" दत्तमहाराज एखाद्याची एवढी कठोर परीक्षा का घेतात ?"
आपल्या आयुष्यात जे सुख-दुःखं आपण भोगतो त्याचा दाता कोणीही नसतो.कुठलीही वस्तू-कुठलीही व्यक्ती-कुठलंही वित्त आपल्याला कधीही सुख देत नाही वा दुःखं देत नाही."सुखस्य दुःखस्य न कोपि दाता । परो ददातिती कुबुद्धी रेषा "
१/६
ह्या न्यायानं सुख देणारा पण कोणीही नव्हे तसाच दुःखं देणारा पण कोणीही नव्हे.
" जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूंचि शोधोनी पाहे, मना त्वांची रे पर्व संचित केले,तया सारिखे भोगणे प्राप्त झाले."
ह्या श्री समर्थ उक्ती नुसार आपणच आपल्या अनंत जन्माच्या पूर्व कर्मानुसार
२/६
तयार झालेलं प्रारब्ध भोगत असतो.प्रारब्ध हे केवळ भोगूनच संपवावं लागतं!!
आपण जर दत्तगुरूंची उपासना करत असाल तर दत्तगुरूं आपली खडतर परीक्षा घेत आहेत असा विचारही अजिबात करू नका.उलट निर्माण झालेल्या प्रारब्धाच्या तडाख्यातून आपल्या भक्तांला कसं बाहेर काढायचं हे महाराज ठरवत असतात
३/६
"आत्मनिर्भर भारताचा युरोपला एक दणका"
आता अशा बातम्या वरचेवर वाचण्याची
सवय आपण लावून घेतली पाहिजे,💪
तर झाले आहे असे ,
युक्रेन युद्धानंतर G7 आणि युरोपियन देशांनी रशियन तेल खरेदीवर cap घातला. म्हणजे ६० डॉलरच्या खाली तेलाचे भाव असले पाहिजेत असे बंधन घातले.
तेल आपण रशियाकडून घेतो. त्यामुळे यात हे देश ढवळाढवळ करू शकत नाहीत. परंतु तेल वाहतूक करणारी जहाजे आणि ही वाहतूक करताना काढण्याचा विमा हे सर्व युरोपियन कंपन्यांच्या हातात होते. विमा न काढल्यास ही जहाजे इस्तंबूलमधून जाऊ देण्यास तुर्कस्थान तयार नव्हता.
या जहाजांना इस्तंबूल येथून जावे लागते. रशियाने आपली जहाजे देऊन हा पेच सोडविण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला रशियन कंपन्यांनी यासाठी विमाकवचही पुरविले. हे विमाकवच पुरविण्यासाठी वेळप्रसंगी पैसे देण्याची गरज भासल्यास विमा कंपन्यांच्या गंगाजळीत (Backup arrangement) पुरेसे डॉलर्स असणे
"भारतीय रुपयाची जागतिक ताकद"
हॉवर्ड पेक्षा हार्ड वर्क वाल्या चहा वाल्याने केली जादू
१३ जुलै २०२२रोजी आपल्या भारत देशाने रुपयाला अंतरराष्ट्रीय विनिमय चलन म्हणून जाहीर करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला
व ९ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आपला भारतीय रुपया जागतिक चलन बनला आहे.
आपले UPI तंत्रज्ञान १८ देशांमध्ये स्वीकारले गेले असून १२ देशांनी याबाबत MOU (समझोता करार) केले आहे.
लवकरच यूएस डॉलरला बाजूला सारून ३० देश भारतासोबत भारतीय रुपयांमध्ये चलनाची देवाणघेवाण करतील.!!!
3४ देशांनी आधीच INR(भारतीय रुपया) मध्ये व्यापार करण्यास सहमती दर्शविली आहे.
अत्यंत अविश्वसनीय वाटेल अशी घटना म्हणजे आजपर्यंत इटली आणि जर्मनीसह इतर ६४ देशांनी रुपयाच्या चलनात अंतरराष्ट्रीय व्यापारात रस दाखवला आहे.
हा वेग आणि ट्रेण्ड असाच कायम राहिला तर लवकरच भारतीय रुपया यूएस डॉलरला अंतरराष्ट्रीय चलन म्हणून मागे टाकेलं.
कसब्याच्या अवसानघातकी पराभवाची
परखड समीक्षा करणारा सुजित भोगले यांचा लेख
(लेखकाची तळमळ समजून घ्या )
"हे बोलणार नव्हतो पण कोणीतरी बोललेच पाहिजे"
महाआघाडीची अडीच वर्षांची राजवट मोगलाईची आठवण करून देणारी होती.त्यांचे अत्याचार हे हुकुमशाहीचा कळस होते.
त्यांच्या या मोगलाई वर्तनाला
महाराष्ट्र भाजपा विरोधी पक्ष म्हणून प्रतिकार करण्यात सपशेल अपयशी ठरत होती. इतकेच नाही तर त्यांच्याशी वेळोवेळी तडजोडी करून त्यांना प्रत्येक संकटातून सहीसलामत बाहेर पडायला मदत सुद्धा करत होती. जणू हे सरकार टिकावे ही महाराष्ट्र भाजपाचीच इच्छा होती.
कोरोना काळातील सरकार आणि सत्ताधाऱ्यांचे वर्तन आठवा , कोसळलेली प्रशासकीय यंत्रणा आठवा, भ्रष्टाचार आठवा, कामगारांची केलेली ससेहोलपट आठवा, सर्वाधिक बळी जात असतानाही स्वतःला सर्वोत्कृष्ट घोषित करण्याचा उद्दामपणा आठवा, संजय राऊत यांचे वर्तन आठवा,
"नरेंद्र काळे ह्यांची सुप्रिया सुळे यांच्या नावे पोस्ट"
आदरणीय सुप्रियाताई ! ( आदरणीय मी मनापासून म्हणतोय ! )
आपलं एक विधान समोर आलं आणि त्याबद्दल बोलावसं वाटलं म्हणून ही पोस्ट करत आहे.
" वर्गात काही नॉटी विद्यार्थी असतात जे बाहेर बघत असतात आणि सहाही विषयात नापास होतात.
तसं देवेंद्र फडणवीसांचं झालं आहे. " असं विधान आपण केलंत ! पास किंवा नापास हे काळ ठरवत आहे.
गेले काही महिने एका कामासाठी बऱ्याच लोकांना मी भेटलो आहे. त्यात देवेंद्रजींचा विषय बोलण्यात आला आहे.
आता पास नापास कस ठरवायचं ?
आपले तीर्थरूप तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण आपली पाच वर्षाची टर्म पूर्ण करू शकले नाहीत. अर्थात त्यांचं मुख्यमंत्रीपद हे स्टेपनी सारखंच होतं.
मग देवेंद्रजी आणि काका यात पास किंवा नापास कोण हे तुम्हीच सांगा !
जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींनी आणली !
"हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवराय"
कुठल्याही महापुरुषाचे जे अद्वितीय कार्य असते तीच त्या महापुरुषाची मुख्य ओळख असते. जसं रावण वध हे रामाचे कार्य, कंस निर्दालन हे कृष्णाचे कार्य, हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन हे आदी शंकराचार्यांचे जीवन कार्य होते
तसेच हिंदवी स्वराज्याची स्थापना हे शिवरायांचे जीवन कार्य आहे. पाच बलदंड यवनी सत्तांना बुडवणारा, पुनश्च धर्मसंस्थापना करणारा हिंदुपदपातशाहीचा अभिषिक्त सम्राट हीच शिवरायांची मुख्य ओळख होती, आहे आणि राहणार...
त्याशिवाय शिवरायांची दुसरी ओळख रुजवायचा चालू असलेला प्रयत्न म्हणजे एक प्रकारे त्यांचे स्फूर्तिदायक कर्तृत्त्व जनतेसमोर येऊ न देण्याचा पाखंडीपणा आहे. शिवरायांच्या तेजस्वी इतिहासातून स्फूर्ती घेऊन दुसरे शिवराय निर्माण होऊ नयेत हा त्यामागचा सुप्त हेतू असतो.