आपल्यापैकी बऱ्याच कॅंडिडेटना एखाद्या नोकरीसाठी अप्लाय करताना रिझुम कोणत्या फॉरमॅटमध्ये मेल करायचा तसेच कवर लेटर कशाप्रकारे ड्राफ्ट करायचे आणि कृतज्ञता म्हणून थँक्यू मेल कसा लिहायचा याबद्दल माहिती नसते.
असेंबली लाईन चा जास्त वापर हा मुख्यत्वे करून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सुरू झाला आणि ही इंडस्ट्री खूप जोराने वाढू लागली त्यामुळे औद्योगीकरणाचा हे दुसरे पर्व मुख्यत्वे करून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे आणि मास प्रोडक्शन पर्व असे मानले जाते.
( इंडस्ट्री 2.0 )
तिसरी क्रांती झाली ती म्हणजे कॉम्प्युटरच्या आगमनामुळे साधारणपणे 1950-60 च्या दशकांमध्ये कॉम्प्युटरच्या वापरामुळे अनेक कामे पटापट होऊ लागली.
उत्पादनाचा फक्त वेगच नाही वाढला तर कामाचा दर्जा ही खूप वाढला.
उत्पादनाच्या अनेक जुन्या पद्धती कालबाह्य होऊ लागल्या.
याचा परिणाम शिक्षण,आरोग्यसेवा, रिटेल, उत्पादन, वितरण, करमणूक,प्रवास अशा सगळ्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात झाला.
त्यामुळे जुन्या नोकऱ्या नष्ट होऊन नवीन नोकऱ्या आणि आधुनिक कारखाने उभे राहायला सुरुवात झाली.
With so many companies using Applicant Tracking Systems (ATS) to filter resumes, it's important to format your resume in a way that will help it get through the system.
Avoid using graphics, images, or unusual fonts that might confuse the system or cause it to reject your resume.
2) Use standard headings for your sections, such as "Experience", "Education", and "Skills". This will make it easier for the ATS to scan and categorize your information.