देशात जेव्हा स्वातंत्र्य संग्राम सुरु होत पण स्वातंत्र्य झाल्यावर देश कसा असेल कोणीच विचार करत नव्हत. इंग्रजाकडून सत्ता आपल्याकडे याव इतकच ध्येय होत. पण स्वातंत्र्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहचायला हव हे ध्येय एकट्या बाबासाहेबांच होत. त्यासाठी बाबासाहेब
जिवाची पण पर्वा करायचे नाहीत. सायमन कमिशन च्या वेळी असेल किंवा पुणे कराराची वेळ असेल सगळा देश बाबासाहेबांच्या विरोधात होते पण बाबासाहेब स्वतःच्या जिवाची कसलीच पर्वा करत नव्हते. 65 वर्षाच आयुष्य पण सामाजीक क्षेत्रात उतरल्यानंतर स्वतःसाठी एक मिनीटपण जगले नसतील. कोणता बाप स्वतःच्या
मुलांसाठी इतके कष्ट घेणार नाही त्याच्यापेक्षा लाखपटीने बाबासाहेबांनी समाजासाठी घेतले आहेत. स्वतःचे पोटचे मुल मरताना पण थोड सुद्धा न डगमगणारे बाबासाहेब आमच्या साठी आमच्या जिवापेक्षा खुप जास्त आहेत. या जगात कोणीही कोणावरही प्रेम दाखवताना खोट वाटेल पण बाबासाहेबांवर आमच्या लोकांच
प्रेम असेल किंवा बाबासाहेबांच आमच्यावर असणार प्रेम या बद्दल सुईच्या टोकाइतका पण संशय नाही. लोकांनी स्वतःचे तुकडे होवू दिलेत पण जयभीम म्हणायच सोडले नाहित. यावरूनच समजू शकता की बापासमोर जर म्हणल की बापावर बाबासाहेबांपेक्षा जास्त प्रेम आहे तर बाप मारेल त्यांना पण आवडणार नाही.जयभीम❣️
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
स्वातंत्र्यला 25 वर्ष झाली होती. पेरूमल कमिटीचा अहवाल आला होता. मागासवर्गीय लोकांवर अन्यायाच्या मालिकेने परिसीमा गाठली होती. तत्कालीन सरकार अन्याय करणार्या लोकांना पाठिशी घालत होते. इतक होत असताना चळवळीतील तरूणांमध्ये रोष निर्माण होण स्वाभाविक होत.
याच रोषाच रुपांतर दलित पँथर मध्ये झाल. 1972 ला नामदेव ढसाळ, जवी पवार, असे अविनाश महात्तेकर, राजा ढाले या तरूणांनी दलित पँथरची स्थापना केली. हे तरून आक्रमक साहित्य लिहत होते व तितक्याच आक्रमकपणे रस्तावर पण उतरत होते. थेट इंदिरा गांधी सारख्या पंतप्रधानाला रस्ता बदलायला लावणारे हे
पँथर होते. 70 च दशक एकीकडे पडद्यावर अभिताभ अँग्री यंग मॅनची भुमिका साकारत होता तर दुसरीकडे पँथर खऱ्या आयुष्यात जगत होते. पोलीसांनी एखाद्या ठिकाणी सभा घेण्यास बंदी घातले तरी त्या ठिकाणी सभा घेणे असेल किंवा पोलीसांना गुगांरा देत फक्त न्यायालयात हजर असणे असेल. जितक रस्तावर आंदोलन
कोणत्याही देशातील नागरिकांच्या सुकर आयुष्य आणि विकासाची चावी संविधान असते. शेकडो भाषा, जाती, परंपरा यांच्यात सुमध्य साधत सर्वांना स्वातंत्र्य देत सर्वांचा विकास करण्याची हमी संविधान देतो.नागरिकांसाठी न्यायव्यवस्था,स्टेट काम केल पाहीजे हाच मुळ हेतू संविधानाचा
आहे. पण आजच्या काळात संविधाच्या नैतिकतेला सुरुंग लावण्याच काम स्टेट करत आहे. देशात नागरिकांच स्वातंत्र्य धर्मसंस्थेच्या अधिपत्याखाली आणणाच्य काम स्टेट करत आहे. संविधानाने धर्म निवडण्याच स्वातंत्र्य दिल आहे पण धर्मांतर बंदीचा कायदा आणायचा विचार करत आहे. आंतरजातीय लग्न याविरोधात
कायदा करण्याणा विचार करणे हे पण संविधान नैतिकतेच्या विरोधात आहे. आज मूकसंमती देणार्या लोकांनी या गोष्टीचा विचार करावा की आज या स्वातंत्र्यावर गदा आणत असतील तर उद्या तुम्हाला धर्मसंस्थेचे गुलाम करतील. आणि एकजातीय संस्था बनवण्यात येईल. संविधानाची नैतीकता देशात एकता टिकवून
शिवाजी महाराज कोण होते सांगायला गेल तर पानसरेंचा खून होतो. एका कट्टर धार्मिक गटाकडून त्यांचा खून करण्यात आला. का खून झाला हे उलगडायला गेल तर अस आढळून येईल कि आता ज्या रंगात शिवाजी महाराजांना रंगवल जात आहे त्या रंगापेक्षा खुप विभिन्न होते शिवाजी महाराज आणि हे उघड पाडण्याचा
प्रयत्न केला म्हणून पानसरेंचा खून करण्यात आला. शिवाजी महारांजाबद्दल सत्य जर लोकांना समजत गेल तर लोक त्यांना कुळवाडीभुषण समजतील व भटांची जमीन सरकली जाईल. महात्मा फुलेंनी या मातीच्या राजाला सर्वप्रथम उचलून धरल होत. महात्मा फुलेंचा काळ ते शाहू महारांजाचा काळ शिवाजी महारांचा काळ
शिवाजी महाराज इथल्या जनतेचे राजा होते नंतर संघाने त्यांना हायजॅक करून त्यांना फक्त मुस्लिम विरोधी शासक म्हणून रेखाटले. बर्याच प्रमाणात ते यशस्वी सुद्धा झाले. त्याच उदाहरण म्हणजे आज सुरु असलेली विशालगड वाचवा मोहिम. बाबासाहेबांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा कोण छळ केला हे सांगण्याचा