिरा शोधू लागतो. मग इकडून भक्त पुन्हा आमची लायकी काढतात आणि तिकडून राहूल-प्रियांका त्यांच्या मायनस आयक्युने अमची बुद्धिवादी गोटी चुरडतात!
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
आम्हाला संविधान आवडतं. आम्हाला संविधानाचे दाखले द्यायला आवडतात. पण मोदी संवैधानिक पदावर आहे. लोकशाही मार्गाने निवडून आला आहे. मग आम्ही अर्बन नक्सलवाद्यांना पाठीशी घालतो. लाल लांडग्यांचा उदो उदो करतो. आम्ही लाल सलाम केला की संविधानानुसार सगळीकडून आमचीच सुजून लाल होते.
पण आम्हाला संविधानाला काही म्हणता येत नाही. मग आमचा मागून लाल सलाम झडतो....
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
बहुतेक देश मोदीचा उदो उदो करतात. पाकिस्तान, चीन आणि सध्या नेपाळ मोदीचा उदो उदो करत नाही. म्हणून आम्ही शक्यतो चीन, पाकिस्तान आणि नेपाळची बाजू घेऊन मोदीची ठासू पाहतो.
पण हाय रे कर्मा...आम्ही असं करायला गेलं की सगळी दुनिया आम्हाला उघडं पडून आमची लाज काढते. आमची 0 विश्वासार्हता उरते...आणि मग???!
मित्रांनो गेले ४,५ दिवस मी ऑफलाईन होतो त्याकाळात एक सुंदर लेख वाचनात आला व माझ्या चुरगळलेल्या मनाला ताजेतवाने करून गेला
आज तोच लेख आपल्यापुढे मांडत आहे कारण
आयुष्यात केव्हा ना केव्हा त्याला किंवा तिला
मनाला चुरगळा पडणे तात्पुरता का होईना
चरा पडणे घडलेले असते @PadmakarTillu
तेव्हा वाचू या "नोट शंभरची, गुरुकिल्ली जगण्याची" हा धागा
जुनी घटना आहे. पुण्यातील एका एमबीए कॉलेजवर मी व्याख्यानासाठी गेलेलो. परीक्षा झाल्यावर जगाच्या बाजारात यशस्वी कसे व्हावे, साधारण या विषयावर बोलण्यासाठी मी तिथं निमंत्रित होतो. @krushnanuragini @ROHITKUMBHOJKAR
त्यावेळी मी सुरुवातीला एक वेगळा प्रयोग केला अन तो यशस्वी झाल्याचे नंतर समजले.
तर त्यावेळी मी नेमकं काय केलं, ते इथं सर्वाना सांगतोय.
व्यासपीठावरून मी सुरुवातीलाच सांगितलं की,
आज लेक्चर वगैरे देऊन बोअर करणार नाहीये तर जस्ट गप्पा मारूया.
(1 मिनिटात सगळे आपोआप रिलॅक्स झाले)
मित्रांनो सुप्रभात आज श्रावणाच्या आधीचा रविवार
येत्या शुक्रवारी पावन श्रावण महिना सुरु होणार
आपल्यापैकी काहींच्या घरात जिवती पूजा होत असते पण
बहुतांश घरांमध्ये जिवती पूजन बंद झालेले दिसते,
अनेकांना माहिती ही नाही काय असते, त्यासाठी हा प्रपंच आजचा हा "जिवतीची पूजा" हा धागा
जिवतीच्या प्रतिमेचे पुजन व त्याचा अर्थ
कोण हि जिवती?हिच्या पूजनाचा हेतू काय?
जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते.संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केल्या जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे @PadmakarTillu
या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे? @SjAmruta
✍️एक सुंदर तिबेटी बोधकथा ✍️
तिबेटमधल्या एका गुरूच्या शिष्याने गुरूंच्याच आज्ञेने दूर डोंगरात, दुर्गम भागात एक आश्रम बनवला होता.
शिष्याने आश्रमाची उभारणी केली आणि
गुरूंकडे निरोप पाठवला की आता
मला एका सहायकाची गरज आहे.
ताबडतोब पाठवा.
1+n
मजल दरमजल करत काही महिन्यांनी हा निरोप त्यांना मिळाला. गुरुजी सगळ्या शिष्य भिक्षुंना गोळा करून म्हणाले,
तुमच्यापैकी शंभरजण पहाडाकडे कूच करा.
शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.
गुरू आपले जरासे तिरपागड्या डोक्याचे आहेत,
पण इतके भैसाटलेले असतील, असं वाटलं नव्हतं,
असा भाव काहींच्या नजरेत होता.
काहींना गुर्वाज्ञा ही चिकित्सेची गोष्टच वाटत नव्हती.
काहींनी गुरूंना विचारलं, शंभर कशाला?
फारतर दोन पाठवा, चार पाठवा. शंभर जास्त होतील.
गुरू म्हणाले, नाही.
शंभरजण निघतील.
शंभरजण निघाले.
दोन दिवसांच्या प्रवासानंतर ते ज्या गावात पोहोचले
मनुष्य जन्माला येण्याचा योग म्हणजे योगायोग नसून ते मागील जन्मीच्या योग-यागाचे फळ आहे. त्यातही भक्ती,त्यातही उपास्य दैवत दत्त,त्यातही त्याच्या एखाद्या स्थानी जन्म अथवा सेवा हे सर्व एकाहून एक दुर्लभ आहे.वारंवार जन्म घेणे त्यातही कृमी,कीटक, प्राणी अशा योनीत 1/5
कि ज्यात कोणत्याही ज्ञानाचा अंतर्भाव असत नाही,हे फार क्लेशकारक आहे.पण मायेचा पाश असा कि हे मनुष्य जन्मात येऊन देखील कळत नाही व व्यर्थ काळ गमावतो.काय केले असता उद्धार होईल? याला कोणतेही परिमाण असत नाही.
अजामिळाने हाक मारली आणि तो तरुन गेला,
2/5
म्हणून आमच्या एका हाकेने उद्धार होणार आहे का ? निश्चितच नाही . आमचे पाप पर्वत इतके उंच आहेत कि या पर्वतांना हटवणे केवळ वारंवार मनात येणाऱ्या दत्त नामाला शक्य आहे . हे कळून देखील दत्त म्हटले जात नाही आणि रोज या ना त्या बेरीज वजाबाक्यात दिवस जातो .
3/5
आज आषाढ शुद्ध प्रतिपदा हा दिवस कालिदास दिन म्हणून ओळखला जातो. मेघदूताची आठवण आज हटकून होते ती या ओळीने
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रिडा परिणत गजप्रेक्षणीयं ददर्श
मेघेन + आश्लिष्ट ( लिप्त / वेढलेला)
सानु — पर्वत शिखर वा उंच पठार
१/५
वप्रक्रिडा — बैलांचे वा हत्तींचे ढुशा मारत खेळणे
ददर्श — पाहिला ( दृश् धातु)
(विरह पीडित यक्षाला ) आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखरांना लिप्त करणारा मेघ ; क्रिडा करणाऱ्या प्रेक्षणीय हत्ती प्रमाणे दिसला
अनेकांना ही मेघदूताची सुरवात वाटते पण ही दुसऱ्या कडव्यातली तिसरी ओळ आहे
२/५
हे पूर्ण काव्य मंदाक्रांता वृत्तात आहे १० ते २० ओळी एखाद्या वृत्तात लिहणे आणी साधारण ४५० ओळी एका वृत्तात लिहणे वेगळेच इथेच कालिदासाची प्रतिभा दिसते
विरही यक्ष या मेघालाच आपला दूत बनवून प्रेयसीकडे पाठवतो ही मेघदूताची कल्पना
३/५
आज सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती यांची १०८वी पुण्यतिथी
कृपा असू दे या दासावर
सदगुरु वासुदेवानंद
तव नामाच्या जय घोषाने लाभे आत्मानंद
सदगुरु वासुदेवानंद
धन्य झाले श्री टेंबेकुल
माणगांव हे अति पुण्यस्थळ
तिथे जन्मुनी पसरविलास तू आपुला किर्ती सुगंध
सदगुरु वासुदेवानंद
१/४
मानवदेही जणु परमेश्वर अवतरलासी या भूमीवर
भक्तांच्या हृदयात रुजविला आत्मोन्नतीचा कंद
सदगुरु वासुदेवानंद
तुझे आचरण दिव्य तपोबल त्यागी जीवन चरित्र उज्वल
स्मरणी पडता जग मायेचे
तुटोनी जाती बंध
सदगुरु वासुदेवानंद
साहित्याची करुनी सेवा उद्धरण्यास्तव मानवजीवा
२/४
प्रदान केला नीज ग्रंथातुनी आध्यात्मिक मकरंद
सदगुरु वासुदेवानंद
सुबोध त्यातील अमृत्वचने
जागृत करीती अत्मलोचने
पढता पढता ज्ञानी बनले
कितीक तरी मतीमंद
सदगुरु वासुदेवानंद
गरुडेश्वरचा अगाध महिमा मांगल्याची जिथे पौर्णिमा
तुझ्या दर्शने पावन होत
भाविक भक्तजनवृंद
सदगुरु वासुदेवानंद
३/४