#RememberingRajivGandhi
काँग्रेस पक्षाच्या रणनीतीमुळे अटलबिहारी वाजपेयी निवडणुकीत पराभूत झाले. मात्र या पराभवाचा अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान राजीव गांधी यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणताही परिणाम झाला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर वाजपेयी किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त झाले.
त्यावर भारतात उपचार होणे शक्य नव्हते. डाॅक्टरांनी अमेरिकेत जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला होता.त्यावेळी वाजपेयी यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने ते अमेरिकेला जाऊ शकत नव्हते.कसे तरी पंतप्रधान राजीव गांधी यांनी याविषयी माहिती मिळाली.
त्यांनी एके दिवसी वाजपेयी यांनी भेटण्यास पंतप्रधान कार्यालयात येण्याचे निमंत्रण दिले. वाजपेयी गेले.त्यांना राजीवजी म्हणाले,तुमच्या नेतृत्वाखाली भारताचे प्रतिनिधीमंडळ संयुक्त राष्ट्रसंघात पाठवले जाईल.तुमच्या अनुभवाचा फायदा सरकार घेऊ इच्छित आहे.अशा प्रकारे वाजपेयी हे अमेरिकेत गेले.
तेथे त्यांना आपल्या आजारपणावर उपचारही करता येऊ शकले.यामुळे त्यांचा जीव वाचू शकला. राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी या मदतीबाबत इतरांना कधी सांगितले नाही. सर्वांना वाटले की वाजपेयी सारखा मोठा नेता आपल्या गुणवत्ता आणि पात्रतेच्या जोरावर संयुक्त राष्ट्रसंघात पाठवले गेले आहे.
ते भारताचे पहिले नेते होते ज्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करुन देशाची मान उंचावली होती.
- सकाळ डिजिटल टीम.
राजीव गांधींच्या मदतीमुळे वाजपेयींचा जीव वाचला, नेमकं काय घडलं होतं?
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
लंडन १९६५ मध्ये एके दिवशी,एक अतिशय देखणा भारतीय मुलगा,एक सुंदर इटालियन मुलगी,एक ग्रीक रेस्टॉरंट आणि एक प्रेमकथा.. सातासमुद्रापार आणि हिमालय पार केलेल्या शहीद राजीव गांधी आणि श्रीमती सोनिया गांधी यांची ही प्रेमकथा आहे... !
चार्ल्स अँटनी हे त्या ग्रीक रेस्टॉरंटचे मालक होते..
या रेस्टॉरंटमध्ये राजीवजींनी पहिल्यांदा सोनियाजींना पाहिले आणि ते प्रेमात पडले. हसून थोडे प्रेम द्या...! पहिल्या नजरेत प्रेम..
राजीवजींनी सोनियाजींसाठी एक कविता लिहिली आणि ती कविता सोबत शॅमपेन बाटली सोनियाजींना पाठवली...!
अँटनी साहेब राजीवजींची पहिली भेट घेऊन सोनियाजींकडे गेले. राजीवजींनी सोनियाजींसाठी दिलेल्या निरोपात असे सांगितले,"सोनिया त्यांच्यासाठी "एक अशी एक मुलगी आहे ,जी सरळ आहे,उघडपणे बोलते आणि कधीही काहीही लपवत नाही...!
यानंतर राजीवजी-सोनियाजींचे प्रेम वाढू लागले..
"सरकार आमचे आहे,सत्ता आमची आहे, न्यायालय आमचे आहे, न्यायाधीशही आमचे आहेत आम्ही नाचू किंवा नाचवू, जे करायचे ते करा"-
हे तुम्ही २०२०च्या दिल्ली हत्याकांडातील दोषी नरसिंहानंद या संघी दलालांच्या तोंडून अनेकदा ऐकले असेल.
'हिंदूं हिता' च्या नावाखाली सत्ता जेव्हा आपल्या अधिकारांचा गैरवापर करू लागते तेव्हा अशीच अराजकाची परिस्थिती निर्माण होते.
२००२ मध्ये गुजरात नरसंहारात असेच घडले होते.दोन दशकांनंतर पुन्हा हे घडत आहे.
झाकिया जाफरी यांनी या हत्याकांडाच्या SIT तपासाला आव्हान दिले
आणि सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना गुंडाळले.
आता हे प्रकरण भारतातून ब्रिटन, जर्मनी, कॅनडा आणि अमेरिकेपर्यंत पसरले आहे.
सुमारे डझनभर शैक्षणिक व्यक्तींनी विरोध केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेमुळे नरेंद्र मोदी सरकार कायद्याचा बडगा उगारण्यासाठी भडकले आहे.
बिल्किस बानोच्या ११ बलात्काऱ्यांची सुटका हे RSS व सावरकरच्या त्याच धोरणामुळे आहे ज्या अंतर्गत सावरकरने मुस्लिम महिलांवरील बलात्कार हे राजकीय शस्त्र म्हणून वापरा असे वर्णनले होते.लक्षात घ्या,पंतप्रधान मोदी सावरकरला सुभाषचंद्र बोस व गांधी यांच्या बरोबरीचे बनवण्याच्या प्रयत्नात आहेत
त्याच सावरकराची मुस्लिम महिलांवर बलात्कार करण्याची मानसिकता बघा.
गुजरात,मुझफ्फरनगरसारख्या प्रत्येक दंगलीत मुस्लिम महिलांवर होणाऱ्या बलात्काराचे कारण तुम्हाला समजेल.
सावरकरांनी मुस्लिम महिलांवरील बलात्कार हे कायदेशीर राजकीय हत्यार म्हणून समर्थन केले.
१९६६ मध्ये त्याच्या मृत्यूच्या काही वर्षांपूर्वी त्यांनी मराठीत लिहिलेल्या त्यांच्या "सिक्स ग्लोरियस इपॉच्स ऑफ इंडियन हिस्ट्री"या पुस्तकात "हिंदू सद्गुण" या कल्पनेची पुनर्रचना करून त्यांनी हे केले.
पंडित नेहरूंनी त्यांच्या हयातीत ११२ पुस्तके लिहिली.नेहरूजींनी लिहिलेली ४ पुस्तके १ वर्षात वाचलीत तर सगळी पुस्तके वाचायला तुम्हाला २८ वर्षे लागतील आणि जेव्हा हे संघी नेहरूंना ट्रोल करतात तेव्हा स्वताची मानसीक विकृती जगजाहीर करतात.
८४ देशांमध्ये नेहरूजींचा पुतळा बसवला आहेत,
असंख्य देशांमध्ये रस्त्यांना आणि इतर सरकारी आस्थापनांना नेहरूंची नावे देण्यात आली आहेत.. नेहरूंनी लिहिलेली पुस्तके जगातील ८० हून अधिक विद्यापीठांमध्ये शिकवली जातात.ऑक्सफर्ड विद्यापीठात'ओरिएंटेशन कोर्स'अंतर्गत "नेहरू"वाचणे अनिवार्य आहे.
जगातील अनेक विद्यापीठांमध्ये नेहरूंच्या नावाने सरकारी शिष्यवृत्ती आहेत.
पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची "रॉयल्टी" आजही करोडोंमध्ये आहे.हा सगळा पैसा भारत सरकारच्या तिजोरीत जातो.
गांधी घराण्याला एक रुपयाचीही रॉयल्टी मिळत नाही आणी हे कोणी जनतेला सांगत नाही हेच दुर्दैव.
व्यंकय्या नायडू हे एक RSS स्वयंसेवक.
माझ्याकडे पैसा नाही,राष्ट्र सर्वोपरी आहे,असे नायडू कायम म्हणतात
पण त्यांचा मुलगा हर्ष नायडू हा भारतातील टोयोटा कारचा सर्वात मोठा डीलर आहे.
'हर्ष टोयोटा' नावाच्या या कंपनीचे १३ शहरांमध्ये भव्य शोरूम आहेत.
हजारो कोटींची उलाढाल आहे.
टोयोटाचे शोरूम ज्यानी पाहिलेले असतील तर मग १३ शोरूमच्या मालकाच्या स्थितीचा अंदाज लावू शकता.
चेन्नई आणि हैदराबादमध्ये त्यांचे सर्वात मोठे शोरूम आहेत.
तेलंगणा सरकारने पोलिस पेट्रोलिंगसाठी वाहनांची निविदा काढली तेव्हा कोणत्या प्रकारची वाहने हवीत हे लिहिलेले नव्हते.
निविदेत थेट टोयोटा इनोव्हा लिहिली होती.
त्यावेळी टोयोटाचा एकमेव डीलर असल्याने इनोव्हाचे कंत्राट व्यंकय्या नायडू यांच्या मुलाकडे गेले.
एकदा राष्ट्रीय वाहिनीवर बातमी गेली आणि नंतर माजी माहिती आणि प्रसारण मंत्री आणि उपराष्ट्रपतींच्या कुटुंबीयांच्या घोटाळ्याची बातमी गायब झाली.
भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाज नी सोनिया गांधी बद्दल अतिशय निंदनीय बोलले होते,
"एक विधवा आपल्या पतीसाठी वर्षानुवर्षे दु:ख सहन करत आहे पण सर्वात महत्त्वाचे पद मिळविण्यासाठी सोनियांनी राजकीय मैदानात उडी घेतली आहे" असे होते व आहेत भाजप व RSS चे नेते.
ज्या सोनियानी बंदुकीच्या गोळ्यांनी चाळण झालेलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आपल्या सासूला पाहीले, ज्या सोनियाचे तुकडे तुकडे झालेला छिन्नविच्छिन्न अवस्थेतील आपल्या पतीचा अचेतन देह पाहिला.
अगदी नाईलाजाने तिला राजकारणात यावं लागलं. इथेही तिचा मार्ग सोपा नव्हता.
काय नाही सोसले?
कुणी परदेशी,तर कुणी विदेशी बहू तर कुणी
चारित्र्यावर चिखलफेक केली.अगदी खालच्या पातळीवर जावून अश्लील भाषेत टीका टिप्पणी आजही आय टी सेल करत आहे. आपल्या कुंकवाच्या धन्याच्या मारेकऱ्यांना माफी देण्याचं औदार्य दाखवायला खूप मोठं मन लागतं.