रिअल-टाइम डेटा स्ट्रीमिंगचं शक्तिशाली समाधान म्हणजेच Apache Kafka.
चला, जाणून घेऊया या अद्वितीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डेटा हाताळणं किती सोपं आणि प्रभावी होऊ शकतं!
Thread 🧵
Apache Kafka
आजच्या डिजिटल जगात, डेटा हा सर्वात महत्वाचा घटक आहे(Data is the new oil).
कंपन्या डेटा संग्रहित करून त्याचा विश्लेषणासाठी वापर करतात. पण डेटा स्ट्रीमिंग, म्हणजेच वेगवेगळ्या स्रोतांमधून सतत डेटा प्रवाहित करणे, हे एक आव्हान आहे.
या आव्हानाचा सामना करण्यासाठी Apache Kafka हे अत्यंत प्रभावी टूल आहे.
Apache Kafka म्हणजे काय?
Apache Kafka हे एक ओपन-सोर्स सॉफ्टवेअर आहे, जे LinkedIn ने विकसित केलं गेलं होतं आणि नंतर Apache Software Foundation कडे सोपवलं गेलं.
Kafka मुख्यतः रिअल-टाइम डेटा स्ट्रीमिंगसाठी वापरलं जातं. हे एक डिस्ट्रिब्युटेड स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे, जे मोठ्या प्रमाणात डेटा प्रोसेस करण्यास सक्षम आहे.
कल्पना करा की तुम्ही एका शांत सकाळी उठता. तुमच्या बेडच्या बाजूला असलेला स्मार्टवॉच तुमच्या जागरणाची नोंद करतो आणि तुमच्या घरातील कॉफी मेकरला संदेश पाठवते की तुमच्यासाठी गरम कॉफी तयार असावी.
तुम्ही बाथरूममध्ये जाता, जिथे आरशावरील स्मार्ट स्क्रीन तुम्हाला आजच्या दिवसाचे हवामान, तुमच्या मेल्स आणि येणाऱ्या कामांची माहिती देते.
हे सर्व शक्य झाले आहे इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) मुळे. चला तर मग, IoT म्हणजे काय ते सविस्तर जाणून घेऊया.
Thread 🧵#weareforyou365 #Repost
A) इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) म्हणजे काय?
इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) म्हणजे विविध उपकरणे आणि साधने इंटरनेटद्वारे एकमेकांशी जोडलेली असणे आणि एकमेकांशी संवाद साधणे.
ही साधने विविध प्रकारची असू शकतात - घरगुती उपकरणे, वाहने, औद्योगिक मशीनरी, आरोग्य उपकरणे आणि बरेच काही.
IoT च्या मदतीने, ही सर्व साधने इंटरनेटच्या माध्यमातून डेटा गोळा करतात, शेअर करतात आणि विश्लेषण करतात.
B) IoT कसे कार्य करते?
1. सेन्सर्स
IoT उपकरणांमध्ये सेन्सर्स असतात, जे विविध प्रकारचा डेटा गोळा करतात.

🎉 आज, आपण जैन धर्मातील २४ वे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती, महावीर जयंती साजरी करत आहोत.
एक महत्त्वाची अध्यात्मिक व्यक्ती म्हणून, महावीर भगवान यांनी अहिंसा, सत्य आणि स्वयंशिस्त या तत्त्वांचा प्रचार केला, ज्यामुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळते.
थोडक्यात या थ्रेडच्या माध्यमातून भगवान महावीरांबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करतोय.
Thread 🧵
🕉 जैन धर्म हा एक प्राचीन भारतीय धर्म आहे जो अहिंसा च्या तत्वावर आणि आत्म-शिस्त आणि ध्यानाद्वारे आध्यात्मिक विकासावर भर देतो.
भगवान महावीरांच्या शिकवणुकींनी जैनांच्या जीवनावर खूप प्रभाव पाडला आहे आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला भगवान महावीरांची शिकवण मार्गदर्शक म्हणून आजही प्रोत्साहित करत आहे
🌟 599 BCE राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशाला यांच्याकडे वर्धमान म्हणून जन्मलेल्या महावीर भगवान यांनी आध्यात्मिक ज्ञान मिळविण्यासाठी वयाच्या 30 व्या वर्षी राजेशाही जीवनाचा त्याग केला.
12 वर्षांच्या अत्यंत तीव्र तपस्या आणि ध्यानानंतर त्यांनी केवल ज्ञान (सर्वज्ञान) प्राप्त केले आणि तीर्थंकर बनले..!
❌तुमच्या Resume/Cv मधील एकाद्या चुकीमुळे तुमच्या ड्रीम जॉबपासून तुम्हाला मुकावं लागू शकते.
🎯परंतु चिंता करू नका मित्रांनो , Chatgpt चा योग्य वापर करून तुम्ही तुमचा Resume/Cv सर्वोत्तम, अचूक आणि ATS फ्रेंडली बनवू शकता.
Thread 🧵#Repost
१) Resume Pilot हा प्लगइन चालू करा
विडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्लगइन तुम्ही इन्स्टॉल करू शकता.
२) तुमचा Resume/Cv अपलोड करा.
Resume अपलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यासाठी प्रॉम्प्ट दिली कि लगेच तो तुम्हाला लिंक उपलब्ध करून देतो आणि तुम्ही तुमचा Resume/Cv अपलोड करू शकता.