काल तेलंगणात निमक्कानी एका कलेक्टरला रेशन दुकानाबाहेर झापल म्हणे की केंद्र सरकार पैसे देत धान्यासाठी तेव्हा मोदींचा फोटो का नाही लावत दुकाना बाहेर. लोक भुकेने मेले तरी चालतील पण भाजपच्या निचपणामध्ये काही कमी होणार नाही. लोकांना रेशनवरून धान्य हा अन्न सुरक्षा अधिकार आहे. मोदी आणि
भाजप स्वतःच्या घरातून धान्य देऊन लोकांना पोसत आहेत का? मला वाटत येत्या काळात रेल्वे तिकीट, सरकारी स्पर्धा परीक्षाचे पेपर, सरकारी स्मशानभूमी, सरकारी दवाखान्यातील औषध, एसटीची तिकिट, स्टॅम्प पेपर आणि अजूनही बऱ्याच गोष्टींवर मोदीचा फोटो टाकायची सक्ती केली जाईल.
सरकारी दवाखान्यात जन्मलेल्या बाळांवर मोदीचा टॅटू पण काढायला लावतील. आणि येत्या काळात सार्वजनिक गणपती सोबत मोदीची मूर्ती पण बसवा असा आदेश येईल. अर्थात जनतेलाही हा नंगा नाच आवडतोय म्हणून तर सगळं कसं ओक्केमध्ये चालू आहे. #गणपतीबाप्पामोरया #modidisasterforindia
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh