आमच्या पुण्याच्या घरी सोसायटीतील काल काही लहान मुलं हॅलोवीनचे भुतांचे चेहरे रंगवून "ट्रिक ऑर ट्रीट" असं म्हणत कँडीज मागायला आली होती. त्यावर सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर त्यांच्यातल्या काही मातांनी, "अवर हॅलोवीन गँग, सो क्यूट!" असे फोटो टाकले.
आज सकाळी त्याच ग्रूपवर त्याच फोटोंच्या खाली एका पुणेरी एकारान्त काकांनी हा मेसेज फॉरवर्ड केला. शेवटचे दोन परिच्छेद तर विशेष धमाल आहेत.
असं मनोरंजन फक्त पुण्यातच मिळू शकतं!
"हल्ली गेल्या काही वर्षात हॅलोविन नावाचा विदेशी बिनडोकपणा हिंदूंच्या घराघरात शिरतो आहे...
हाडके, घुबडे, फ्रँकस्तीन, भुते , हडळ ह्यांचे चेहरे, जळमटे, कोळी घरात लावायचे आणि म्हणायचे happy haloween!! 🤦🏻♂️
हिंदूंचा आनंदमय दीपोत्सव साजरा करताना घरातले अमंगल, दारिद्र्य बाहेर जावो.. मंगलमय, लक्ष्मी सोनपावलांनी घरात येवो असे म्हणायचे आणि
दिवाळी नंतर हॅलोविनच्या मूर्खपणाच्या नावाने तीच घाण घरात परत घरात आणायची..??
आधी सर्वांगसुंदर सुख- समृद्धीचे प्रतीक
नवीन कपडे घालून लक्ष्मी पूजन करायचे पाडव्याच्या दिवशी देवळात जाऊन
"अज्ञानत्व हरोनी बुद्धि मती दे आराध्य मोरेश्वरा
चिंता,क्लेश,दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी"
अशी प्रार्थना म्हणायची
नंतर थोड्या दिवसात भुतखेतांचे ड्रेस घालून हिंडायचे आणि त्यांना घरात घेऊन यायचं ही कसली अवदसा आहे??
मुलांना मुंज केल्यावर दोन घरी भिक्षेला जायला लाज वाटते आणि भुतांची चेहरे रंगवून घरोघरी चॉकलेट मागत फिरतात ..ही कसली विकृती साजरी करत आहोत??
आपली मुले हे प्रकार करत असतील त्याचं मूर्खासारखे कोडकौतुक न करता चांगले बदडून काढा.. आणि जे कोण हे करायला उद्युक्त करत असतील त्यांना चांगला दम द्या.. आणि आठवण करुन घ्या आपण थोड्या दिवसांपूर्वी हिंदू धर्मात होतो म्हणून मंगलमय दिवाळी साजरी केली..
परत जर हे प्रकार मुलांकडून करायला लावले तर तुमच्या दारात श्राद्धाचा स्वयंपाक, मिर्चीलिंबू, काळी बाहुली, पत्रावळीवर गुलाल घातलेला भात असं सगळं आणून ठेवू. हिंदूंमध्ये भुताखेतांची कमी नाही जी विदेशी भूत आयात करायची गरज पडते आहे" 🤣🤣🤣
पुण्यातील एक महिला पेइंग गेस्ट ठेवते. तिचे स्वतःचे वडिलोपार्जित घर आहे, ज्यामध्ये १०-१२ मोठ्या खोल्या आहेत.
प्रत्येक खोलीत ३ बेड ठेवले आहेत. त्यांच्याकडे रुचकर जेवणही उपलब्ध आहे, जे तेथील प्रत्येकाला आवडते.
बरेचसे नोकरदार लोक व विद्यार्थी त्यांच्या PG मध्ये राहतात.
प्रत्येकालाच सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण मिळते, ज्यांना गरज आहे त्यांना दुपारचे जेवणही पॅक करुन मिळते
पण त्या बाईंचा एक विचित्र नियम आहे. तिथे प्रत्येक महिन्यात फक्त 28 दिवसच अन्न शिजवले जाते.
उरलेले २-३ दिवस सगळ्यांना बाहेर खावे लागते. तेथील किचनमध्येही शिजवू दिले जात नाही.
किचन सुद्धा फक्त 28 दिवस खुले असते. उरलेले दिवस बंद !
गुजरातचा हा विषय यावेळी खूप चर्चेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या हे कळले अन्यथा आपल्याल कधी हे कळलेच नसते.
हे वाचूनही जर डोळे उघडणार नसतील तर जिहाद्यांच्या हातून कापायला तयार राहा..
कसे पलायन केले जाते आणि त्या नंतर कब्जा कसा केला जातो, लँड जिहाद कशाप्रकारे केला जातो , हे समजून घेण्यासाठी बेट द्वारका बेटाचा अभ्यास केला तर सर्व प्रक्रिया समजेल.
काही वर्षांपूर्वीपर्यंत इथली जवळपास संपूर्ण लोकसंख्या हिंदू होती.
ओखा नगरपालिकेच्या अखत्यारीतील हा परिसर येतो, जिथे जाण्यासाठी पाण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे लोक बेट द्वारकेच्या बाहेर जाण्यासाठी बोटीचा वापर करतात.
#नम्रता
क्रिकेटपटू राहुल द्रविडला बंगळुरू विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले, जे राहुल द्रविडने कृपापूर्वक परत केले. पदवी तर परत दिलीच, पण अप्रतिम भाषणही केले; तो म्हणाला, "माझी पत्नी डॉक्टर आहे, तिने ही पदवी मिळवण्यासाठी अगणित, निद्रानाश रात्र आणि दिवस घालवले आहेत."
"माझी आई कला शाखेची प्राध्यापिका आहे, तिने पदवीसाठी चिकाटीने पन्नास वर्षे वाट पाहिली. मी क्रिकेट खेळण्यासाठी खूप मेहनत केली, पण माझा इतका अभ्यास झाला नाही, मग मी ही पदवी कशी स्वीकारू?"
1952 मध्ये इस्रायली सरकारने आईन्स्टाईन यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. आईनस्टाईन नम्रपणे म्हणाले, “मी भौतिकशास्त्राचा अननुभवी विद्यार्थी आहे. मला राज्याचा कारभार आणि प्रशासन काय समजते !!!”
ऑस्ट्रेलिया हा एक महागडा देश आहे परंतु सर्व सुविधा वेगवान आहेत.
मागच्या वर्षी नाताळ च्या सुट्ट्यांमध्ये अहमदनगर मधील एक कुटुंब ऑस्ट्रेलिया ला गेले,...
पती, पत्नी, दोन मुल आणि वडील,.
त्यांच्या कार च्या मागून एक कार येत होती....
त्या कार मधील ऑस्ट्रेलियन महिलेने पाहिले की
काकांनी कारच्या खिडकीतून डोकावून रक्ताची उलटी केली...
लगेच त्या बाईने आपत्कालीन मदतीच्या केंद्रात फोन केला..
ताबडतोब एक रुग्णवाहिका, हेलिकॉप्टर आले
आणि
काकांना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
संपूर्ण हॉस्पिटलमधील स्टाफ काकांच्या मागे मदतीला धाऊ लागला.
एका तासाने काका सुरक्षित असल्याचे समजले,
काकांच्या कुटुंबाने त्या ऑस्ट्रेलियन महिलेचे आभार मानले,
करवा चौथ
आजकल.. एक बड़ा खतरनाक प्रचलन चला है हिन्दुओं में..,
वह यह कि.. जैसे ही कोई हिन्दू त्यौहार आने वाला होता है, हम हिन्दू खुद ही.. उस त्यौहार को ऐसे पेश करते हैं जैसे वो.. उनके ऊपर बोझ है उनका भद्दा मजाक.. फेसबुक और व्हाट्सएप पर बनाते हैं , और अपने ही त्यौहारों की..
पवित्रता गम्भीरता.. खत्म कर देते हैं !!
देखिए क्या लिखा है,,
आदरणीय पति देव !
आपको सूचित किया जाता है कि आपके लम्बी आयु की वैलिडिटी खत्म होने वाली है और रिचार्ज की तिथि आ गयी है..!
ईराण भारताला खूप मोठ्या प्रामाणात तेल निर्यात करतो म्हणून जेव्हा जेव्हा ईराण-अमेरिका संघर्ष वाढतो त्याचा प्रभाव भारतावरही पडतो, आपली मिडिया खूप प्रमाणात त्या संदर्भात बातम्या दाखवत असते.
"ईराणी लोकं अमेरीकेला "सैतानाचा देश" का म्हणतात?"
ईराणच्या तेल व्यापारावर ब्रिटिशांचं वर्चस्व होतं, ईराणच्या तेल उत्पन्ऩातला ८४% भाग हा इंग्लंडला मिळत होता व फक्त १६% ईरानला, ईरानचा बादशाह मोहम्मद रझा पहलवी एक भ्रष्टाचारी असल्याने त्याला याने घंटा फरक पडत नव्हता.
(ईरानमध्ये घटनात्मक राजशाही होती, घटनात्मक राजशाहीत निवडणूका, संसद ईत्यादी ही असतात.)
१९५१ मध्ये मोहम्मद मोसादेग हा कट्टर देशभक्त व्यक्ती पंतप्रधान झाला, ईराणच्या तेल व्यपारावर विदेशी कंपन्यांचं असलेलं वर्चस्व त्याला आवडत नव्हतं,