आज बर्थडे बॉय बद्दल थोड बोलुन टाकतो लक्षपूर्वक वाचा...🙋♂✍️😐
एक महिन्या आधीच धिंगाणा घातलेला असतो माय बर्थडे कमींग सुन अस काहीतरी लिहून एखादा घुबडा सारखा फोटो नै तर विडीयो एडिट करून वाॅट्सपवर स्टेटस टाकतो. काही दिवसानंतर तोही दिवस येतो.म्हणजेच वाढदिवसाचा दिवस आणि रात्री 12
वाजताच मोबाईल घेऊन बसलेला असतो एखादा माझ्या सारखा व्यक्ती शुभेच्छा देण्यासाठी कॉल केला तर लवकर फोन उचलत नाही. थोडा एटीट्यूड आलेला असतो, एक दिवसाचा मुख्यमंत्री असतो भोसड़ीचा.आता विषय whatsapp स्टेट्सचा येतो.Whatsapp स्टेटस वर इतके स्क्रीनशॉट टाकतात की मोबाईलची डांग वर खाली होऊन
मोबाईल हँग झाला पाहीजे.अरे काय मिळतं हे सगळं करून पोस्ट मधे कंमेट केलेली स्क्रीनशॉट टाकून दिलेली असता.भरपूर वाढदिवस आहे म्हणून काहीही करायचं का भले शूभेच्छा दिलेल्यानां रीप्लाय द्यायला वेळ नसतो पण स्क्रीनशॉट काढून स्टेटसला ठेवायला भरपूर
वेळ असतो भोसड़ीके घरातले लोकं एक रुपया देत नाहीत आणि मित्रांना सांगतात अरे यार आज काही तरी प्लॅन आहे थोडा मुड डिस्टर्ब आहे.तुझा मुड डिस्टर्ब व्हायला कोणि तुझी गांड मारली का भोसडीके 😂#टिप -आता लगीच हिथे येउन कोणीही बोलू नये, की तू पण तूझ्या वाढदिवसाच्या दिवशी हे सगळं केला होतास.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
भगतसिंगाना फाशी दिली तो दिवस होता २३ मार्च १९३१ !
योगायोगानं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै यशवंतराव चव्हाण हे उत्सुकतेपोटी सावरकरांना भेटण्यासाठी पायी चालत रत्नागिरीला गेले होते.
चव्हाण सावरकरांना भेटले तेव्हा सावरकर पत्त्यानं खेळत होते.
दोघात बोलणंही चाललं होतं.
तोंच बाहेर एक वृत्तपत्रविक्रेता ओरडत होता :
" भगतसिंगाना फाशीची शिक्षा....!"
तेव्हा, त्या ( फाशीच्या ) घटनेकडे तुच्छतेनं पाहात सावरकर म्हणाले," काय हे आपले लोक परधार्जिणे ! मी बोटीतून उडी मारून पहिला आंतरराष्ट्रीय कायदा मोडला,
क्रांतीच्या उठावाचा प्रयत्न केला. माझ्याइतका मोठा क्रांतिकारक कुणी नाही. त्याचं काहीच नाही आणि दुसऱ्याच्या नावाचा ( हे लोक ) उदोउदो करतात !"
सावरकरांचं हे अहंकाराचा दर्प असणारं बोलणं ऐकून, यशवंतरावांच्या मनात असलेल्या सावरकरांच्या प्रतिमेला तडा गेला.