Mumbai will lose it’s “Financial Hub” status—-🛑?

This thread will list all the report that says “mumbai will lose it’s monopoly on money”

This is serious for maharashtra!!!🛑

Some are old report 10 year back

#mumbai
आता मुंबई नाही तर दिल्ली ही देशाची आर्थिक राजधानी झालीय.👇🏼👇🏼👇🏼

maharashtratimes.com/india-news/del…
2017 TOI report say
“Mumbai is losing it’s monopoly over money”

👇🏼

Mumbai is losing its monopoly over money & here's what's causing it | Mumbai News - Times of India timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mu…
मुंबई आता देशाची आर्थिक राजधानी नाही..👇🏼👇🏼
businessinsider.in/mumbai-is-no-m…

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with सुक्टा बोंबिल

सुक्टा बोंबिल Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @mahad3b

Apr 21
थ्रेड:-
विषय- मराठी माय मरते आहे. तुम्ही तिला वाचवायला येणार का?

प्रिय,
#मराठी भैयांनो, कितीही झालं तरी आपण भाऊ आहोत म्हणुन तुमच्यासाठी लिहितोय.❤️

विनंती आहे की पूर्ण थ्रेड वाचा.

ट्विटरवर मोबाईलवरुन लिहायला अवघड जात त्यामुळे काना,मात्रा, उकार चुकला तर समजुन घ्या.

👇🏼पुढे वाचा
हिंदी ला कसलाच धोका नाही, त्यांची भाषा संस्कृती बुडणार नाही. तेव्हा आपण त्यांना मराठी बोला म्हंटल की हिंदी लोकांना भाषेचा चुतियापा वाटणार.

आपली मराठी रोज नष्ट होत चालली आहे. धोका आपल्या संस्कृतीला आहे
१/
सगळं मुंबई-पुणे हिंदिमय झालेले आहे. डांग आपल्या भाषेची आणि संस्कृतीची लागत आहे. तेव्हा मराठी माणूस म्हणून तुम्ही मराठीच्या संवर्धनासाठी पुढे असलं पाहिजे. तुम्ही आम्ही नाही तर मग मराठी साठी हिंदी कन्नडा लोक प्रयत्न करणार का? रावणाचा. नाश व्यायला बिभीषण, कारणीभूत होता

२/
Read 18 tweets
Apr 20
Every other day two or three person wearing safron comes to my home.m in village. We know that they don’t know gayatri mantr, hanuman chalisa and all. We know they came to earn their bread and butter. Still, we do not create such scene. We offer grains grown
1/
In our farm. They take that, give some blessings and go. It depends upon you, how you want to react. I am not denying the fact that lot of goons are taking advantage of safron cloths. The way she is saying “kathmulla and all”. Madam ji,

2/
We also donate to muslim baba’s. They are also dependent on our villages. They come wearing green cloths speaking hindi. Problem is your mentality!! The way you r speaking says all about your depression or nautanki nature.
2/
Read 4 tweets
Apr 20
कोविड काळात जे कुणी आपले बांधव इतर बीमारू राज्यात होते त्यांनी हरियाणा, एनसीआर आणि बिमारू राज्याचे कोविड मॅनेजमेंट आणि महाराष्ट्राचे कोविड मॅनेजमेंट मधला फरक अनुभवला आहे. मी स्वतः हरियाणा मध्ये होतो ज्यावेळी पहिला लॉकडाउन झालेला.
१/
तेव्हा ज्यावेळी भक्त महाराष्ट्रातील कोविड वरून महाराष्ट्राला बदनाम करतात तेव्हा खूप वाईट वाटते. राजकीय टीका टिप्पणी करत करत हे भक्त महाराष्ट्रालाच बदनाम करत आहेत. महाराष्ट्रात राहून तुम्हाला कमी ना जास्त महाराष्ट्र सरकारने सोयी पुरवल्या. जिथ सगळ्या देशाने हिंमत सोडली तिथं
२/
फक्त महाराष्ट्र सरकारला कोविड वरून बोलणे हा मुर्खपणा आणि निव्वळ राजकारण आहे. कोविड ही महामारी होती आणि #खारघर_हत्याकांड ही झकमारी आहे. कोविड चे केसेस लपवले असतील तर मग देशात सर्वात जास्त केसेस महाराष्ट्राच्या कश्या? बाकी राज्यांपेक्षा कमी असायला हव्या होत्या केसेस?
३/
Read 8 tweets
Apr 19
यांचा धर्म गर्दीत असतो,
रोज घरी खाजगीत माय बापाच्या पाया पडण्यात नसतो,

यांचा धर्म राजकीय कार्यक्रमात असतो,
घरातल्या देव्हाऱ्यात संध्याकाळचा दिवा लावण्यात नसतो,

यांचा धर्म राजकीय रॅलीत असतो,
पंढरपूरच्या वारीत नसतो,
१/
👇🏼
यांचा धर्म मस्जिदीच्या समोर भडकाऊ गाण्यावर धिंगाणा घालण्यात असतो,
वेशीबाहेरच्या हनुमानाला शनिवारी श्रद्धेने शेंदूर लावण्यात नसतो,

यांचा धर्म आसाराम सारख्या बलात्काऱ्यांच्या मेळाव्यात आणि भोंदू बाग्याच्या सभेत असतो,

श्रावण महिन्यातल्या महादेवाच्या मंदिरातल्या भजनात नसतो,

२/
यांचा धर्म हिंदुत्ववादी राजकारण्यांच्या आभासी धोक्याच्या रॅलीत असतो,
आमच्या वारकरी ह.भ.प. कीर्तनकाराच्या सप्त्यात नसतो,

यांचा धर्म दुसऱ्या धर्माविरुद्ध ईगो म्हणून जागृत होतो,
प्रत्येक सोमवारच्या महादेवाच्या अभिषेकासाठी झोपलेला असतो,

३/
Read 5 tweets
Apr 19
पुरोगामी आणि सेक्युलर विचारधारेच सगळ्यात जास्त नुकसान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केलंय.
हे पक्ष पुरोगामी आणि सेक्युलर असतील ही पण मुस्लिम आणि दलित समाजाची वोट मिळवण्यासाठी जी नौटंकी करतात त्यामुळे या विचारधारेला धक्का पोचला-

सर्वधर्म सारखे आहेत ना? मग
१/
१. इफ्तार ची गरज काय?
२. मुस्लिमांचे कैवारी म्हणून वेगळेपण दाखवायची गरज काय?
३. मुस्लिमांबद्दल सॉफ्ट कॉर्नर ठेवण्याची गरज का?
४. नाराज होतील म्हणून चुकीच्या गोष्टीबद्दलही ठोस निर्णय न घेणे
५. चुकीच्या गोष्टीवर त्यांचं प्रबोधन न करणे?

२/
६. दलित आणि मुस्लिम लोकांमध्ये काळानुसार प्रबोधन करण्यास घाबरने, बोलणे टाळणे.

सर्वधर्म समभाव असेल तर हिंदू,बौद्ध,मुस्लिम समाजाला वेग वेगळ्या वागणूक का दिली जावी? देत नसाल तर तस इतर धर्माला वाटत आहे ते वाटू नये म्हणून खुलेपणाने जनजागृती न करणे.

३/
Read 13 tweets
Apr 18
या मधल्या काळात दादा ला भावनिक आव्हान करण्यासाठी देवा भाऊंनी ठेवलेली ट्विटर स्टेट्स.❤️
👇🏼👇🏼
१/१४ Image
२/ Image
३/ Image
Read 15 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(