#सावरकरी
ब्रिटिशांच्या मर्जीतले कोण?सावरकर की गांधी, नेहरू?
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची शिक्षा म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना पन्नास वर्षांचा कारावास भोगायला पाठवलं तेही दूर अंदमानात फक्त जिथेच क्रांतिकारकांना बैलाच्या जागी तेलाच्या घाण्याला (कोलूला) जुंपलं जात होत
सावरकर बंधू आणि अन्य क्रांतिकारकांना कोलू पिसणे, काथ्या कुटणे अशा कठोर शिक्षा, श्रमाची कामं देण्यात येत होती. या क्रांतिकारकांना फळीवर झोपावं लागत होतं, खायला अर्धकच्चं घासलेट मिश्रित अन्न होतं, भाजी आमटीत गोम, सापाचे तुकडे मिळत होते,
लिहिण्यावाचण्यावरच काय पण अत्यावश्यक अशा नैसर्गिक विधीसाठी सुद्धा अनेक बंधनं होती. अंदमानात पोहोचल्यापासूनच सावरकरांनी आपल्या मागण्यांसाठी आवेदनं करायला सुरुवात केली. त्यांनी आवेदनं करून, संप करून क्रांतिकारकांना, कारागृहातही आपल्या हक्कांसाठी लढायला प्रेरित केलं.
आपल्या दहा वर्षांच्या अंदमानातील कारावासात, खरंतर नरकवासात त्यांनी अशिक्षित कैद्यांना शिकवलं, त्यांच्यासाठी ग्रंथालय निर्माण केलं, जबरदस्तीनं होत असलेलं धर्मांतर रोखलं, धर्मांतरितांची शुद्धी केली
आणि महत्वाचं म्हणजे तिथल्या छळाला कंटाळून आत्महत्येचा विचार करणाऱ्या सहबंदीवानांना आत्महत्येपासून रोखलं.शिक्षा भोगणाऱ्या क्रूरकर्म्यांमध्ये सुद्धा देशभक्तीची भावना रुजवली. सावरकर सत्तावीस वर्ष ब्रिटिशांच्या तावडीत होते. इतकी प्रदीर्घ आणि त्रासदायक शिक्षा गांधी, नेहरूंनी भोगली?
गांधी- नेहरूंचा होता कारागृहातील सुखवास तर सावरकरांना भोगावा लागला नरकवास.
गांधी स्थानबद्ध होते तेही आगाखान पॅलेसमध्ये, जिथं ते पत्नी कस्तुरबा आणि त्यांचे स्वीय साहाय्यक महादेवभाई देसाई यांच्यासह रहात होते.
अंदमानात बॅरी, सावरकर बंधूंसह सगळ्या राजबंद्यांना छळ छळत होता तर गांधींचा जेलर मात्र (Superintendent Kaiteli) त्यांच्या ७४ व्या वाढदिवसाला त्यांना तितक्याच रुपयांचं बकरीच्या दुधाचं आईस्क्रीम खिलवत होता, फुलमाला देत होता, भेट म्हणून ७४ रुपयेही देत होता.
२६ सप्टेंबरला गांधींच्या तिथीनुसार येणाऱ्या ७५ व्या वाढदिवसाला त्यानं त्यांना भेट दिले ७५ रुपये. सहबंदी सरोजिनी नायडू यांच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा जेलरनं त्यांना बकरीच्या दुधाचं आईस्क्रीम खिलवलं होतं.
त्यांचा नेहमीचा पौष्टिक खुराक म्हणजे बकरीचं दूध, खजूर, फळं हे सगळंदेखील त्यांना व्यवस्थित मिळत होतं. या स्थानबद्धतेतला त्यांचा सगळा खर्च, कुटुंबाचा खर्च शासन करत होतं.
१९२४ मध्ये सावरकरांना रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आलं. त्यांची पाच वर्षांची स्थानबद्धता ब्रिटिशांनी ५ वर्षांवरून १३ वर्षांपर्यंत वाढवली होती. त्यांचे जेष्ठ बंधू बाबारावांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली तेव्हाच सावरकर कुटुंबाची सर्व मालमता, घर जप्त झालं होतं.
हातात पैसा नसताना त्या स्थानबद्धतेत ते स्वत:चा, कुटुंबाचा खर्च कसा चालवणार होते? म्हणून त्यांनी ब्रिटिशांना चरितार्थासाठी नोकरी किंवा वकिली करू द्यावी असा अर्ज केला. अर्थातच तो फेटाळण्यात आला. तेव्हा बंदिवानांसाठी हक्काचा असणारा निर्वाह भत्ता द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
सावरकर पेन्शन घेत होते अशी बोंबाबोंब करणाऱ्यांनी हे जाणून घ्यायला हवं की १९२४ मध्ये रत्नागिरीत स्थानबद्ध झालेल्या सावरकरांना १ ऑगस्टपासून १९२९ पासून निर्वाह भत्ता मिळू लागला तोही केवळ ६० रुपये महिना, जेव्हा इतर क्रांतिकारकांना मिळत होते ८७ रुपये.
नेहरूंचा कारागृहातला थाट काही औरच होता* . नेहरूंना अहमदनगर किल्ल्यातल्या कारावासात पहिल्याच दिवशी जेवायला थाळा मिळाल्यावर नेहरू भडकले आणि म्हणाले अशा थाळ्यात जेवायची आम्हाला सवय नाही.तेव्हा जेलर म्हणाला, माफ करा, आजच्या दिवस कळ काढा आणि दुसऱ्याच दिवशी डिनर प्लेट्स हजर झाल्या.
त्यांना भारतीय भोजन नाही तर युरोपियन भोजन आवडत असे त्यामुळे कारागृहात त्यांच्यासाठी खास शेफ तैनात करण्यात आला. नेहरूंना वाटलं कारागृहात गुलाबाची बाग फुलवली पाहिजे. मग रोपं मागवण्यात आली आणि स्वतः मातीत हातही न घालता,नेहरूंनी आपल्या बरोबरच्यांकडून रोपं लावून घेतली -आझाद म्हणाले
ही गुलाबाची रोपं पुना फार्म सिड्स या प्रसिद्ध कंपनीतून मागवण्यात आली होती. *नेहरूंना खेळण्यासाठी तिथं बंदिवानांकडून खास बॅडमिंटन कोर्ट बनवून घेण्यात आलं होतं.त्यांना तिथं अनेकांकडून पुस्तकं, मध, इलेक्ट्रिक रेझर, त्यांची आवडती 555 सिगार अशा गोष्टी भेट म्हणून पाठवल्या जात होत्या.
कारावासातल्या या 'सन्माननीय पाहुण्यांसाठी' सुचेता कृपलानींनी ग्रामोफोन आणि काही 'सिलेक्टेड' रेकॉर्ड्स पाठवल्या होत्या, त्यांच्यासाठी तो दिवस विशेष होता असं नेहरूंनी म्हटलंय. दरवर्षी नेहरूंचे वाढदिवस साजरे होत होते..
त्यांना हार तुरे अर्पण केले जात होते, फुलांनी त्यांचं जेवणाचं टेबल सजवलं जात होतं आणि बरंच, बरंच काही घडत होतं. नेहरूंच्या अडचणी तर फारच महत्वाच्या.यांचा सिगरेट होल्डर तुटला, नवा मागवण्यात आला, तो लहान होता मग परत मागवण्यात आला,
मधाची बाटली बॅगेतच फुटली, सगळं सामान चिकट झालं वगैरे वगैरे.. (अधिक मनोरंजक माहितीसाठी - Selected works of Nehru) अंदमानातून बंदीवानांना घरी वर्षातून एक पत्र पाठवायची आणि घरून एक पत्र येण्याची सवलत होती, पण *सावरकरांना १० वर्षात केवळ ७ पत्रंच पाठवता आली* . ती पत्रही तपासली जात.
नेहरूंना मात्र आपल्या लाडक्या कन्येला नियमित पत्र पाठवता येत होती ज्याचं पुस्तक आहे - 'Letters from a father to his daughter'. त्यांनी त्यांची बहिण बेट्टी (कृष्णा हाथिसिंग) यांनाही नियमित पत्र लिहिली.
क्रमशः
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरेनी शिवसेनेची स्थापना त्यावेळेस अगदी ग्रामीण भागातील, शहरी भागातील असंख्य शिवसैनिकांच्या पाठींब्यावर शिवसेना उभी राहिली.
यात बेळगाव सीमा प्रश्न असेल, महाराष्ट्र मुक्ती संग्राम असेल यासारख्या अनेक ज्वलंतशील विषयावर आंदोलने झाली त्यात मारला गेला सामान्य शिवसैनिक. बाळासाहेबांना अटक झाल्यावर मुंबई बंद करण्याचे सामर्थ्य फक्त शिवसैनिकांमध्येच होते
बाबरी मशीदीचा ढाचा पडून भाजपाचे सर्व वरिष्ठ पदअधिकारी , संगाचे कार्यकर्ते , भाजपचे कार्यकर्ते व सामान्य शिवसैनिक कार्यकर्ते होते. म्हणजेच या सामान्य शिवसैनिक यांचे रक्त सांडून शिवसेना उभी राहिली.पण जशी जशी शिवसेना पुढे वाटचाल करत होती..
After Sonia Gandhi and her daughter Priyanka and Rahul retured from abroad in September, 2022 where she had been to USA for her medical checks and to attend her mother's funeral in Italy,
there seems to be infighting within the family according to some sources which I came across.
Priyaka Gandhi Vadra wanted to contest in the AICC President's post which her mother was opposing.
Priyanka has fought with her mother saying that Sonia and her brother were Party President, however Priyanka was not given a fair chance to become party preside at least once
नेहरूंनी नऊ वेळा कारावास भोगला, तो एकूण पाच वर्ष अकरा महिने. पण कॉँग्रेसचे गेल्या अनेक वर्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार, त्यांचे युवराज आपल्या भाषणात म्हणतात, गांधीजी, नेहरूजी पंधरा पंधरा साल सॉलीटरी कनफाईनमेंट में रहे...
एकतर युवराजांचं ज्ञान अगाध त्यामुळे त्यांना त्यांच्याच ‘आजा’चा इतिहास शिकवण्याची आवश्यकता तर आहेच पण सॉलीटरी कनफाईनमेंटचा अर्थही समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. गांधी, नेहरू यांना ना कधी एकांतवास मिळाला, ना कधी सश्रम कारावास.
गांधींना एकूण ७ वर्षांचा कारावास झाला होता त्यापैकी त्यांनी केवळ तीन सव्वातीन वर्षच शिक्षा भोगली. उपोषण, अपेंडिक्सचं ऑपरेशन यामुळे त्यांनी पूर्ण शिक्षा कधीच भोगली नाही.
This lady has been put in charge by Biden administration to ensure Modi doesn't win 2024 elections. Biden administration is putting millions of dollars behind anyone who can oust Modi.
More negative content about Hindus and Hinduism can be expected shortly. Suggestion to Hindus would be not to have any 'knee jerk reactions' to any negative Hindu content.
Media houses around the world are waiting for Hindus reaction and magnify / amplify and portray it in the most negative way possible.
Owaisi always talks about constitution and rights of Muslim law. same like Jinnah.
Hyderabad Liberation Day: The Razakar Legacy Of Owaisi's AIMIM
Unaccounted reports of mass genocide of local.
Hindus under the Nizam…The Razakars were the Islamist paramilitary force of the pre-independence MIM, established by its
President Bahadur Yar Jung.
While India is firmly moving in towards removing all vestiges of a colonial past,
one outfit that evades such scrutiny is the All India Majlis-E-Ittehadul Muslimeen (AIMIM).
The less talked about history of the (AI)MIM…includes its legacy of pre-independence brutality.