SDeshmukh Profile picture
Mar 15 6 tweets 2 min read
भाजपने 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी लोकांकडून लोकांसाठी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले, तेव्हा मोदीजी थेट रायगडावर आले, छत्रपतींसमोर नतमस्तक झाले.
@Dev_Fadnavis @narendramodi
#2024_फिर_से_मोदी
त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि त्यांचे तेज हे मोदीजींनी आशीर्वाद रूपाने घेतले आणि गेल्या 9 वर्षांमध्ये भारत बदलून दाखविला.
मोदी जी रायगडावर आले तेव्हा त्यांनी काही काळ "भरत मुद्रा" मध्ये ध्यान केले होते. गुरुशिष्य परंपरेत गुरु देशाटनासाठी निघताना प्रमुख शिष्य भरत मुद्रेत बसून गुरूंच्या संकल्पानुसार गुरुकुलाचे व्यवस्थापन करण्याचे वचन देत असत.
महाराजांच्या मान अपमानाच्या नाट्यात स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्यांची जुनी प्रकरणं उकरून काढली तर कुणाला तोंड दाखवाच्या लायकीचे राहणार नाहीत. महाराजांचा मान वागण्यातून असावा तोंडपाटीलकी करून नाही आणि हे सर्वच राजकीय पक्षांना लागू होतं...
छत्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द...
आम्ही जातो, आमचा काळ झाला,
तुम्ही सप्तसिंधू सप्तगंगा मुक्त करा...
काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा, #हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका...!!!
महाराजांचे शेवटचे शब्द खरे करण्यासाठी कोण झटत आहे ते पहा अन् मग ठरवा. येत्या पाच ते सहा वर्षांत खुंटा ठोकून इतका भक्कम करायचा आहे की येणाऱ्या हजार वर्षांत तो कोणाला उखडून टाकता आला नाही पाहिजे. त्यासमोर कांदे-बटाट्याचे, पेट्रोल-डिझेलचे भाव दुय्यम आहेत... निदान माझ्यासाठी तरी...

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SDeshmukh

SDeshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SDesh01

Mar 17
१८ लाख कर्मचारी संपावर आहेत म्हणे....सर्वांना निलंबित करा... आणि नवीन कर्मचारी भरा....खूप बेरोजगारी कामी होईल.. आणि आर्थिक विषमता देखील कमी होईल.... ज्या कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरी परवडत नसेल त्यांनी आपली नोकरी सोडून आमच्यासारख्या तरुणांना नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार ५० हजार ते २ लाख पगार तरीही त्यांना रिटार्यमेंट नंतरची चिंता वाटते !

१०-२० हजारात काम करणाऱ्या खाजगी कामगारांचे काय?
भरघोस पगार
दर १० वर्षांनी वेतन आयोग
वाढत्या महागाई दरानुसार महागाई भत्ता
घरभाडे भत्ता,प्रवास भत्ता
घरातील कोणी आजारी पडले तर खर्चाची बिले शासन देणार
भरघोस सुट्या आणि रजा
तरीही यांना परवडत नाही.
Read 9 tweets
Mar 17
I promise that I will serve Goa with sincerity, integrity, and dedication until my last breath”

This is what Parrikar sir said during his last budget speech in goa..
#ManoharParrikar
#पुर्व_मुख्यमंत्री Image
Where other politicians are still struggling to fulfil the promises they made in election manifesto while asking for votes , Parrikar sir didnt even fail to accomplished his last promise
This shows how great and dedicated human being he was. His simplicity and dedication is irreplaceable.
Read 12 tweets
Mar 16
पाणी कुठं मुरतंय ….

महाराष्ट्रातील जनतेने एक आता लक्षात घेतलच पाहीजे कि तुमच्या भावनांशी कोण खेळतय तुम्ही संवेदनशिल आहात कुठलाही मुद्दा काढला की त्याला भावनिकतेची किनार देता येईल हा विषय डोक्यात ठेवुन विरोधात असलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेस सातत्याने तुमचा छळ करत आली आहे..
काकांनी त्यांच्या संपुर्ण राजकीय कारकिर्दीत स्लिपर सेल सांभाळण्यातच घालवली हे आता जवळपास सर्वच बुध्दीजिवी लोकांच स्पष्ट मत आहे.
मागच्या काळात अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीच सरकार होत तेव्हा मोर्चात सोडा ह्या लोकांनी साध्या सोशल मिडीयावर पोस्ट जरी केल्या तरी कार्यकर्त्यांना उचला उचली सुरू केली होती.
Read 14 tweets
Mar 16
अयशस्वी ऐतिहासिक संप...

संदर्भ - कालपासून सुरू झालेला संप...

राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी या सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांनी श्री. र. ग. कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राज्याची एक समन्वय समिती स्थापन केली..
११ टक्क्याच्या महागाई भत्त्याची तफावत दूर करून केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळावा म्हणून दिनांक ७ डिसेंबर १९७७ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला...
संध्याकाळी सातच्या रेडीओ वरील प्रादेशिक बातम्यामध्ये काय निर्णय होतोय ते ऐकण्यासासाठी सर्व कर्मचारी उत्सुक होते. महागाई भत्त्याच्या तफावतीची मागणी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील मान्य करतील असा सर्वांचा समज होता. मात्र वसंतदादांनी सांगितले कि , “चामडी गेली तरी दमडीही देणार नाही...”
Read 11 tweets
Mar 15
“The people and groups which are fighting for Human Rights in India will get direct engagement with me,” said the incoming USA ambassador to India

Now you know who is behind the leftist cartel via Ford Foundation, Rockefeller Foundation, etc so call Philanthropic NGOs
@INCIndia
Human Rights is one of the biggest weapons the US use to control Nations. The Biden Campain manager, a cabal team guy will be US ambassador to India and he will be the LeLi Team lead based in Delhi
More human Right nautanki to be played in India in coming days and for them Human Right means MUSLIMS not poor

Now link it with Biden funding Pakistan and India sending wheat to Afghan and the Global South emerging power.
Read 4 tweets
Mar 14
शरद पवार सत्तेत आले की.....

शेतकऱ्यांचे प्रश्न संपतात. पिकांना मस्त भाव मिळतो... शेतकरी नोटा अंथरतात, नोटा पांघरतात, नोटा खातात, नोटा पितात, नोटांचे कपडे घालतात.... जनावरांना मोती खायला घालतात.... बैलगाडीला सोन्याचे चाक लावतात.... मर्सडीज मधून फिरतात..... Image
मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं असतं.... सगळ्यांना नोकऱ्या मिळालेल्या असतात.... आरक्षण मागून राह्यलो... तुझी बायको नाही.... अशी घोषणा द्यायची वेळ येत नाही.... सगळ्या गोष्टी न मागताच मिळालेल्या असतात....

पण.....
शरद पवार सत्तेबाहेर गेले की.....

शेतकरी संकटात सापडतो... अन्नदाता फसवला जातो... त्याची लुबाडणूक होते..... कांद्याला 2 रू किलो भाव मिळतो.... टोमॅटो तर 50 पैसे किलोनी व्यापारी विकत घेतो..... कापूस, ऊस, गहू, ज्वारी, भाज्या कशा कशाला किंमत मिळत नाही......
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(