SDeshmukh Profile picture
May 30 10 tweets 2 min read Twitter logo Read on Twitter
१] लोकसभेच्या सदस्यांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नवीन संसद भवनाच्या इमारतीच बांधकाम करण्यात आल आहे.

२] कांही बड्‍या प्रस्थांच्या जागा भाडे तत्वावर घेऊन वर्षानूवर्ष अनेक सरकारी कार्यालये चालू होती.
#MyParliamentMyPride
३]हा भाड्‍याचा खर्च दर महिन्याला करोडो रुपये होता.आता ही सगळी कार्यालये या नवीन कॉम्प्लेक्स मध्ये स्थलांतरीत होतील व सरकारचा हा खर्च वाचेल.
४] जी भाड्याची रक्कम वाचेल, त्यातून कांही वर्षातच हा बांधकामाचा खर्च निघेल.त्यामुळे हे बांधकाम फ़्री मध्येच झाले आहे असे समजायलाही हरकत नाही
तेव्हां प्रधानसेवक मोदीजींनी देशाचा पैसा आपल्या हौशेसाठी उडवला ही ओरड निरर्थक आहे.

या इमारतीच्या शिलान्यासावर मोदीजींचे नांव काहीना काही प्रकारे येणारच. ते कोणी थांबवू शकत नाही.
"हे नवीन संसद भवन, नवीन भारताचे प्रतीक आहे" हे मोदीजी देशाला व जगाला सांगणारच. पण
देशात असे अनेक लोक आहेत त्यांना नवीन भारत ही संकल्पनाच सहन होत नाही.
त्यांना भारत हा एक गुलाम देश म्हणूनच राहीलेला हवाय, भारतातले हिंदु हे मुगलांचे अथवा युरोपीयन लोकांचे मिंधेच राहीले पाहिजेत अस वाटतंय.
मिंधा भारत हाच खरा भारत. युरोपियन लोकांच्या, अमेरीकन लोकांच्या, इस्लामीक देशांच्या.
चीनी लोकांच्या डोळ्याला डोळा भिडवणारा हिंदु आणि हिंदुस्थान ? ही कल्पनाच "या" लोकांना सहन होत नाही.
निमुटपणे अत्याचार सहन करणारा तो खरा हिंदु व तोच खरा भारत, हीच त्यांची मनीषा... !
मोदीजींना अपेक्षित असलेला स्वाभिमानी हिंदु व हिंदुस्थान त्यांना मग्रूर वाटतो, आक्रमक वाटतो.
"वे" कबुतर हवा मे छोडते थे, मोदीजी" जंगल में चित्ताह छोडता है । यह कैसा भारत है ?

बरं, ते सगळ ठीक आहे.

मोदीजींनी "या" नवीन संसद भवनाचे उदघाटन करण्यासाठी दिवस कोणता निवडावा ?

स्वातंत्रयवीर वि. दा. सावरकरांचा जन्मदिवस ?

खरा तिळपापड होतो आहे तो इथेच..
म्हणून तर, मराठी अस्मितावाले पेटून उठले आहेत. जीवाच्या आकांताने या कार्यक्रमावरुन मोदींजीवर टीका करीत आहेत. या कार्यक्रमाला गालबोट लावीत आहेत.

असो. जनता मात्र हा भव्य दिव्य कार्यक्रम याची देही याची डोळा बघणारच.

वीर सावरकरांचा हा अनोखा सत्कार बघणारच....
नवीन संसद भवनाच्या उदघाटनावरुन एवढा तिळपापड होतो आहे, तर मग रामलल्लाच्या मंदिराच्या उदघाटनाच्या वेळी काय गहजब होईल ?
वीर सावरकरांच्या जन्म दिवशी नवीन संसदभवनाच्या इमारतीचे उदघाटन होत आहे हा खरंच मराठी लोकांसाठी, तुमच्या आमच्यासाठी व प्रत्येक राष्ट्रभक्तासाठी अभिमानाचा दिवस आहे.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SDeshmukh

SDeshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SDesh01

Jun 1
सारांश
लवासाची लक्तरे
नव्या वळणावर

राष्ट्रवादी काॅगेसचे अध्यक्ष शरद पवार यानी आपल्या ' लोक माझे सांगाती ' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे मुंबईत नुकतेच प्रकाशन केले व ते कसे गाजले हे सर्वानाच ठाऊक आहे..
त्याची सद्यस्थितीही सर्वानाच माहिती आहे.ते प्रकरण ताजे असतानाच आता त्या सुधारित आवृत्तीमधील एकेक प्रकरण समोर येत आहे व त्याची चर्चाही होत आहे.
त्यातील दोन महत्वाची प्रकरणे म्हणजे त्यानी उध्दव ठाकरे यांच्याबद्दल केलेले मतप्रदर्शन आणि दुसरे त्यांचा तेवढाच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वादग्रस्त लवासा प्रकरण.त्या दोन विषयांपैकी उध्दव ठाकरे यांची आज काय स्थिती आहे हे आपण पाहतोच आहे..
Read 25 tweets
Jun 1
राहुल गांधी ४ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये मुस्लिमांची परिषद आयोजित करत आहेत!!
राहुल गांधींचा अमेरिका दौरा.. इस्लामिक सेंटर ऑफ अमेरिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी सर्व संपर्क कट्टरवादी इस्लामिक सेंटर ऑफ अमेरिकाचे आहेत.
@RahulGandhi
@INCIndia Image
अमेरिकेतील राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे चारही आयोजक पाकिस्तानी मुस्लिम आहेत जे भारताचे कट्टर विरोधक आहेत, इस्लामिक इमारतींमधून कार्यक्रमासाठी त्यांनी व्यवस्था केलेल्या सर्व बसेस, संपूर्ण कट्टर इस्लामिक संघटना राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत..
पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे की इंशाअल्लाह यावेळी पाकिस्तानला 2024 मध्ये भारतात काँग्रेसचे सरकार नक्कीच येईल अशी आशा आहे, संपूर्ण पाकिस्तान वाट पाहत आहे आणि संपूर्ण इस्लामिक जग या प्रकरणात गुंतले आहे.
Read 4 tweets
Jun 1
मीठ आणि मलमपट्टी

जून २००९ च्या अखेरीस मुंबईत वांद्रे वरळी समुद्र सेतू बांधून तयार झाला. त्याचे लोकार्पण देशाच्या खऱ्या पंतप्रधान सोनिया गांधींच्या हस्ते त्यांच्याच विदेशी असण्याच्या मुद्द्यावरून काँगेसचा त्याग करून राष्ट्रवादाची शाल पांघरलेले शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. Image
सी लिंकला राजीव गांधी यांचे नाव देणे उचित ठरेल असे पवारांनी सुचवले आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ते ताबडतोब मान्य केले.
केवळ मुंबईत जन्म झाला असले तकलादू कारण पवारांनी दिले होते.यामागे त्यांची राजकीय लाचारी होती..
स्वतःच्या बळावर कोणतेही पद मिळू शकणार नाही याची त्यांना स्वतःला खात्री पटली असावी. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या लोकलला दरवाज्यात लटकून पुढील प्रवास करण्याशिवाय गत्यंतर नाही याची जाणीव झाली होती.यामुळेच पवारांनी मुंबईच्या माथी राजीव गांधी यांचे नाव मारले.
Read 12 tweets
May 31
Wherever he goes, he always talk about minority appeasement and caste politics about India…. But casteism is blamed on BJP …Never before an Indian politician went about criricising its government in a foreign soil….
@INCIndia twitter.com/i/web/status/1…
Such a shame people are clapping this idiotic and divisive and hatred speech about India….Pappu is the only opposition leader where he talks about India internal affairs to all over the world.…..
He particularly insults Indian hindus and some idiot people of India wants to make him as PM of India….seriously???…who the hell he is???….There should be law and rules from govt of India to control politician going other country and speaking against the country and govt....
Read 4 tweets
May 31
ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर.
#अहिल्याबाई_होळकर Image
सर्वधर्मसमभाव ,अस्पृश्यता उच्चाटन ,सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांना विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क ,प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य..
करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील माणकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला..
Read 24 tweets
May 30
#स्टैम्पपेपर_घोटाला सड़े हुए सिस्टम का नंगा सच..

दुनिया में कई नशे को घातक माना जाता है... पर आज तक अगर सबसे अधिक लोग तबाह हुए हैं तो वह... अधिक पैसे के नशे की वजह से। ImageImage
आज हम बात करने जा रहे हैं एक ऐसे घोटाले की जिसकी नींव 'हर्षद मेहता स्टॉक मार्केट घोटाले' की वजह से पड़ी। स्टैम्प घोटाले का आईडिया इसके मास्टरमाइंड अब्दुल करीम तेलगी को स्टॉक मार्केट घोटाले की वजह से ही आया था।
तेलगी कर्नाटक राज्य के खानपुर से था। तेलगी के पिता रेलवे के एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी थे। तेलगी जब छोटा था तभी उसके पिता का देहांत हो गया। अब परिवार की जिम्मेदारी तेलगी पर आ गई थी। उसने स्टेशन के बाहर ठेले लगाकर फल बेचना शुरू कर दिया।
Read 25 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(