SDeshmukh Profile picture
Nov 8 5 tweets 2 min read
रा. स्व.संघाचे संचलन ते ही “कराची”शहरात..काळ आहे विभाजनच्या आधीचा..पू.गुरुजींच्या प्रकट सभे आधी कराची शहरातून सुमारे दहा हजार स्वयंसेवकांच संचलन आणि त्याची जबाबदारी एका जेमतेम वीस वर्षीय पोरसवदा मुलावर.. #श्री_लालकृष्ण_अडवाणी ImageImage
विभाजन होणार या असह्य जाणिवेतही संयमाचा प्रगल्भ हुंकार दर्शवत झालेले संचलन.. तो तरुण त्यात यशस्वी होतो मात्र काहीच काळात शरणार्थी म्हणून राजस्थानात स्थलांतर काही काळ संघ प्रचारक आणि जनसंघाच्या स्थापनेनंतर अटलजींच्या सहायक भूमिकेत...
भारताच्या राष्ट्रीय राजकारणावर हिंदू केंद्रीत विचार प्रसृत करणाऱ्या त्या नेत्याने कधीतरी दिल्लीत कम्युनिस्टांशी सुद्धा पक्षीय हातमिळवणी केली ती व्यापक हित लक्षात घेत..
आज कम्युनिस्ट गायब आहेत आणि कराचीला संचलन जबादारी सार्थ पणे पेलणारया त्या युवकाने नंतर च्या काळात पाच हुन अधिक भारत भ्रमण करत यात्रा काढल्या त्या हिंदू जनसंवेदना जागृतीसाठीच..
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्याचा महोत्सवी काळात स्वतः ची ही राजकीय पंचाहत्तरी साजरी करणाऱ्या त्या आजही तरूण असणारया व्यक्तीचे नाव लालकृष्ण किशनचंद आडवाणी..जन्म ८ नोव्हेंबर १९२७(आज ९५ वा वाढ दिवस )..
शत शत शुभेच्छा💐💐🙏🏻🙏🏻

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SDeshmukh

SDeshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SDesh01

Nov 9
मोदी नेहरू और विदेश यात्रा..

कांग्रेस नेता शशि थरूर कह रहे हैं कि नेहरू जी अकेले ऐसे भारतीय प्रधानमंत्री थे, जिनका स्वागत करने खुद अमेरिका के राष्ट्रपति एयरपोर्ट आये... अब कांग्रेसी थरूर ने नेहरू गांधी गिरोह के प्रथम मुखिया नेहरू के लिए यह बात कही,
तो हमारा भी दायित्व बनता है कि देश को शेष जानकारी हम दे। किसी भी भारत के प्रधानमंत्री द्वारा ये पहली विदेश यात्रा थी और अमेरिका की यह यात्रा 10 अक्टूबर 1949 को आरम्भ हुई... अब उस जमाने में भारत के पास अपना कोई ऐसा हवाई जहाज नहीं था,
जो दिल्ली से सीधे अमेरिका के लिए उड़ सकता हो, अमेरिका के लिए वाया यूरोप ही जाना पड़ता था... परन्तु नेहरू चचा का जलवा था, सो उन्होंने इंग्लैंड से जहाज भाड़े पर लिया और दिल्ली से उड़कर सीधे अमेरिका के वाशिंगटन डीसी पहुंच गए।
Read 18 tweets
Nov 9
कांग्रेस को क्यों गाली देते हो मित्रो ? गलत तो आप और हम हैं । बस समझ समझ का फेर है ।

गलत सिर्फ हम हैं

लाल बहादुर शास्त्री जी की हत्या के बाद भी कांग्रेस को सत्ता में लाया कौन था?

5000 संतो को संसद के गलियारे में गोलियों से भूनने के बाद भी इंदिरा गांधी को सत्ता किसने दी थी?
चीन से ज्यादा सैन्य शक्ति से संपन्न होते हुए 1962 में अपनी लाखो हेक्टेयर जमीन चीन को लुटा देने वाली कायर कांग्रेस को सर आंखों पर बिठाया था किसने?
हिंदुओं की चुन चुन कर नसबंदी करने वाली और मुस्लिम को अल्लाह की देन पर बच्चे पैदा करने वाली कांग्रेस को वोट देकर राज किसने करने दिया था
आपातकाल लगा कर जयप्रकाश नारायण जैसे लोकप्रिय जननायक को कुचलने की मुहिम चलाने वाली तानाशाह इंदिरा गांधी को कुर्सी किसने दी थी?

भोपाल कांड में हजारों लोगों को तड़पा तड़पा कर मारने वाले एंडरसन को भगाने वाली Rajiv Feroz Khan Gandhi कांग्रेस को अपना माई बाप बताया किसने?
Read 16 tweets
Nov 7
उद्योजकांचे नंदनवन महाराष्ट्र राज्य... काही अफलातून किस्से.

१ ) तामिळनाडू मध्ये जयललिता मुख्यमंत्री होत्या.. महाराष्ट्रात कोण होते कल्पना नाही. Hyundai वाले कार चा प्लांट लावण्यासाठी मुख्यमंत्र्याला भेटायला आले. परंतु आपल्या मुख्यमंत्र्यांनी थंड प्रतिसाद दिला.
अर्थखात्याचा सचिव तामिळी होता. त्याने तिकडे चेन्नई ला सांगितले.. जयललिताने पुढाकार घेतला Hyundai तिकडे गेली

२) विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. होंडा कंपनीचा मालक मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी मुंबईच्या पंचतारांकित हॉटेल मध्ये २ दिवस वाट पहात बसला होता.
Appointment मिळत नव्हती. एका तेलगु ias ने हैद्राबाद ला कळवले. त्यावेळी चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यांचा मुख्य सचिव त्या मालकाला भेटायला पाठवला. तो आढेवेढे घेत होता. पण मुख्य सचिव म्हणाला तुम्ही फक्त भेटा.. आणि नंतर परत या...
Read 36 tweets
Nov 5
Narendra Modi's statement that Vallabhbhai Patel and Subhash Chandra Bose could've led India better than Nehru..Kashmir : According to Field Marshal Sam Manekshaw ; Pandit Jawahar Lal Nehru was indecisive on Kashmir issue .
It was Sardar Patel, who calmly ;but strictly told Pandit Nehru to act according to Indian interests…Hyderabad : Nizam of Hyderabad state - richest man in the world- was all set to separate from Union of India for religious reasons.
Sardar Patel initiated “Operation Polo” to flush out secessionists from Hyderabad.[2]
Integration : He as Union Home Minister along with his able secretary VP Menon led to integration 565 princely states into India.
Read 8 tweets
Nov 4
तुषार दामगुडे यांच्या लेखणीतून

काकासाहेबांचे महाराष्ट्रधर्म धोक्यात आणणारे पाप. तुषार दामगुडे यांची घणाघाती पोस्ट.
बऱ्याच लोकांना वाटतं कि मी काकासाहेबांवर एवढं प्रेम का करतो ?
तर त्याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्राची एक पिढी नासवण्याचं पाप काकासाहेबांनी जाणीवपूर्वक केलं आहे.
म्हणून त्यांच्या पापांना क्षमा करण्याची माझी कधीही इच्छा होत नाही. (अर्थात त्यांच्या कडून काय चांगले घ्यावे यावर एक लेख लिहिणार आहे पण तो पुन्हा कधीतरी ) काकासाहेबांनी मोठ्या हुशारीने आयुष्यभर शाफुआं हाच मंत्र जपला. पण तसं करण्यामागेदेखील राजकारणच होतं..
त्यांच्या सार्वजनिक जीवनातील बहुतांश भाषणं उचलून पहा त्यात छत्रपती शिवाजीमहाराज या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचं फार कौतुक किंवा उल्लेखदेखील आढळणार नाही. कारण शिवाजीमहाराज त्यांच्या राजकीय मांडणीला कधीच सोयीस्कर नाहीत..
Read 30 tweets
Nov 4
महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले हे ओ-रडणार्‍यांनो ह्याचे ऊत्तर कोण देणार..?

अहो महाराष्ट्रात ईतके ऊद्योग होते की भायखळा ते घाटकोपर ते ठाणे ते घणसोली रबाळे, कलवा, मुब्रा, बेलापुर तथा संपुर्ण ठाणे जिल्हा रायगड जिल्हा ऊद्योगांनी व्यापला होता मग हे ऊद्योग कोणी गुजरातला पाठवले.
मील कामगारांना कोणी देशो धडीला लावले. अनेक मीलच्या जमीनीचा करोडो रूपयांचा मलिदा कोणी कोणी मिळुन खाल्ला मुंबईतुन मराठी माणुस कोणी ठाण्याच्या बाहेर घालवला व ज्या गुजराती लोकांच्या नावानी बोंबा मरता त्या गुजराती बिल्डरांच्या सोबतीने मराठी लोकांची अर्धी मुंबई कोणी खाली केली.
दादर मधुन मराठी दुकानदारांना नेस्तानाबुत करून कच्ची गुजराती लोकांशी भागीदारी करून दादर मधुन मराठी व्यापारी कोणी हद्दपार केले.. लाज नाही वाटली मील कामगारांचे संसार ऊद्धवस्त करून अनेक मील गुजरातला पाठवताना आणि आताच पुळका आला काय मराठी माणसांचा?
Read 19 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(