In this post, I have mentioned some mistakes you must avoid in your resume if you're applying online.
Thread 👇
Application Tracking System(ATS) is a software application used by employer to scan and rank all the resumes they have received based on relevant keywords such as skills, job titles, years of experience, qualifications etc.
To pass this ATS scan successfully, it's crucial to format your resume properly.
1) TABLES
ATS has difficult time to parse information in a table.
So it's good ided to skip tables altogether. Instead use bullet points.
आपली मातृभाषा, इंग्रजी त्याचप्रमाणे आणखीन एखादी एक्स्ट्रा लँग्वेज येणे हे कधी पण फायदेशीर असते.
जर आपण नवीन भाषा शिकण्यासाठी इच्छुक असाल तर मी आज तुम्हाला असे काही वेबसाईटची नावे या थ्रेड थ्रू सांगत आहे.
Thread 👇
चांगली नोकरी मिळवण्यासाठी किंवा तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी, दुसरी ऍडिशनल फॉरेन भाषा शिकल्याने तुम्हाला इतर संस्कृतींची माहिती मिळू शकते.
तुम्ही जगाचा प्रवास करण्यासाठी आणि इतर लोकांच्या जगण्याच्या मार्गांचा शोध घेण्यासाठी, एखादी फॉरेन लँग्वेज अवगत असेल तर अधिक तयार आणि आत्मविश्वासाने संपन असाल.
मित्रांनो तुम्ही भरपूर वेळा वेगवेगळ्या कोडींग कॉम्पिटिशनस बद्दल ऐकलं असेल परंतु तुमच्यापैकी भरपूर जण या कॉम्पिटिशनस मध्ये सहभागी होण्याचं टाळतात.
तर आपण आजच्या थ्रेडमध्ये कोडींग कॉम्पिटिशन बद्दल थोडी माहिती घेऊ.
Thread👇
तर मित्रांनो कोडींग कॉम्पिटिशन हा एक असा उत्तम प्लॅटफॉर्म आहे,जिथे तुम्ही तुमचे स्किल शोकेस करू शकता.
नो मॅटर तुमचं प्रोग्रामिंग खूप चांगलं असो किंवा नसो, याचा विचार न करता तुम्ही नक्कीच कोडींग कॉम्पिटिशन मध्ये तुमचा सहभाग नोंदवला पाहिजे.
कोडींग चांगलं नसेल तर जास्तीत जास्त काय होईल?
की तुमचा रँक थोडाफार कमी येईल..!
परंतु या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झालात तर खूप सारे फायदे आहेत.