-Excellent in the Java/J2EE platform.
-Excellent in Spring boot, Data Structure, and algorithms.
-In-depth knowledge of relational databases (e.g. PostgreSQL, MySQL) and NoSQL databases (e.g. MongoDB).
-Familiarity with various operating systems (Linux, Mac OS, Windows).
-Analytical mind with problem-solving aptitude.
-Excellent organizational and leadership skills
Interested candidates can share their resumes with anamika.viswanath@getmyparking.com
FREE Course by Harvard University on Web Programming with Python.
Thread 🧵👇
This course picks up where CS50 leaves off, diving more deeply into the design and implementation of web apps with Python, JavaScript, and SQL using frameworks like Django, React, and Bootstrap.
About this course
Topics include database design, scalability, security, and user experience. Through hands-on projects, you'll learn to write and use APIs, create interactive UIs, and leverage cloud services like GitHub and Heroku.
काही दिवसापासून तुम्ही चॅटजीपीटी बद्दल ऐकलच असेल कारण खूप साऱ्या ठिकाणी चॅटजीपीटीबद्दल चर्चा चालू आहे.
तर आज आपण थोडक्यात थ्रेड स्वरूपात पाहू
चॅटजीपीटी काय आहे?
ChatGPT माणसालाच रिप्लेस तर नाही ना करणार ना? याबद्दल थोडी माहिती पाहू.
Thread 👇
इंडियन क्रिकेट टीमचा स्कोअर काय झाला आहे?
फिफा वर्ल्ड कप बद्दल काही माहिती जाणून घ्यायची आहे?
एक्सामस बद्दल काही माहिती हवी आहे ?
तर आपण बिनधास्तपणे Google वर या सगळ्याची उत्तरे आजपर्यंत शोधत होतो.
Google हा कितीतरी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भागच बनलेला आहे.
पण आता केवळ प्रश्नच नव्हे तर आपल्यासाठी कथा, कविता,निबंध, कोडींग, सल्ला आणि भरपूर वेगवेगळ्या गोष्टी असं सगळं चुटकीसरशी देणारं तंत्रज्ञान वापरासाठी तय्यार आहे त्याच नाव आहे chatgpt.
आज आपण फास्ट टायपिंगचे महत्व आणि काही फास्ट टायपिंग शिकण्यासाठी काही महत्वपूर्ण वेबसाइट्स थ्रेड स्वरूपात पाहूया..!
Thread 👇
आजकाल, टायपिंग हे पूर्वीसारखे महत्त्वाचे कौशल्य नाही असे वाटू शकते. उदाहरणार्थ, Google Home, Alexa, Cortana आणि Siri द्वारे केलेल्या प्रगतीमुळे आपल्याला मशीनशी(डीव्हाइससोबत) बोलण्याची सवय होत आहे.
पण टायपिंग हे एक मूलभूत कौशल्य आहे आणि ते अजूनही सर्वात महत्त्वाच्या संगणक कौशल्यांपैकी एक आहे. जलद आणि अचूक टाईप करणे शिकणे तुम्हाला जीवनात अनेक मार्गांनी मदत करेल आणि जो स्वत:ला काही क्षमतेने संगणकावर काम करताना पाहतो त्यांच्यासाठी हे एक आवश्यक कौशल्य मानले पाहिजे.