उर्दू चित्रपट सृष्टीत "नवाजुद्दीन सिद्दीकी" नावाचा एक अभिनेता आहे. उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बुधाना येथील जमीनदार घराण्यातील हा तरूण दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून पदवी घेऊन मुंबईतील उर्दू चित्रपट सृष्टीत येऊन दाखल झाला.
१९९९ साली मुंबईत येतानाच "अंजना किशोर पांडे" या त्याच्याच गावातील मैत्रिणीला बरोबर घेऊन आला. दोघेजण २०१० पर्यंत लग्न न करता एकत्र रहात होते. काही मतभेद झाल्याने दोघे वेगळे झाल्यावर नवाजुद्दीनने "शिबा" नावाच्या महीलेशी "निकाह" केला.
थोड्याच काळात हा निकाह मोडून त्याने "सुझेन" नावाच्या अमेरिकन तरूणीबरोबर संबंध जुळवले. त्यानंतर काही काळ "निहारिकासिंग" या अभिनेत्रीशी संबंध ठेवले.
काही काळानंतर याने पुन्हा "अंजना किशोर पांडे" बरोबर संबंध प्रस्थापित केले. अंजनाने धर्मांतर करून स्वतःचे नाव "आलिया" ठेवले आणि नवाजुद्दीन बरोबर निकाह केला. यांना एक मुलगी आणि एक मुलगा झाला.
२०२० साली नव-याचे दुसरीकडे प्रेमसंबंध आहेत हे लक्षात आल्यावर आलिया म्हणजेच अंजना किशोर पांडेने तलाकसाठी अर्ज देऊन पोटगीसाठी दावा दाखल केला.
"चलाख" नवाजुद्दीनने आधीच आपली सर्व संपत्ती आई "मेहरूनिसा सिद्दीकी" हिच्या नावावर करून स्वतः मात्र मुंबईत भावाच्या घरी मुक्काम ठोकलेला आहे.
नवाजुद्दीनची आई मेहरूनिसा दोन्ही मुलांना सांभाळायला तयार आहे पण आलिया ऊर्फ अंजनाला नाही.
या सगळ्या परिस्थितीचा बारकाईने विचार केला तर असे लक्षात येईल की... आजच्या घडीला एकट्या आलिया ऊर्फ अंजनाचे आयुष्य अधांतरी आहे. बाकी सर्वजण सुरक्षित आहेत.
हा संपूर्ण घटनाक्रम मांडायचा उद्देश एवढाच की...
आपल्या घरातील कळत्या वयातील मुलामुलींसमोर ही संपूर्ण घटना ठेवा म्हणजे त्यांना कळेल की "लव्ह जिहाद" किती महाभयंकर आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
भारत में जो भी सरकार का विरोध करता है उसका मुँह बंद करने की कोशिश की जाती है । लोकतंत्र की हत्या की जा रही है ...राहुल गाँधी उवाच।
टीवी पर जब ये समाचार लिखा हुआ आ रहा था ठीक उसके ऊपर बाबा रामदेव योग सीखा रहे थे।
वही बाबा रामदेव जिन पर काँग्रेस सरकार की नीतियों के विरोध में धरना देने पर आधी रात को सोनिया सरकार ने जानलेवा हमला करवाया था।वो तो भाग्य से बाबाजी की जान बच पायी।
फिर भी राष्ट्रवाद और भाजपा का मजाक बनाने वाले बहुत से चूतिये इस घटना पर कांग्रेस का विरोध करने के बजाय इस बात पर चरम सुख लेकर बह जाते है कि बाबा रामदेव सलवार -कुर्ता पहनकर भागा था और इनका नेता लंदन में बैठकर बताता है कि भारत में लोकतंत्र खतरे में है।
१८ लाख कर्मचारी संपावर आहेत म्हणे....सर्वांना निलंबित करा... आणि नवीन कर्मचारी भरा....खूप बेरोजगारी कामी होईल.. आणि आर्थिक विषमता देखील कमी होईल.... ज्या कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरी परवडत नसेल त्यांनी आपली नोकरी सोडून आमच्यासारख्या तरुणांना नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार ५० हजार ते २ लाख पगार तरीही त्यांना रिटार्यमेंट नंतरची चिंता वाटते !
१०-२० हजारात काम करणाऱ्या खाजगी कामगारांचे काय?
भरघोस पगार
दर १० वर्षांनी वेतन आयोग
वाढत्या महागाई दरानुसार महागाई भत्ता
घरभाडे भत्ता,प्रवास भत्ता
घरातील कोणी आजारी पडले तर खर्चाची बिले शासन देणार
भरघोस सुट्या आणि रजा
तरीही यांना परवडत नाही.
Where other politicians are still struggling to fulfil the promises they made in election manifesto while asking for votes , Parrikar sir didnt even fail to accomplished his last promise
This shows how great and dedicated human being he was. His simplicity and dedication is irreplaceable.
महाराष्ट्रातील जनतेने एक आता लक्षात घेतलच पाहीजे कि तुमच्या भावनांशी कोण खेळतय तुम्ही संवेदनशिल आहात कुठलाही मुद्दा काढला की त्याला भावनिकतेची किनार देता येईल हा विषय डोक्यात ठेवुन विरोधात असलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेस सातत्याने तुमचा छळ करत आली आहे..
काकांनी त्यांच्या संपुर्ण राजकीय कारकिर्दीत स्लिपर सेल सांभाळण्यातच घालवली हे आता जवळपास सर्वच बुध्दीजिवी लोकांच स्पष्ट मत आहे.
मागच्या काळात अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीच सरकार होत तेव्हा मोर्चात सोडा ह्या लोकांनी साध्या सोशल मिडीयावर पोस्ट जरी केल्या तरी कार्यकर्त्यांना उचला उचली सुरू केली होती.
राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी या सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांनी श्री. र. ग. कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राज्याची एक समन्वय समिती स्थापन केली..
११ टक्क्याच्या महागाई भत्त्याची तफावत दूर करून केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळावा म्हणून दिनांक ७ डिसेंबर १९७७ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला...
संध्याकाळी सातच्या रेडीओ वरील प्रादेशिक बातम्यामध्ये काय निर्णय होतोय ते ऐकण्यासासाठी सर्व कर्मचारी उत्सुक होते. महागाई भत्त्याच्या तफावतीची मागणी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील मान्य करतील असा सर्वांचा समज होता. मात्र वसंतदादांनी सांगितले कि , “चामडी गेली तरी दमडीही देणार नाही...”
भाजपने 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी लोकांकडून लोकांसाठी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले, तेव्हा मोदीजी थेट रायगडावर आले, छत्रपतींसमोर नतमस्तक झाले. @Dev_Fadnavis@narendramodi #2024_फिर_से_मोदी
त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि त्यांचे तेज हे मोदीजींनी आशीर्वाद रूपाने घेतले आणि गेल्या 9 वर्षांमध्ये भारत बदलून दाखविला.
मोदी जी रायगडावर आले तेव्हा त्यांनी काही काळ "भरत मुद्रा" मध्ये ध्यान केले होते. गुरुशिष्य परंपरेत गुरु देशाटनासाठी निघताना प्रमुख शिष्य भरत मुद्रेत बसून गुरूंच्या संकल्पानुसार गुरुकुलाचे व्यवस्थापन करण्याचे वचन देत असत.