#नम्रता...😊🙏🏻
एकदा नदीला आपल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाचा अभिमान वाटला.नदीला वाटले की माझ्यात इतकी शक्ती आहे की मी पर्वत, घरे, झाडे, प्राणी, मानव इत्यादी सर्व वाहून नेऊ शकते.
एके दिवशी नदीने समुद्राला खूप अभिमानाने म्हटले ~ मला सांग ! मी तुझ्यासाठी काय आणू? घर, प्राणी, माणूस, झाड, तुला जे पाहिजे ते मी उपटून टाकू शकतो.
समुद्राला समजले की नदी गर्व चढला आहे, तो नदीला म्हणाला ~ तुला माझ्यासाठी काही आणायचे असेल तर गवत उपटून आण. नदी म्हणाली ~ एवढंच... मी आता घेऊन येते
नदीने पाण्याची पूर्ण शक्ती वापरली, पण गवत उपटले नाही. नदीने अनेकवेळा ढकलले, पण... ती अपयशी ठरली.. शेवटी नदीने हार पत्करून समुद्र गाठला आणि सांगितले की मी झाडे, घरे, पर्वत इत्यादी उपटून आणू शकते. पण जेव्हा जेव्हा मी गवत उपटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो खाली वाकते आणि मी रिकाम्या
हाताने जातो.
समुद्राने नदीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि हसतमुखाने म्हणाला जे पर्वत आणि झाडांसारखे कठीण असतात ते सहज उपटून जातात, पण ... ज्याने गवतासारखी नम्रता शिकली आहे, तो भयंकर वादळ किंवा प्रचंड वेगही त्याचे अस्तित्व संपवू शकत नाही.
जीवनातील आनंद म्हणजे लढाई लढणे नव्हे, तर...त्या टाळणे. कुशलतेने माघार घेणे हा स्वतःचा विजय असतो... कारण... अभिमान देवदूतांनाही सैतान बनवतो आणि नम्रता सामान्य माणसालाही देवदूत बनवते..!!
बीजाचा प्रवास झाडाकडे असतो, नदीचा प्रवास महासागराकडे आहे आणि माणसाचा परमात्म्या पर्यंतचा प्रवास.. जगात जे काही घडत आहे ते
सर्व ईश्वरीय विधान आहे.
तूम्ही आणि मी फक्त निमित्त आहोत,
म्हणूनच मी नसतो तर काय झालं असतं या भ्रमात कधीच राहू नका...
🙏🌺
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#पोस्टमास्टर
पत्नीच्यया अंत्यसंस्कार आणि तेराव्यानंतर सेवानिवृत्त पोस्टमन मनोहर हे गाव सोडून मुंबईत राहत असलेला मुलगा सुनीलच्या मोठ्या घरी आले आहेत. खूप समजुत घालुन सुनीलला इथे आणता आले होते. तरी त्याने यापूर्वीही अनेकदा प्रयत्न केले होते
पण अम्मा म्हणाली की बाबूजी तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करतील' असे सांगून अडवायची. इथे. अख्खं आयुष्य इथेच घालवलं आणि जे काही उरलं तेही इथेच राहून काढू. हे ठीक आहे !'
हे एकूण बाबूजींची इच्छा अपूर्ण राहायची. पण यावेळी अम्मा आडकाठी आली नाही आणि बायकोची आठवण मुलाच्या स्नेहापेक्षा जास्त ताकदवान नव्हती, म्हणून मनोहर मुंबईत आला आहे.
१३ महिने उशिरा स्वातंत्र्य मिळालंय.. त्याचं कौतुक जास्त आहे.
मुघलांचा सरदार स्वतःचे राज्य स्थापन केले. 'निजाम उल मुल्क' म्हणजे प्रदेशाची व्यवस्था लावणारा.. त्याला मुघल बादशाहने पदवी दिली 'असफ़जाह'.. त्याचाच अभिमान बाळगत वंशजांनी 'असफ़जाही'
म्हणून ओळख मिळवली. फारसी राजभाषा असलेल्या या संस्थानाने नंतरच्या काळात उर्दूचा स्वीकार केला. भयंकर श्रीमंती असणाऱ्या या वंशात दोन राज्यकर्त्यांची इतिहासात ठळक अक्षराने नोंद झाली, एक म्हणजे या हैदराबाद निजामशाहीचा संस्थापक 'निजाम उल मुल्क' आणि दुसरा म्हणजे सातवा
निजाम 'मीर उस्मान अली खान'.. याच्यामुळेच आज धाराशिव 'उस्मानाबाद' म्हणून ओळखले जाते.
त्याची प्रशासकीय राजवट जशी काटेकोरपणे आखलेली होती तशीच ती अत्याचारीसुद्धा होती. मूठभर लोकांच्या हातात असलेल्या लाखो एकर जमीनी आणि सामान्य लोकांचे हाल हे अत्यंत
ते हैदराबाद येथील एका शाळेचे मुख्याध्यापक आहेत. एके दिवशी घरी दूध देणारा कृष्ण पळत पळत आला आणि त्याच्या पाया पडू लागला. आपल्या मुलीने घरातून पळून जाऊन एका मुस्लिम मुलाशी लग्न केल्याचे सांगितले आणि आपल्या कुटुंबासोबत राहू लागली.
माझे मित्र त्या मुलीशी बोलण्यासाठी मुलाच्या घरी गेले, एका जाणकार मुस्लिम व्यक्तीला सोबत घेऊन गेले, ती मुलगी त्या मुस्लिम कुटुंबाच्या घरात होती. मुलीला पाहून माझा मित्र आश्चर्यचकित झाला, तिने पूर्णपणे मुस्लिम मुलीचा पेहराव केला होता. मित्राने विचारले, बेटी तू असे का केलेस,
या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गुणगान तुझे ओठांवर राहू दे
चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे
नाथांचा नाथ तू, मायेची हाक तू
भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया
या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता
आधार तुझा तू तारण करता
तू माता, तूच पिता
तू बंधू, तूच सखा
आम्हावरी राहू दे माऊली तुझी दया
या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
या रे या सारे या
गणपती बाप्पा मोरया
गजाननाला आळवूया
#प्रेरणादायक
घटना महाभारताच्या युद्धात अर्जुन आणि कर्ण यांच्यात घनघोर युद्ध चालू होते, अर्जुनाचा बाण लागल्याने कर्णाचा रथ २५-३० हात मागे सरकला असता, कर्णाच्या बाणामुळे अर्जुनाचा रथ २-३ हातच मागे पडला होता. श्रीकृष्ण कर्णाच्या प्रहारांची स्तुती करत असत,
अर्जुनाच्या स्तुतीत ते काही बोलत नसत.
अर्जुन खूप अस्वस्थ झाला, त्याने विचारले, भगवंता, तू माझ्या ताकदवान प्रहारांऐवजी त्याच्या कमकुवत फटक्यांचे गुणगान करत आहेस, त्यात असे कौशल्य काय आहे?
श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले, तुझ्या रथाचे रक्षण करण्यासाठी ध्वजावर हनुमानजी, चाकांवर शेषनाग आणि सारथीच्या रूपात नारायण स्वतः आहेत,
तरीही हा रथ त्याच्या प्रहारामुळे एक हातही मागे सरकला तर त्याच्या पराक्रमाची प्रशंसा करावीच लागेल