मराठीसाठी लढणारे मावळे म्हणुन या धाग्याखाली मुद्दाम मराठी मावळ्यांना टॅग करतोय. अजून भरपूर जण आहेत. ट्वीट दिसतील तस हळूहळू त्यांनाही इथं टॅग करेन. तुम्हीही करा.
घोडचूक!!! थ्रेड
समाजाने आपल्या लग्न समारंभ करण्याच्या परंपरा वगैरे काळानुसार बदलायला हव्यात. एखादी परंपरा बंद होत तर नाहीच मात्र अनेक नवीन शहरी पैसा जाळणाऱ्या परंपरा सामील करून घेतल्या जात आहे. लग्न हा विषय येवढा खर्चिक करून टाकला आहे की तरुण पोरांच आयुष्य त्यासाठी खर्ची जाईल.
१/
लग्नासाठी पैसा कमवायच की शांततेत आयुष्य जगण्यासाठी पैसा कमवायचा? श्रीमंत शहरी किंवा खेड्यातल्या लोकांनी केलेल्या माजरूपी खर्चामुळे साधारण घरातल्या लोकांवर आर्थिक आणि मानसिक ओझ निर्माण होत आहे. मुलगा किंवा मुलगी दोघांपैकी एकाला सगळं करायचं असतं. कारण त्यांचा मित्र मैत्रिणींनी
२/
केलेल. एका मूळ शेतकऱ्याच्या पोराची पगार नोकरीतील पहिली ५ वर्ष कर्ज फेडण्यास, गावाकडे आईला छोटस घर बनवण्यात, गरिबीतून थोडस रहाणीमान उंचावण्यात, स्वतःला निटनेटक ठेवण्यात जातात. मग ६ व्या वर्षी पगार ६ आकडी होते. पहिल्या ५ वर्षातल्या खर्चाचा हिशोब सांगत येत नाही, आणि
३/
मराठा लोकांना शिक्षण,नोकरी,उद्योगासाठी एकत्र आणणारे प्रवीण पिसाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. देव त्यांच्या आत्म्याला शांति देवो!!
हा ग्रुप किती सक्रिय होता हे कोणत्याही मराठ्याला विचारा. अनुभव घेईपर्यंत माझा विश्वास नव्हता. पण मला सुद्धा
१/
“वर्ल्ड मराठा ऑर्गनायजेशन” ग्रुप च्या सभासदांकडून मोलाची मदत भेटली आहे. अनेक वेळा मी प्रविणच्या विचारला विरोध करणारे कमेंट्स केले आहेत. त्यांनी त्यावर उत्तरेही दिली आहेत. वैचारिक मतभेद असतात पण मराठा समाजासाठी यांनी मोलाची कामगिरी केली आहे हे मान्य. माझाही एक किस्सा आहे
२/
२०२७ साली नवी मुंबई कोपर खैरने ला मी आणि माझे मित्र रहायचो. त्यावेळी कोपर खैरने मध्ये भरपूर चोऱ्या झालेल्या. त्यातलीच एक चोरी आमच्या फ्लॅट मध्ये झाली. सकाळी सकाळी २ लॅपटॉप आणि दोन मोबाईल चोरीस गेलेले. दरवाजा उघडा ठेवल्याने हा प्रकार झालेला. कॉपर खैरणे पोलिसांकडे तक्रार नोंदवून
३/
थ्रेड:-
विषय- मराठी माय मरते आहे. तुम्ही तिला वाचवायला येणार का?
प्रिय, #मराठी भैयांनो, कितीही झालं तरी आपण भाऊ आहोत म्हणुन तुमच्यासाठी लिहितोय.❤️
विनंती आहे की पूर्ण थ्रेड वाचा.
ट्विटरवर मोबाईलवरुन लिहायला अवघड जात त्यामुळे काना,मात्रा, उकार चुकला तर समजुन घ्या.
👇🏼पुढे वाचा
हिंदी ला कसलाच धोका नाही, त्यांची भाषा संस्कृती बुडणार नाही. तेव्हा आपण त्यांना मराठी बोला म्हंटल की हिंदी लोकांना भाषेचा चुतियापा वाटणार.
आपली मराठी रोज नष्ट होत चालली आहे. धोका आपल्या संस्कृतीला आहे
१/
सगळं मुंबई-पुणे हिंदिमय झालेले आहे. डांग आपल्या भाषेची आणि संस्कृतीची लागत आहे. तेव्हा मराठी माणूस म्हणून तुम्ही मराठीच्या संवर्धनासाठी पुढे असलं पाहिजे. तुम्ही आम्ही नाही तर मग मराठी साठी हिंदी कन्नडा लोक प्रयत्न करणार का? रावणाचा. नाश व्यायला बिभीषण, कारणीभूत होता
Every other day two or three person wearing safron comes to my home.m in village. We know that they don’t know gayatri mantr, hanuman chalisa and all. We know they came to earn their bread and butter. Still, we do not create such scene. We offer grains grown 1/
In our farm. They take that, give some blessings and go. It depends upon you, how you want to react. I am not denying the fact that lot of goons are taking advantage of safron cloths. The way she is saying “kathmulla and all”. Madam ji,
2/
We also donate to muslim baba’s. They are also dependent on our villages. They come wearing green cloths speaking hindi. Problem is your mentality!! The way you r speaking says all about your depression or nautanki nature.
2/
कोविड काळात जे कुणी आपले बांधव इतर बीमारू राज्यात होते त्यांनी हरियाणा, एनसीआर आणि बिमारू राज्याचे कोविड मॅनेजमेंट आणि महाराष्ट्राचे कोविड मॅनेजमेंट मधला फरक अनुभवला आहे. मी स्वतः हरियाणा मध्ये होतो ज्यावेळी पहिला लॉकडाउन झालेला.
१/
तेव्हा ज्यावेळी भक्त महाराष्ट्रातील कोविड वरून महाराष्ट्राला बदनाम करतात तेव्हा खूप वाईट वाटते. राजकीय टीका टिप्पणी करत करत हे भक्त महाराष्ट्रालाच बदनाम करत आहेत. महाराष्ट्रात राहून तुम्हाला कमी ना जास्त महाराष्ट्र सरकारने सोयी पुरवल्या. जिथ सगळ्या देशाने हिंमत सोडली तिथं
२/
फक्त महाराष्ट्र सरकारला कोविड वरून बोलणे हा मुर्खपणा आणि निव्वळ राजकारण आहे. कोविड ही महामारी होती आणि #खारघर_हत्याकांड ही झकमारी आहे. कोविड चे केसेस लपवले असतील तर मग देशात सर्वात जास्त केसेस महाराष्ट्राच्या कश्या? बाकी राज्यांपेक्षा कमी असायला हव्या होत्या केसेस?
३/