#मनपूर्वक_हार्दिक_अभिनंदन 💝 #Congratulations 🥳

"𝐋𝐢𝐯𝐞 𝐑𝐨𝐛𝐨𝐭𝐢𝐜𝐬 𝐰𝐨𝐫𝐤𝐬𝐡𝐨𝐩 𝐢𝐧 𝐬𝐞𝐯𝐞𝐧 𝐀𝐬𝐢𝐚𝐧 𝐜𝐨𝐮𝐧𝐭𝐫𝐢𝐞𝐬."

#healthcare #cardiacarrest #cardiaccare #cardiaccathlab #cardiacsurgery #CardiacSurgeon#
A cardiologist from Nashik 𝐃𝐫. 𝐌𝐚𝐧𝐨𝐣 𝐂𝐡𝐨𝐩𝐝𝐚 performed a 𝐥𝐢𝐯𝐞 𝐑𝐨𝐛𝐨𝐭𝐢𝐜 𝐜𝐚𝐬𝐞𝐬 𝐰𝐨𝐫𝐤𝐬𝐡𝐨𝐩 at 𝐌𝐚𝐠𝐧𝐮𝐦 𝐇𝐞𝐚𝐫𝐭 𝐈𝐧𝐬𝐭𝐢𝐭𝐮𝐭𝐞.
𝟕 𝐀𝐬𝐢𝐚𝐧 𝐜𝐨𝐮𝐧𝐭𝐫𝐢𝐞𝐬 participated for
2 consecutive days (28 & 29 Aug.2022) to learn 𝐜𝐨𝐦𝐩𝐥𝐞𝐱
𝐏𝐓𝐂𝐀'𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐎𝐂𝐓 𝐚𝐧𝐝 𝐈𝐕𝐔𝐒.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with श्री संतोष बिभीषण रावकाळे ®

श्री संतोष बिभीषण रावकाळे ® Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @rusantusht

Sep 6
💝 सर्व नियमित वापरातल्या तसेच कधी
कधी लागू शकतील अशा गोळ्यांचा १-२
महिन्यांचा स्टॉक असावा,कधीकधी एखाद्या
गोळी चा तुटवडा असू शकतो.काही गोळ्या
पण अशा असतात ज्या नियमित न चुकवता
घ्याव्या लागतात.अशावेळी खूप धावपळ होते
💝नियमित किराणा,फळ घरपोच कुणी
पुरवता का याची सोय पाहावी. स्वतः जावून
आणण्यास सक्षम असतील तर चिंता नाही.
Read 15 tweets
Aug 29
#व्हेरीकोज_व्हेन्स_डीव्हीटी_पायाच्या_समस्या
#व्हेरिकोझ_व्हेन्स किंवा #डीव्हीटी हे दोन्ही
आजार पायांच्या अशुद्ध रक्तवाहिन्यांचे
म्हणजेच निलांचे आजार असून अत्यंत
वेदनादायी आणि गुंतागुंतीच्या गंभीर
आजार आहे,पायात रक्ताची गुठळी Image
ज्या रक्तवाहिन्यांमध्ये होते,त्या निलां
चा फुफ्फुसांशी अत्यंत जवळचा संबंध
असतो. फुफ्फुसाकडे रक्त शुद्धीकरणा
साठी घेऊन जाण्याची भूमिका या निला
पार पाडत असल्याने या पायांतील रक्त
वाहिन्यांमधील गुठळी जर वरच्या बाजू
ला सरकली,तर त्यामुळे एखाद्या फुफ्फुसा
तील रक्तवाहिनीत ब्लॉक होऊन व्यक्ती
च्या फुफ्फुसातली रक्तशुद्धीकरणाची
क्रियाच बंद होते.(पल्मोनरी एम्बोलिसम).
Read 10 tweets
Aug 23
२३ ऑगस्ट #जागतिक_वडापाव_दिन
नॉर्मल माणूस #वडापाव खातो, 🍔
तोच आजारी पडला की हॉस्पिटल
मध्ये #ऍप्पल खातो 🍎 त्याचे नाते
वाईक बाहेर उभे राहून #वडापाव 🍔
खातात 🧐😂😘#rusantusht
आज जागतिक वडापाव दिवस..
जगभरात गाजलेल्या बर्गरला फिका
पाडणाऱ्या आपल्या वडापावचा जन्म
१९६६ साली दादरला झाला.दादर
च्या अशोक वैद्य यांच्या डोक्यातून
वडापावची कल्पना पुढे आली होती
पुढे अनेकांनी त्यांच्या पावलावर
पाऊल ठेवत वडापाव तयार कर
ण्यास सुरुवात केली काही ठिका
णी पाववडा असतो तर विदर्भात
आलुबोंडा.खरी वडाक्रांती केली
पुणे जिल्ह्यातती जोशी_वडेवाले
यांनी.एक रुपयात वडापाव विकत
जागोजागी गर्दी गोळा करायला
Read 12 tweets
Jul 29
आपण जीला #काजुकतली समजून
आपली #क्रश समजतो ती आपल्याला
#सोनपापडी समजून #इग्नोर करते
तेव्हां #कट्यार_काळजात_घुसली
#Right_Side_Chest_Pain 👊
#अनामिका ® 🙎🏼‍♀तुझ्या मा‍झ्यात
कुठे कागदी करार आहे विश्वासावरच
तर सारा नात्याचा भार आहे ❤️😘
😏😉🤣😏😊😘🤔🧐🤦👊
एकाचं भाळणं आणि दुसऱ्याचं टाळणं
एकतर्फी प्रेमाचं,हीच तर आहे लक्षणं
#प्रेम_निमित्त ♥️ #rusantusht
कोणाला आपल्या आयुष्यात जागा
दिली म्हणजे याचा अर्थ असा नाही
होत की त्यांनी हवं तसं आपल्या
आयुष्याचा खेळ करत बसावा स्वतः
मुळे कोणा दुसऱ्यांचही आयुष्य नाही
खराब करत बसावं..कोणावर आपल्या
नात्याच ओझं वाटायला लागेल प्रत्येक
वेळा प्रत्येक व्यक्तीचे गैरसमज दूर नाही
करत बसायचं.ज्यांना जे समजायचे ते
त्यांनी ते समजावंत्या अगोदर नाही पटत
निघून जावं आपणच त्यांच्या आयुष्या
तून निघून जावं... कायमचं..!😌
Read 8 tweets
Jul 26
#डॉ_ए_पी_जे_अब्दुल_कलमांच #आत्मचरित्र
म्हणजेच #अग्निपंख हे पुस्तक मी चघळून
पचवण्याचा प्रयत्न करतेय. अनेक महिन्यां
पूर्वी मी या पुस्तकाला वाचायला सुरुवात
केली होती. 'रोज फक्त 1/2 पानं' असं करत
करत 'कधीच संपू नये' असं वाटणारं हे
आत्मचरित्र शेवटी संपलं. तसं पाहायला
गेलं तर #पुस्तक असं आहे की एका
दमात वाचून होईल पण जर खरंच
Read 8 tweets
Jul 26
'मेल रॉबिन्स' लिखित 'फाईव्ह सेकंड रुल' हे पुस्तक तुम्हाला आयुष्यातला प्रत्येक कोपरा समृद्धरीत्या कसा जगायचा हे शिकवेल. ८
मिलियन पेक्षा अधिक लोकांनी मेल रॉबिन्स
यांचं फाईव्ह सेकंड रुल हे टेड टॉक पाहिलंय.
ज्याच्या फायदा अनेक लोकांना तर झालाच
पण बडया कंपन्या कामातली कार्यक्षमता
वाढवण्यासाठी या रुल आवर्जून वापरतात.
हा रुल वापरून, हे पुस्तक वाचून जगातल्या
अनेक लोकांनी आपली आयुष्य बदलवली
आहेत. तुमच्यातली भीती, शंका,
आत्मविश्वासाचा अभाव, कामाची चाल
ढकल, वायफळ कारणं देण्याची सवय
हा रुल मोडून काढतो आणि आपल्याला
त्वरित ऍक्शन घ्यायला भाग पाडतो.
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(