SDeshmukh Profile picture
Nov 13 21 tweets 4 min read
१४ जानेवारी १७६१ ते १४ जानेवारी २०१४ पर्यंत...२५३ वर्षे विसर पडलेले मराठे.

पानिपतची तिसरी लढाई १४ जानेवारी १७६१ रोजी मराठा साम्राज्य आणि दुर्राणी अफगाण साम्राज्या मध्ये काला आंब आणि सनौली रोड च्या जवळपास झाली, या युध्दात मराठा साम्राज्याचा दारुण पराभव झाला होता....
शुजा-उद-दौलाच्या दिवाण काशी राजाची बखर, प्रत्यक्षदर्शी, ब्रिटीश इतिहासकार ग्रँट डफ (हिस्ट्री ऑफ द मराठाज),शेजवलकरांचे मोनोग्राफ पानिपत १७६१ नुसार ह्या युद्धामध्ये १,२५,००० मराठे सैन्य सहभागी झाले होते
आणि या पानिपतच्या युध्दामध्ये अंदाजे ६०,००० ते ७०,००० मराठा सैन्य मारले गेले होते तर ६०,००० ते ७०,००० जखमी,घायाळ मराठा सैन्य अफगाणिस्तानचा भाग असलेल्या #बलुचिस्तानमध्ये गुलाम म्हणून नेण्यात आले होते.ते वर्ष होते १७६१..
गुलाम म्हणून नेण्यात आलेल्या मराठा सैन्याचे पुढे काय झाले ? ते परत आले होते का ? भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांना परत आणण्यासाठी, त्यांच्याशी सवांद साधण्यासाठी, कोणत्या नेत्याने, केंद्र सरकारने, राष्ट्रीय/स्थानिक पक्षाने,एकाद्या संस्थेने ने ही कधीही प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही.
एवढेच नव्हे तर दुर्दैवाने महाराष्ट्रातील त्यांचे नातेवाईक, जनताही काळाच्या ओघात "त्यांना" विसरून गेली होती.

पण आजही बलोच मध्ये अश्या २० मराठयांच्या जाती असून, ज्यांचा आडनावाचा शेवट "मराठा" असा होतो...
१) पेशवानी मराठा (पकडण्यात आलेले हे पेशव्यांचे नातेवाईक. तत्कालीन पेशव्याच्या एका भावालाही पकडून बलुचिस्तानात नेण्यात आले होते. )
२) बुगती मराठा.
३) कालपर मराठा.
४) नोठाणी मराठा.
५) शंबनी मराठा.
६) मोसनी मराठा.
७) शौ मराठा.
हे सर्वजण महाराष्ट्रातील रूढी,परंपरेशी जोडलेले आहेत. हे बलोच मराठे त्यांचे सर्व सणवार महाराष्ट्रीयन पद्धतीनेच करतात, आपल्या मुलामुलींचे विवाह आपसातच करतात.. ते त्यांच्या आईला अम्मीजान म्हणत नाहीत, ते आपल्यासारखेच मराठीत "आई" असेच म्हणतात..
आजही प्रत्येक बलोची मराठांच्या घरातील देव्हाऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची, पेशव्यांची प्रतिमा पुजली जाते.

मराठ्यांचा बलुचिस्तान हा अंदाजे २०,००,००० मराठी वंशज असलेला प्रांत असून, हा प्रांत १९४८ मध्ये सक्तीने पाकिस्तानमध्ये विलीन करण्यात आला होता...
तेव्हापासून बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्यासाठी ४ मोठे बंड झाले असून, ह्या बंडाचे नेतृत्व मराठी वंशजांनी केले होते. पाकिस्तान मध्ये ह्या बलोची ग्रुपस वर बंदी असून... ह्या सर्व ग्रुप चे नेतृत्व कडवट / चिवट मराठाच करत आहेत .
१) बलुच लिबरेशन आर्मी.
२) बलुच रिपब्लिकन आर्मी.
३) बलुच रिपब्लिकन गार्ड.
४) युनायटेड बलुच आर्मी.
५) बलुच लिबरेशन फ्रंट .
६) बलुच राजी आजोई संगर (BRAS) .
७) बलुच नॅशनलिस्ट आर्मीने (BNA)
८) जुंदुल्ला.
असे हे कडवट , झुंजार.. चिवट मराठे आपल्या आस्तित्व:साठी जुलमी पाकिस्तानबरोबर दररोज घनघोर युध्द करत असून..२०१४ पासून बलोच फ्रिडम रिवोलेशन ला भारत सरकारने मजबूत पाठबळ दिले असून..
मिल्ट्री ट्रेनिंग, अत्याधुनिक शस्त्रात्रे, अत्याधुनिक संदेशवहन यंत्रणा, मेडिकल साहित्य आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाठिंबा भारताकडून दिला जात आहे.
" द मराठा काऊमी ऐतेहाद " ( मराठा कम्युनिटी, बलुचिस्तान.)
➤ वढेरा दिन मुहम्मद मराठा बुगटी ( मराठा कम्युनिटी, बलुचिस्तान चिफ )
➤ वझीर खान मराठा ( सभासद.)
➤ जफर मराठा बुगटी ( सभासद.)
➤ नसरुल्लाह मराठा बुगटी ( सभासद.)
यांनी भारतातील आपल्या महाराष्ट्रीयन बांधवासाठी सोशल मिडीयावर एक संदेश प्रसारित केला होता ( ज्याची दखल महाराष्ट्रात कोणीच घेतली नाही, पण केंद्राने दखल घेतली होती. )

१) आम्ही आमचा महाराष्ट्र व भारत देश व त्याची पाळे मूळे अजिबात विसरलो नाही.
२) आम्ही आमच्या रोजच्या जीवनात आपली महाराष्ट्रीयन रितीरिवाज व परंपरानुसारच जगतो.

३) आम्ही जन्मजातच योद्धे आहोत
४) आम्ही आता येथे कायमचे वसलो असून येथील आर्मी, शिक्षण संस्था, राजकारण, शेती, दूरसंचार विभागात आम्ही आता खोलवर रुजलो आहोत ,आजही आम्ही आमच्या बोलण्यात मराठी भाषेतीलच शब्दांचाच वापर करतो
५) आम्ही आमचे दैवत "श्री छत्रपती शिवाजी महाराजांची " जयंती नित्यनियमाने साजरी करत असून, तना मनात आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज वसले आहेत.
असे हे बलोची मराठे आपल्या बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये जेव्हा, जेव्हा " हर हर महादेवचा" नारा, मराठयांचा संदर्भ, छत्रपती शिवाजी महाराजांचे दृष्य / सीन येतात , तेव्हा ते उभे राहून अंतःकरणापासून घोषणा देतात
सध्याच्या डिजिटल क्रांतीमुळे तेथील तरुण बलोची मराठी मुले आशेने, ओढीने आपले महाराष्ट्रातील मूळ गाव गुगल मॅप वर सर्च तर करतात...पण त्या महाराष्ट्रात त्यांची आता वाट बघणारे कोणीच नाही ..." याची त्यांना माहितीही नसते.''

जय भवानी ,जय शिवाजी 🙏🚩🙏
1)
maharashtranama.com
maharashtranama.com › ...
Balochistan Maratha History | बलुचिस्तानमध्ये आजही 'मराठा' ताठ ...

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SDeshmukh

SDeshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SDesh01

Nov 12
ऑटो वाले ने मुंह मांगी कीमत मांगी और ब्लैकमेल कर बाध्य किया ओला-उबर के लिए...

BSNL कस्टमर केयर वालों ने 2 -2 घण्टे होल्ड पर रखकर मजबूर किया एयरटेल,वोडाफोन के लिए...

कुछ दुकानदारों ने दो गुना, तीन गुना कीमत वसूली और नकली माल देकर मजबूर किया ऑनलाइन शॉपिंग के लिए...
सरकारी अस्पताल के लापरवाही और ग़ैरजिम्मेदाराना व्यवहार ने मजबूर किया प्राइवेट हॉस्पिटल के लिए...

रोडवेज के धीमे,असुविधाजनक सफर ने मजबूर किया प्राइवेट बसों में डीलक्स कोच के लिए...
सरकारी स्कूल में रिक्त पद, लचर पढ़ाई, अव्यवस्थित प्रबंध और दायित्वबोध की कमी ने मजबूर किया प्राइवेट स्कूल के लिए...

सरकारी बैंक की दादागिरी,ने मजबूर किया प्राइवेट बैंक में खाता खोलने को...

अब रो रहे BSNL बिक जाएगा,
एयर इंडिया बन्द हो जाएगी
तो होने दो ..🙄
Read 8 tweets
Nov 12
In the last few months, Thackeray group leader Aditya Thackeray has been constantly criticizing the Shinde group and BJP leaders by touring across the state. Worli is Aditya Thackeray's constituency...
In the wake of the upcoming elections, BJP has started organizing marches in Worli constituency to support Aditya. As a part of this, Tejashvi Surya, BJP's nationally glamorous youth face, MP and National President of BJP Yuva Morcha, has come to Mumbai…
MP Tejashwi Surya will go to Aditya Thackeray's Worli constituency today. BJP Yuva Yoddha branch will be inaugurated by Tejashwi Surya here. Therefore, there will be a large-scale show of strength from BJP Yuva Morcha in Worli today.
Read 8 tweets
Nov 11
For 70 years there was only Taj Mahal in the country

in last 8 years

Kedarnath

Prayagraj

Ayodhya

Mathura

Kashi

Ujjain

Modhera Sun Temple

pavagadh

Ambaji

Haridwar

Rishikesh

is shining

cause..?

Your one vote.
On Dev Deepawali, hotel tariff crosses Rs 1 lakh per day in Varanasi.

Dev Deepawali in Kashi is a spectacle like no other. With 12 lakh tourists and devotees thronging the holy city to witness it on Monday.
Kashi overtakes Goa in Tourism*
Kashi Vishwanath Dham has given a new height to Tourism.

◆ In 2021-22, around 3.5 Crore tourists arrived in Goa.

◆ Whereas, more than 10 Crore tourists arrived in Banaras.
Read 12 tweets
Nov 9
मोदी नेहरू और विदेश यात्रा..

कांग्रेस नेता शशि थरूर कह रहे हैं कि नेहरू जी अकेले ऐसे भारतीय प्रधानमंत्री थे, जिनका स्वागत करने खुद अमेरिका के राष्ट्रपति एयरपोर्ट आये... अब कांग्रेसी थरूर ने नेहरू गांधी गिरोह के प्रथम मुखिया नेहरू के लिए यह बात कही,
तो हमारा भी दायित्व बनता है कि देश को शेष जानकारी हम दे। किसी भी भारत के प्रधानमंत्री द्वारा ये पहली विदेश यात्रा थी और अमेरिका की यह यात्रा 10 अक्टूबर 1949 को आरम्भ हुई... अब उस जमाने में भारत के पास अपना कोई ऐसा हवाई जहाज नहीं था,
जो दिल्ली से सीधे अमेरिका के लिए उड़ सकता हो, अमेरिका के लिए वाया यूरोप ही जाना पड़ता था... परन्तु नेहरू चचा का जलवा था, सो उन्होंने इंग्लैंड से जहाज भाड़े पर लिया और दिल्ली से उड़कर सीधे अमेरिका के वाशिंगटन डीसी पहुंच गए।
Read 18 tweets
Nov 9
कांग्रेस को क्यों गाली देते हो मित्रो ? गलत तो आप और हम हैं । बस समझ समझ का फेर है ।

गलत सिर्फ हम हैं

लाल बहादुर शास्त्री जी की हत्या के बाद भी कांग्रेस को सत्ता में लाया कौन था?

5000 संतो को संसद के गलियारे में गोलियों से भूनने के बाद भी इंदिरा गांधी को सत्ता किसने दी थी?
चीन से ज्यादा सैन्य शक्ति से संपन्न होते हुए 1962 में अपनी लाखो हेक्टेयर जमीन चीन को लुटा देने वाली कायर कांग्रेस को सर आंखों पर बिठाया था किसने?
हिंदुओं की चुन चुन कर नसबंदी करने वाली और मुस्लिम को अल्लाह की देन पर बच्चे पैदा करने वाली कांग्रेस को वोट देकर राज किसने करने दिया था
आपातकाल लगा कर जयप्रकाश नारायण जैसे लोकप्रिय जननायक को कुचलने की मुहिम चलाने वाली तानाशाह इंदिरा गांधी को कुर्सी किसने दी थी?

भोपाल कांड में हजारों लोगों को तड़पा तड़पा कर मारने वाले एंडरसन को भगाने वाली Rajiv Feroz Khan Gandhi कांग्रेस को अपना माई बाप बताया किसने?
Read 16 tweets
Nov 8
रा. स्व.संघाचे संचलन ते ही “कराची”शहरात..काळ आहे विभाजनच्या आधीचा..पू.गुरुजींच्या प्रकट सभे आधी कराची शहरातून सुमारे दहा हजार स्वयंसेवकांच संचलन आणि त्याची जबाबदारी एका जेमतेम वीस वर्षीय पोरसवदा मुलावर.. #श्री_लालकृष्ण_अडवाणी ImageImage
विभाजन होणार या असह्य जाणिवेतही संयमाचा प्रगल्भ हुंकार दर्शवत झालेले संचलन.. तो तरुण त्यात यशस्वी होतो मात्र काहीच काळात शरणार्थी म्हणून राजस्थानात स्थलांतर काही काळ संघ प्रचारक आणि जनसंघाच्या स्थापनेनंतर अटलजींच्या सहायक भूमिकेत...
भारताच्या राष्ट्रीय राजकारणावर हिंदू केंद्रीत विचार प्रसृत करणाऱ्या त्या नेत्याने कधीतरी दिल्लीत कम्युनिस्टांशी सुद्धा पक्षीय हातमिळवणी केली ती व्यापक हित लक्षात घेत..
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(