#ऐतिहासिक_शिवकालीन_दिनविशेष #७_फेब्रुवारी_१६५८
भोरप किल्ल्यावर मराठा सैन्याने हल्ला करून स्वराज्यात आणला. तळकोकण व घाटमाथा या दरम्यान असलेला भोरप हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता त्यामुळे तळकोकनातील घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी सैन्य पाठवून भोरप किल्ला,
आणि जवळपासचा मुलुख सुद्धा जिंकून स्वराज्यात परत आला.सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड किल्ल्यास पूर्वी भोरपगड असेही म्हणत असत. शिवछत्रपतींचा पदस्पर्श त्या गडाला झाला आणि त्याचे नाव सुधागड ठेवले गेले.
स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडा आधी भोरपगड, म्हणजे आताचा सुधागड किल्ल्याचा विचार करण्यात आला होता. नारोमुकुंद यांनी शिवाजी महाराजांना राजधानीसाठी हा किल्ला सुचवला होता.शिवाजीं महाराजांना राजधानीसाठी रायगड किल्ला योग्य वाटला.
मात्र महाराजांनी सुधागडाच्या बांधकामासाठी पाच हजार होन देऊन किल्ला लढाऊ बनवला. त्या काळी गडावर ७०० गडक-यांचा राबता होता. रायगडाचा महादरवाजा आणि सुधागडचा महादरवाजा यात साम्य आहे..
सुधागडाला लाभलेली अभेद्य तटबंदी, गडमाथ्यावरील विशाल पठार, पाण्याचे असंख्य टाक, तसेच भौगोलिक दृष्ट्या असलेले महत्त्व यामुळे सुधागड हा बळकट किल्ला म्हणून गणला जातो. हा किल्ला म्हणजे कोकणात उतरणा-या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरीच..
#७_फेब्रुवारी_१६८५
मराठ्यांनी धरणगाव शहर लुटून अनेक घरांना आगी लावल्या. मराठ्यांनी यावेळी इंग्रजांची वखारही जाळली. ही बातमी समजताच औरंगजेबाने आपले सरदार धरणगावाला पाठवले. दोन्ही सैन्यात ७ फेब्रुवारी १६८५ ला चकमकी उडाल्या.
#७_फेब्रुवारी_१६८८
आलमगीर औरंगजेबाने गोवळकोंड्याच्या किल्यास वेढा दिला होता. गोवळकोंड्याच्या किल्यातून सतत तोफांचा मारा चालू होता. त्यामुळे मोगल सैन्याची दरोरोज जीवितहानी होत होती. मृत्यू पडलेल्या सैनिकांची व जखमी सैनिकांची आकडेवारी रोज वाढत होती.
गोवळकोंड्याच्या किल्याच्या सभोवती संरक्षणाची व्यवस्था म्हणून खोल खंदक खोदण्यात आले होते त्यामुळे मोगली सैन्य पुढे सरकू शकत नव्हते. तीन महिने वेढा चालवून देखील मोगल सैन्यास अपेक्षित यश मिळत नव्हते.
#७_फेब्रुवारी_१६९८
किल्ला जिंजी....
१२४० मध्ये कृष्णगिरीचा किल्ला कृष्ण कोण या राजाच्या राजवटीत बांधला गेला १३८३ ते १७८० या कालखंडात जिंजीवर विजयनगर, नायक, मराठा, मुघल, नवाब, फ्रेंच व इंग्रज अशा अनेक राजवटी नांदल्या.
या विविध राजवटीत या किल्ल्याचा विस्तार झाला. या ९ किलो मीटरच्या परिघातील किल्ल्यात आज कल्याण महाल वेणुगोपाल, वेंकटरमणा, पट्टाभिरामा मंदिरे, सादत-उल्लाह-खान मशीद, प्रचंड मोठे धान्य कोठार, सुंदर तलाव असे बरेच पाहण्या सारखे आहे.
छ्त्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळी हा दुर्ग नासीर मुहम्मद या किल्लेदाराकडून जिंकून घेतला व त्यास नावे दिली..
शारंगगड, गर्वगड आणि मदोन्मत्तगड हा गड जिंकून घेण्यामागची दूरदृष्टी मात्र भविष्यात कामी आली १६८९ मध्ये मुघलांनी रायगडाला वेढा घातल्यावर राजाराम महाराज निसटले दक्षिणेतील या जिंजी किल्ल्याने त्यांना आश्रय दिला झुल्फिकारखान नुसरतजंग या मुघल सरदाराने अखेर जिंजीला वेढा घातला...
धनाजी जाधव हा मराठा वीर बाहेरून गनिमी हल्ले करत होता पण वेढा काही ढिला पडत नव्हता.. राजाराम महाराजांनी स्वत:ची सुटका करून घेतली.. यानंतर चिडलेल्या मुघलांनी जिंजीवर निकराचा हल्ला चढविला.
शिधा सामुग्री संपल्यामुळे मराठ्यांना शरणागतीशिवाय पर्याय उरला नाही ७ फेब्रुवारी १६९८ रोजी मुघल फौजांनी गड ताब्यात घेतला.
#७_फेब्रुवारी_१७३५
सुभेदार मल्हारराव होळकरांनी खाने दौरान या मुघल सेनापती कडून २२ लाख रुपये वसूल केले आणि बादशाह कडून ५० लाख रुपये मिळवून सरकारात जमा केले.
#७_फेब्रुवारी_१७७१
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा!
दिनांक ७ फेब्रुवारी सन १७७१ रोजी मराठी फौजा दिल्लीच्या वेशीवर उभ्या ठाकल्या. महादजी शिंदेनी शहाआलम बादशहा बादशहाची दिल्लीत व्दाही फिरवली व झाबेताखानाकडून दिल्लीचा ताबा मागीतला.
त्याने रितसर ताबा देण्यास नकार दिल्याने महादजींनी पानशांना तोफा डागण्यास संमती देताच पानशांनी तोफांच्या मार्याने दिल्ली अक्षरशः दणाणून सोडली. झाबेताखान आणि त्याच्या सैन्याचा या प्रलयापुढे निभाव लागला नाही.
मराठी सैन्याच्या उरात पानिपतचे शल्य दशकभर टोचत असल्याने मराठ्याच्या पराक्रमाला पारावार उरला नव्हता. दरम्यानच्या काळात उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांनी मराठी शौर्याचा तमाशा दाखवत जेते तेथे भगवे उभारले होतेच. दिल्लीच तेव्हढी बाकी होती.
#७_फेब्रुवारी_१८००
कोल्हापूरचे सरदार गायकवाड बंधु स्मृतिदिन.
एकाच लढाईत दौलतराव गायकवाड व विश्वासराव गायकवाड हे बंधू शत्रूशी लढा देत असताना धारातिर्थी पडले.
कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराजांनी य निष्ठावंत गायकवाड बंधूंचे स्मारक बांधले .हे स्मारक आजही आपल्याला पन्हाळगडावर पहावयास मिळते....
शिवसेनेबद्दलच्या अशा काही गोष्टी आहेत का ज्या अजूनपर्यंत इतरांना माहिती नाही?
साधारण १९६५ सालचा शिवसेनेचा जन्म.
तेव्हां मराठी माणूस मुंबई मध्ये ६८ टक्के होता आणि ठाकरे घराणे शिवाजी पार्क ला छोट्याशा वन रुम किचनमध्ये रहात होते....
मार्मिक साप्ताहिकाचे प्रभादेवीचे कार्यालय सुद्धा भाड्याच्या जागेत होते.. आता मराठी माणूस मुंबई मध्ये १५ टक्क्यावर आलाय आणि ठाकरेंची मालमत्ता शेकडो कदाचित हजार कोटींची आहे.
प्रथम मराठी मराठी केलं. मग हिंदूत्व हिंदूत्व केलं आणि आता सगळ्या मराठी माणसांच्या तोंडाला पाने पुसुन सोनिया बाईंचे आणि पवार साहेबांचे मांडलिकत्व स्विकारले.
America is in fear of the biggest economic recession.
China is still reeling because of Corona.
The European countries are scattered due to Russia Ukraine crisis..
Most of our neighboring countries are bankrupt. Pakistan, Bangladesh, Afghanistan, Sri Lanka are all completely bankrupt and are not in a position to pay their employees. They all are struggling…
Lata Mangeshkar, the legendary Indian singer & composer, passed away a year ago on Feb 6, marking her first death anniversary today!! She was widely regarded as one of the greatest voices in the Indian music industry, and was known as the Nightingale of India. #LataMangeshkar
In her over-seven-decade long career, Mangeshkar sung over 30,000 songs in several Indian languages.
A lady who lost her guru, her father at the age of 14 & had to earn for her family by acting in the films which she hated.
A lady who did not marry because she loved her own family deeply.
A lady who was always concerned about her Mother's well being because Asha Bhosle eloped with a elderly man causing their mother shock and prolonged heart ailment.
This is the man behind Hindenburg research. He destroyed Eros, Bollywood production company too from $12 a share to 25 cents. Tiny company started in 2017 now has only 5 employees.
Many lawsuits against him too. Today, Abu Dhabi's International Holding Company (IHC) has said it will invest $400 million (i.e. ₹ 3200 crores?) in Adani Enterprises' ongoing Rs 20,000-crore follow-on public offer.
IHC is one of Abu Dhabi's most valuable listed companies.
More importantly hear what they said, despite the mischievous (Hindenburg) report….
1.यदि पाकिस्तान और भारत का बटवारा धर्म के आधार पर हुआ जिसमे पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र बना तो भारत हिन्दू राष्ट्र क्यूँ घोषित नहीं किया ? जबकि दुनिया मे एक भी हिन्दू राष्ट्र नहीं है..
2.तथाकथित राष्ट्र का पिता मोहनदास गांधी ने ऐसा क्यो कहा पाकिस्तान से हिन्दू सिखो की लाशे आए तो आए लेकिन यहाँ एक भी मुस्लिम का खून नहीं बहना चाहिए ...
3. 3.भारत मे मुस्लिम के लिए अलग अलग धाराए क्यूँ है ?
4.ऐसा क्यो है की भारत से अलग होकर जीतने भी देश बने है सब इस्लामिक देश ही बने क्यो ?
संभाजी महाराजांना पकडण्यासाठी बादशाह औरंगजेबाने दोन लाखांची फौज पाठवली होती यावरून छत्रपती संभाजींच्या शौर्याचा अंदाज लावता येतो…
परंतु संभाजी महाराजांची दहशत शत्रूंमध्ये इतकी होती की संपूर्ण मुघल सैन्याने वेढलेले असतानाही संभाजी महाराजांजवळ जाऊन त्यांना हाथकड़ी लावण्याचे धाडस एकाही मुघल सरदाराला किंवा सैनिकाला झाले नाही. खूप प्रयत्नानंतर संभाजी महाराजांना कैद करण्यात आले.