मुंबई येथील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयात ‘भरडधान्य 2023- पुनरुत्थान व निरंतरतेचा आंतरशास्त्रीय दृष्टिकोन’ ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
#InternationalYearOfMillets निमित्त मुंबईत आयोजित ‘भरडधान्य 2023- पुनरुत्थान व निरंतरतेचा आंतरशास्त्रीय दृष्टिकोन’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री @ChDadaPatil यांच्या हस्ते झाले.
भरड धान्य हे अन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत असून खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे ही काळाची गरज आहे. भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे आहे.
- @ChDadaPatil , उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य
#Budget2023चा ज्या चार मुद्दयांवर भर आहे ते आहेत महिलांचे सक्षमीकरण, बचतगटांकडे अधिक लक्ष पुरवणे, पर्यटन आणि युवा वर्गाचे प्रशिक्षण आणि आपल्या कलाकुसरीने भारताच्या सॉफ्ट पॉवरची निर्मिती करणाऱ्या विश्वकर्मांचे सक्षमीकरण यावर भर आणि चौथा हरित वृद्धी - अर्थमंत्री @nsitharaman
आम्ही भविष्यवेधी फिनटेक क्षेत्राकडे पाहत आहोत, लोकांना औद्योगिक क्रांती 4.0च्या माध्यमातून प्रशिक्षित केलं जाईल, आम्ही जीवनाच्या विविध क्षेत्रात डिजिटल अर्थव्यवस्था सामावण्याचा प्रयत्न करत आहोत.- अर्थमंत्री @nsitharaman
.@TexComIndia in collaboration with @UNEP is launching a programme on
“Enhancing Sustainability & Circularity in Textiles”, to promote sustainable practices
and minimise the negative environmental impacts of the Indian textile industry
LIVE now at
🧵
Dignitaries at ceremonial lamp-lighting for launch of prog on
“Enhancing Sustainability & Circularity in Textiles”
Ms. Rossitza Krueger, Prog Head, Sustainable Cotton Project, GIZ, was also present at the ceremonial lamp lighting
Addl. CEO, GeM SPV Shri Ajit B. Chavan joined the programme and addressed online, and CGM, @NABARDOnline Shri Devashis Padhi also addressed in the inaugural session
"We are coming up with policies to connect the private film sector to the farms of Maharashtra to promote tourism. The government of Maharashtra trying to be proactive to provide visual locations to the producers."
- Dr. Avinash Dhakne, MD MFSCDC
India has every location to shoot however, every location doesn't have basic amenities which add to the cost of production. Government incentives and rebate have been very helpful for small producers to film in unexplored places of India. - Arfi Lamba, Producer