Let the Congress party play their politics against the Government and the country…It's not going to help them neither politically nor in the image building excercise…The real face of Congress party has been totally exposed during last eight years as opposition party…
This party has proved beyond doubt that they are a party of anti-nationals…Their activities, like tie up with the communist party of China, their tie up with ISI and Pakistanis, their tie up with BBC and anti India elements all over the world…
Rahul & Congress workers must be thinking that Bharat Jodo yatra has been a grand sucess... Let them remain in a fools paradise…generation who blindly voted in the name of the Congress & Gandhi family since independence is gone & those who r alive are in the miniscule minority..
The young generation of voters are well informed unlike earlier generation…They know who are looters of the country and who can work for the country…They have seen the progress made by the country in last eight years…They compare things…
They weigh the depth of knowledge & understanding of leaders about the country and its problems…They see & compare the personality of leaders who can lead the country of 1.43 billion… #CongressMukTBharat
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
हिंदू धर्मात सती प्रथा होती हे आपल्याला शाळेत शिकवलं पण मुस्लिम धर्मात तीन तलाक, चार चार बायका, हलाला प्रथा आहे हे का नाही शिकवलं? आपल्याला छोटं कुटुंब सुखी कुटुंब शिकवलं परंतु हेच मदरशात का नाही शिकवलं.
आम्हाला लोक आपापल्या धर्मस्थळात प्रार्थना करतात असं शिकवलं मग ते लोक रस्ते अडवून लोकांची गैरसोय करून, रेल्वेत, रेल्वे स्टेशनवर, विमानात, हाॅस्पिटल मध्ये नमाज पडतात हे का नाही शिकवलं?
आपल्याला सर्व धर्म मानवतेचा, शांतीचा, समानतेचा संदेश देतात असं शिकवलं मग त्यांना इस्लाम सर्व जगावर राज्य करेल असं कोणी शिकवलं?
(ब्रिगेडमध्ये असताना मी कोकाटे यांचे "शिवरायांचे खरे शत्रू कोण?" हे पुस्तक वाचले होते,पण पुस्तकातील बहुतेक सर्वच मजकूर संशयास्पद होता आणि मला मिळालेल्या अस्सल साधनांशी जुळत नव्हता, पुस्तकात ब्राह्मण लोकांबद्दल प्रचंड गरळ ओकली होती.
ब्राह्मण हेच शिवरायांचे आणि स्वराज्याचे खरे शत्रू आहेत असे ठासून सांगण्यात आले होते, मला त्याबद्दल काही शंका होत्या, म्हणून मी कोकाटे साहेबांसोबत बरीच विस्तृत चर्चा केली त्या चर्चेचा हा थोडक्यात सारांश)
मी - जय जिजाऊ सर
कोकाटे - जय शिवराय, काय काम काढलात?
मी - मी अनिल पाटील, "शिवरायांचे खरे शत्रू कोण?" या पुस्तकाबद्दल शंका आहेत, त्याबद्दल बोलायचे आहे
बाजीराव पेशवे मोहिमेवर होते,त्यांनी नासिरजंगाचा पराभव करुन, त्यास शरण येण्यास भाग पाडले.पेशवे पुण्यास परत न येता खरगोण परीसरात गेले. जहागिरीची काही व्यवस् था लावून नर्मदेच्या किनारी रावेरखेडी येथे आले..
#काळाराम_मंदिर
त्यांना खूप थकवा जाणवत होता.मस्तानीच्या आठवणींनी मन कासावीस होत होते. अंगात ताप असतानाच नदीच्या पाण्यात सूर मारला, प्रचंड भोवऱ्यात सापडले, भोवऱ्यातून बाहेर तर काढले, पण मृत्यूच्या कराल दाढेतून सुटू शकले नाही. बाजीराव पेशव्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब पेशवे होते.
त्यांची पत्नी गोपिकाबाई, पेशव्यांचे सावकार भिकाजीपंत गोखले( रास्ते) यांची कन्या होती.
शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर नानासाहेबांना पेशवेपद दिले. गोपिका आता श्रीमंत गोपिकाबाई पेशवे झाल्या. त्यांना विश्वास, माधव, नारायण हे तीन मुले झाली.
जितेंद्र आव्हाड ने 'राम हा मांसाहारी होता आणि त्यामुळे तो बहुजन समाजाचा होता ' हे जे विधान केलंय ते शरद पवार व्यासपीठावर असताना केले आहे . शरद पवार हे पट्टीचे राजकारणी आहेत .' उडणाऱ्या पक्षाची पिसे मोजणारा राजकारणी ' अशी त्यांची कीर्ती आहे आणि ती खरी देखील आहे..
आव्हाडच्या विधानानंतर काय गोंधळ उडेल , कशावरून उडेल आणि तो कोण उडवेल हे त्यांना नक्की माहीत असणारच . तरीही त्यांनी आव्हाड ने ते विधान करू दिलंय ह्याचा अर्थ साधा नाही .
अगदी महिण्याभरापूर्वी पवार म्हणत आहेत ' वातावरण भाजप च्या बाजूने आहे '...पवारांना कितीही आणि काहीही म्हणा ' परिस्थिती बदलायचा ते शेवटपर्यंत प्रयत्न करतात ' हा त्यांचा गुण कोणालाही अमान्य करता येणार नाही .