SDeshmukh Profile picture
Nov 15 11 tweets 2 min read
हो, मला आवडत
जिहाद समजून न घेता पळून जायला !

हो, मलाच आवडतं...
त्याच्या सोबत पळून जायला,
मारहाण करून घ्यायला
त्याच्याकडून तुकडे करून घ्यायला,
जाळून घ्यायला
गुपचूप निकाह उरकायला,
हिजाब घालायला
आणि त्याची दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी बेगम व्हायला ।।

#लव्ह_जिहाद
मी त्याच्या प्रेमात पडते,
मी त्याच्या जाळ्यात अडकते
मी त्याच्यात गुरफटून जाते,
मी पूर्णतः त्याची होते
त्याचे ते रांगडेपण, त्याचे गाडी उडवणं
मला वेगाने फिरवणं, माझे लाड करण
मला "जन्नत की हूर" म्हणण,
माझ्या वयाची हौस भागवण ।।
हो तो अधिक आवडतो...
मी त्याला पहिल्यांदी भेटते तेव्हा,
तो निधर्मी असतो, तो पुरोगामी असतो,
तो लिबरल असतो, तो "स्त्रीवादी" असतो
तो पर्यावरणवादी असतो,
तो मानवीहक्कवाला असतो
तो समलिंगी चळवळ समर्थक असतो
त्या पहिल्या भेटीत तो,
"मुसलमान सोडून सगळं"
असतो ।।
माझ्या हिंदूपणाची मला लाज वाटू लागते
मी स्वतःला अपराधी मानू लागते
माझ्यातील बदल त्याला कळत असतो
तो मनोमन सुखावत असतो
मग तो आक्रमक होत जातो
हळूहळू मला तो कळू लागतो ||
आता,
आवडून घेण्याशिवाय मला पर्याय नसतो...
उशीर झालेला असतो,
वेळ निघून गेलेली असते
तरीही मी आशावादी असते,
तोही बदलेल असे स्वतःला समजवते
मी त्याच्या मागे लागते,
हात जोडून विनवणी करते ।।
तो धर्म बदल म्हणून मागे लागतो
मी तेही करून टाकते
तिकडे मी घरच्यांना फसवत असते
त्यांना प्रतिगामी ठरवत असते
एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह
असे मी त्यांना सुनावते
परतीचे दोर कापून टाकते,
त्याला जे हव तेच सगळं करते
त्याला आवडून घेणे ही माझी अगतिकता होते...
आता मी गुलाम झालेली असते
तो तरबेज शिकारी असतो
माझ्या शिकारीसाठी तो
त्या पहिल्या भेटी पासून तयार असतो
मी पूर्णतः शोषली गेलेली असते
बस्स, एका घावाचे निमित्त होते
मी जळते, तुकड्या-तुकड्यात विभागते
संपून जाते ।।
तो मुक्त असतो, नवे सावज शोधत असतो
त्याचे "अल्पसंख्य" असणे कुरवाळले जाते
त्याला
"पुरोगामित्वाचे संरक्षक कवच"
लाभते
मी हिंदू असल्याने माझी रिलेशनशिप
"लिव्ह इन" ठरते
त्याच्या "इस्लाम"च्या बचावासाठी
"ईको सिस्टीम" पुढाकार घेते ।।
सांगा "तन से जुदा" चे काय झाले ?
बोला कोण फासावर गेले ? ?
लव्ह जिहादचे तेच होत आहे
गंभीर विषय केवळ चर्चेत "रंगत" आहे
तो मलाच आवडल्याने,
तक्रार करता येत नाही
मीच पळून गेल्याने,
तो दोषी ठरत नाही
मारणे त्याची वृत्ती आहे,
हे लक्षात येत नाही
इस्लाम म्हणजे क्रौर्य, हिंसा, विकृती
यावर चर्चा होत नाही ।।
आक्रमकांचा खरा इतिहास
अजूनही सांगत नाहीत
गुलामी सहन करूनही
इस्लाम, जिहाद समजून घेत नाहीत
आलेच कोणी समजवण्यासाठी तर,
त्याला मीच प्रतिगामी म्हणते
माझ्या अभिव्यक्तीवर हल्ला समजून
त्यालाच संकुचित ठरवते ।।

© मकरंद मुळे

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SDeshmukh

SDeshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SDesh01

Nov 16
मुंबईचे इस्लामीकरण- धक्कादायक

मुंबईबद्दलची ही माहिती अतिशय धक्कादायक आहे. राजकीय पक्षाची विचारधारा कशी सोयीनुसार पूर्णपणे बदलते...जर तुम्ही मुंबईचे सर्वेक्षण केले तर तुम्हाला मुंबई शहरातील सर्व समुद्रकिनारे आणि रस्त्यांवर चहा, नाश्ता, ऑम्लेट, पाणी इत्यादी आढळतील..
ते सर्व मुस्लिम समाजाचे आहेत आणि ते सर्व एकतर इतर राज्यातील किंवा बांगलादेश किंवा रोहिंग्या आहेत. अगदी रस्त्याच्या कडेला विकल्या जाणाऱ्या नारळाच्या गाड्या किंवा भाजीपाल्याच्या गाड्याही हळूहळू मुस्लिम समाजाच्या ताब्यात गेल्या आहेत.
मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, ग्रँड रोड येथील बहुसंख्य व्यवसाय एकेकाळी #मराठी आणि मारवाड्यांच्या ताब्यात होते. आज या संपूर्ण परिसरात तुम्हाला एकही #हिंदू व्यापारी सापडणार नाही.लोकसंख्येचा हा बदल अचानक झालेला नाही.
Read 11 tweets
Nov 15
एका गावात बारमाही गोड्या पाण्याची विहीर होती. सार्‍या गावाची तहान भागवत होती.कुठून तरी घाण वास येतोय अशी गावकर्‍यांत कुजबुज सुरु झाली. विहिरीच्या पाण्याचा वास येतोय या निष्कर्षापर्यंत मंडळी पोहचली पण तो का येतोय आणि त्यावर काय उपाय करावेत हे मात्र समजत नव्हते. गावकरी साधुकडे गेले
साधू म्हणाला, विहिरीत गंगाजल टाका! काही उपयोग झाला नाही. तुलसीदल, बेलफळ टाका! काही फरक पडला नाही. साधू स्वतः विहिरीजवळ गेला, विहिरीत डोकावून बघितलं आणि गावकर्‍यांवर भडकला. अरे मुर्खांनो, एक कुत्री विहिरीत पडलीय. तिला बाहेर काढा आणि दूर जंगलात फेकून या!
नरेंद्र मोदीही हेच सांगताहेत, स्वच्छ भारत, काँग्रेसमुक्त भारत, भ्रष्टाचारमुक्त भारत! भारत काँग्रेसमुक्त झाला की काँग्रेसने पसरवलेली कम्युनिस्टादी घाण आपो‌आप संपेल. काँग्रेस आणि वामपंथी दल आज राजकीयदृष्ट्या कमकुवत दिसत असले तरी असे एकही क्षेत्र नाही.
Read 9 tweets
Nov 14
गांधीहत्येनंतर काँग्रेसने हजारो ब्राह्मणांच्या घरादारांची राखरांगोळी केली, तरीही हिंदू काँग्रेसलाच चिकटलेले! इंदिरा हत्येनंतर काँग्रेसने हजारो शिखांची कत्तल केली, तरीही हिंदू काँग्रेसलाच लटकलेले!

#काँग्रेस_मुक्त_भारत
काँग्रेस राजवटीत मुसलमानांनी हजारो काश्मिरी दलितांवर हिंदूंवर शीखावर अनन्वित अत्याचार करुन काश्मिरातून हाकलून दिले, तरीही हिंदुंनी काँग्रेसला ठोकरले नाही! इतक्या वर्षानंतर मोदी सरकार काश्मिरी पंडितांच्या सन्मानपूर्वक घरवापसीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असताना
काँग्रेस आणि तिची पिलावळ विरोध करीत आहे. रोहिंग्या-बांग्लादेशी घुसखोर मुसलमानांचे वकीलपत्र घेणार्‍या काँग्रेसविरुध्द हिंदू पेटून का उठत नाहीत? तळपायातच आग नसेल, तर ती मस्तकात जाणार कशी? त्यासाठी पायात जोडा, ताठ कणा, हातात लाठी आणि मस्तकात प्रखर देशाभिमान, धर्माभिमान असावा लागतो!
Read 16 tweets
Nov 14
We have grown up believing that Children's Day was celebrated in India on 14th November, which is Jawaharlal Nehru's birthday, only after Pandit Nehru passed away. But this is a lie, unfortunately, propagated each year by the mainstream media...
#ChildrensDay
#JawaharlalNehru
It is often assumed that Children’s day, which is celebrated on 14th November every year, is a tribute to our first Prime Minister Jawaharlal Nehru. The popular narrative is that Children’s Day started being celebrated on his birthday day after Nehru’s death to honour him..
because he loved children ...seriously??🤔😂.. This is ridiculous..What is his contribution especially to children??🤔..In India, much like other countries,Children’s Day was celebrated on Nov.20,that is the Universal Children’s Day as declared by the United Nation
Read 7 tweets
Nov 13
१४ जानेवारी १७६१ ते १४ जानेवारी २०१४ पर्यंत...२५३ वर्षे विसर पडलेले मराठे.

पानिपतची तिसरी लढाई १४ जानेवारी १७६१ रोजी मराठा साम्राज्य आणि दुर्राणी अफगाण साम्राज्या मध्ये काला आंब आणि सनौली रोड च्या जवळपास झाली, या युध्दात मराठा साम्राज्याचा दारुण पराभव झाला होता....
शुजा-उद-दौलाच्या दिवाण काशी राजाची बखर, प्रत्यक्षदर्शी, ब्रिटीश इतिहासकार ग्रँट डफ (हिस्ट्री ऑफ द मराठाज),शेजवलकरांचे मोनोग्राफ पानिपत १७६१ नुसार ह्या युद्धामध्ये १,२५,००० मराठे सैन्य सहभागी झाले होते
आणि या पानिपतच्या युध्दामध्ये अंदाजे ६०,००० ते ७०,००० मराठा सैन्य मारले गेले होते तर ६०,००० ते ७०,००० जखमी,घायाळ मराठा सैन्य अफगाणिस्तानचा भाग असलेल्या #बलुचिस्तानमध्ये गुलाम म्हणून नेण्यात आले होते.ते वर्ष होते १७६१..
Read 21 tweets
Nov 12
ऑटो वाले ने मुंह मांगी कीमत मांगी और ब्लैकमेल कर बाध्य किया ओला-उबर के लिए...

BSNL कस्टमर केयर वालों ने 2 -2 घण्टे होल्ड पर रखकर मजबूर किया एयरटेल,वोडाफोन के लिए...

कुछ दुकानदारों ने दो गुना, तीन गुना कीमत वसूली और नकली माल देकर मजबूर किया ऑनलाइन शॉपिंग के लिए...
सरकारी अस्पताल के लापरवाही और ग़ैरजिम्मेदाराना व्यवहार ने मजबूर किया प्राइवेट हॉस्पिटल के लिए...

रोडवेज के धीमे,असुविधाजनक सफर ने मजबूर किया प्राइवेट बसों में डीलक्स कोच के लिए...
सरकारी स्कूल में रिक्त पद, लचर पढ़ाई, अव्यवस्थित प्रबंध और दायित्वबोध की कमी ने मजबूर किया प्राइवेट स्कूल के लिए...

सरकारी बैंक की दादागिरी,ने मजबूर किया प्राइवेट बैंक में खाता खोलने को...

अब रो रहे BSNL बिक जाएगा,
एयर इंडिया बन्द हो जाएगी
तो होने दो ..🙄
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(