३० ते ३५ च्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मुली स्वतः जेवढा विचार करत नाहीत त्यापेक्षा नातेवाईक त्यांच्या लग्नाचा जास्त विचार करतात. समाजातील लोक तिच्या चारित्र्याचा विचार करतात आणि कुटुंबातील लोक समाज काय म्हणेल याचा विचार करतात.
वयाचा हा टप्पा अतिशय नाजूक आहे.फक्त प्रश्न आहेत. लग्न, वाढदिवस, पार्टी, फंक्शन वगैरेला जाणं किती अवघड असतं, तिथे पुढे काय, असा प्रश्न प्रत्येकाचा असतो.
ज्या मुलींचे वय तिशीच्या घरात आहे किंवा हा टप्पा ओलांडला आहे त्यांच्याकडे 'मी अजूनही शिकत आहे' ही सबब सुद्धा नाही चालत..
मध्यमवर्गीय समाज हे निमित्त कधीच स्वीकारू शकत नाही की एखादी मुलगी करिअरसाठी ३० नंतरही अविवाहित असते. मला आयुष्यभर अविवाहित राहायचे आहे,मला आता कधीच लग्न करायचं नाही हे वाक्य हा समाज कधीच सहन करू शकत नाही. इतकं घाणेरडं विचाराने व नजरेने बघतात की कुणी विचारही करू शकत नाही.
उदा, ती लग्न करत नाही म्हणजे तिचे कोणासोबत तरी अफेअर आहे आणि तिचे कुटुंबीय तयार नाहीत. ती लग्न करत नाही याचा अर्थ तिचे एखाद्या विवाहित व्यक्तीसोबत अफेअर आहे.लग्न न होणे म्हणजे तिचे कुठेतरी लग्न झाले, इतर कुठल्यातरी जातीत किंवा धर्मात ती आई-वडिलांच्या मृत्यूची वाट पाहत असते.
पहिली गोष्ट म्हणजे मुलगी असणं खूप अवघड आहे. मग अविवाहित मुलगी असणं त्याहून अवघड आहे.
समाजाला सहन करणे त्याहून कठीण आहे.
नातेवाइकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे त्याहूनही कठीण आहे..
मुली जन्मापासून मृत्यूपर्यंत अडचणीत असतात तरीही मुली जगत असतात व हेच जगातील ८ वे आश्चर्य आहे. #SN
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
लिव्ह इन रिलेशनशिप ला विरोध करतात व अरेंज मॅरेजला धर्मशास्त्र समजतात त्या सर्वांसाठी..
अरेंज मॅरेज हा वैवाहिक बलात्कार आहे.
जिथे ९५% महीलांना जीवनातील अंतिम आनंदाचा अर्थ समजत नाही. हा असा समाज आहे जिथे अरेंज मॅरेज मध्ये ७५% पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये विवाहाच्या नावाखाली,
एकजिनसीपणाच्या नावाखाली मुलगी आपले शरीर आणि मन ज्याला तिला आयुष्यभर आवडत नाही अशा व्यक्तीच्या स्वाधीन करते.
जर लग्नाशिवाय प्रेम वासना असेल तर प्रेमाशिवाय लग्न कसे पवित्र?
लग्नाशिवाय सेक्स वासना असेल तर प्रेमाशिवाय सेक्स कसा चांगला आहे?
सत्य हे आहे की जेव्हा श्रद्धा आणि आफताब सारखा मुद्दा समोर येतो तेव्हा या मुद्द्याच्या आडून तथाकथित बुद्धिजीवी आणि अंध भक्त सारख्या लोकांच्या चेहऱ्यावर मुखवटा चढवला जातो.
उघडपणे सांगा की,
"स्त्री ही एक वस्तू आहे तिच्यावर आधी वडिलांनी कब्जा केला आहे,
I I T आणि I I M या नेहरूंनी बनवलेल्या अशा दोन संस्था आहेत, ज्या आजही मोदी व RSS च्या १००% नियंत्रणाखाली आलेल्या नाहीत. मोदींनी I.I.T. वर बर्याच प्रमाणात नियंत्रण ठेवले आहे,परंतु I.I.M. वर अजूनही नियंत्रण नाही करता आले.
२०१८ मध्ये I.I.M. कायदा बदलण्यात आला.
परंतु बहुतांश I.I.M. जुन्या पद्धतीने चालत आहेत जेथे I.I.M. ची स्वायत्तता सर्वोच्च मानली जाते. प्राध्यापकांचे I.I.M.मध्ये भरतीपासून परीक्षेपर्यंत "संपूर्ण नियंत्रण" असते. I.I.M कोणत्याही सरकारचे ऐकत नाहीत व हा त्यांचा "यूएसपी" आहे अगदी काँग्रेसनेही सरकारचे ऐकले नाही.
आता पुन्हा I.I.M कायद्यात बदल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मोदींना ‘स्वायत्तता’ हवी तशी ‘जबाबदारी’ हवी.
IIM चा कोणताही अभ्यासक्रम नाही. विषय आणि विषयांची एकच "ब्रॉड गाईडलाईन' आहे. दरवर्षी प्रत्येक प्राध्यापक काळाच्या गरजेनुसार "डायनॅमिक सिलॅबस' बनवतात.
बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील ११ दोषींना सोडण्याची शिफारस अमित शाह यांच्या गृहमंत्रालयाने केली होती,असे गुजरात सरकारनेच सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.
या प्रकरणात केंद्राच्या मौनाने अनेक प्रश्न उपस्थित केले होते.जेव्हा भारताचे गृहमंत्रालय राज्यघटना नाकारते आणि
केवळ सत्तेसाठी आणि राजकारणासाठी प्रत्येक मर्यादा तोडण्याची शिफारस करते,तेव्हा काहीही शिल्लक राहत नाही. ज्या उद्देशासाठी पंतप्रधानांनी अमित शहा यांच्याकडे गृहखाते सोपवले होते तो उद्देश पूर्ण होत आहे. पंतप्रधान फक्त जुमला फेकतात व अंध भक्त गुंडाळतात पुढे दलाल गोडी मीडिया कव्हर करून
लोकांची दिशाभूल करत आहे आणि अमित शहा यांचे मंत्रालय पूर्णपणे हेच काम करते.
राहुल गांधी व काही मोजके पत्रकार या अन्यायाला विरोध करतात.
पण जनतेचा धार्मिक आवेश त्यांना त्यांच्या धार्मिक अस्मितेसाठी प्रत्येक वेळी भाजपला पाठिंबा देण्यास भाग पाडतो.
बेल्लारी येथील राहुल गांधींच्या रॅलीची तुलना
१५ ऑगस्ट १९४७ ला नेहरू ना पाहण्यासाठी झालेली गर्दी, बांगलादेश युद्धानंतरच्या शहीद इंदिरा गांधी आणि शेख मुजीबुर रहमान यांना पाहण्यासाठी कोलकाता येथील रॅलीशी केली जात आहे.
राहुलजींच्या या रॅलीची इतिहासात नोंद झाली आहे.
एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर राहुल गांधी देशाच्या सर्व समस्या व प्रश्नांवर अतिशय साधेपणाने आणि कोणतेही प्रक्षोभक न बोलता बोलत राहिले व रॅलीतील लोकांनीही संयमाने ऐकले.या रॅलीत एकच मुद्दा होता,"विकास हवा असेल तर द्वेष संपवा". खेड्यांपासून शहरांपर्यंत विकास सुरू होईल.
जीवनमान सुधारणे म्हणजे विकास.हा केंब्रिजच्या अर्थशास्त्राच्या वर्गाचा पहिला अध्याय आहे.ग्रामीण अर्थशास्त्र आणि उत्पादन यातील संबंध राहुल गांधींना खूप खोलवर कळतात व राहुलच्या या विचारसरणीत डॉ.मनमोहन सिंग,चिदंबरम,रघुराम राजन, जयराम रमेश यांच्या विकास अर्थशास्त्र ची धोरणे आहेत,
सौरभ द्विवेदी यांने माफी मागितली आहे, पण त्याला माफ करावे? व का माफ करावे?
२०१४ पूर्वी मी मनमोहन सिंग आणि काँग्रेसवरही टीका व्हायची. सत्ताधारी पक्षाला आपल्या धोरणांचा प्रामाणिक आढावा देत राहणं हाच पत्रकाराचा धर्म आहे. टीका आवश्यकच आहे. पण सौरव द्विवेदी ने ज्या प्रकारे
राहुल गांधींवर वैयक्तिक हल्ले केले,आई ला बोलले, वडिलांच्या मृत्यूची चेष्टा केली हे सर्व अक्षम्य आहे..
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर एकाएकी अँकरचे मन बदलले आहे.अंजनाला राहुलला तिच्या आईच्या बुटाचे फेटे बांधणे आवडू लागले आहे.रुबिकाने सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली.
मग हे सर्व माफ करावे का?
हे तेच लोक आहेत ज्यांनी रात्रंदिवस द्वेष पसरवले, हे तेच आहेत ज्यांना देशाच्या हवेत विष कालवले,नेहमी खोटे बोलले,तरुणांची दिशाभूल केली,त्यांच्याकडून पसरलेला द्वेषाने जागोजागी मशिदी जाळल्या, हिंसाचार झाला.
राहुल गांधींची ३५७० किमीची पैकी १००० किलोमीटरची 'भारत जोडो यात्रा'पूर्ण झाली. ही भारताच्या इतिहासातील कोणत्याही भारतीयाने केलेली "सर्वात मोठी पदयात्रा" आहे.
जागतिक मिडीया ह्या यात्रेला महत्व देत आहे पण भारताचा मीडिया गप्प आहे..
राहुलजींची रोजची दिनचर्या काहीशी अशी आहे की, राहुलजींची दिवस सकाळ ५ वाजता सुरु, २० मिनिटांचा व्यायाम,हलका नाश्ता,रोज २५-३० किमी चालणे,हजारो लोकांना व समाजातील प्रत्येक घटकाला भेटणे.रात्री ११च्या सुमारास राहुलचा दिवस संपतो.
या पदयात्रेदरम्यान राहुल यांनी पत्रकार परिषदही होते.
देशातील जनतेच्या प्रत्येक मुद्द्यावर ते बोलले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ‘सामाजिक अखंडता’ आहे.
केवळ शांतता/अहिंसेच्या दृष्टिकोनातून बघितले तर ते चुकीचे ठरेल, या समस्येतच देशाचे भवितव्य आहे. राहुल गांधी हे केंब्रिज विद्यापीठातील अर्थतज्ज्ञ आहेत.