SDeshmukh Profile picture
Jun 2 17 tweets 3 min read Twitter logo Read on Twitter
रायगडावरील स्वप्नपूर्ती,
शिवराज्याभिषेक सोहळ्याची..

"प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय"
#शिवराज्याभिषेक Image
न भूतो ना भविष्यंती" असा सुवर्ण क्षण भारतवर्षात अखेर आला. स्वप्नवत अशा "माझे हिंदवी स्वराज्य" अर्थात सुराज्य या स्वप्नाची पूर्ती झाली.
सहिष्णु भारतीय संस्कृतीवर आदिलशाही.. कुतुबशाही.. निजामशाही.. इंग्रज.. पोर्तुगीज.. डच अशा अनेक शत्रूंनी आक्रमण केले होते. तलवारीच्या जोरावर या बलाढ्य शत्रूच्या जुलमी अत्याचाराने कळस गाठला होता.
तेव्हा प्रजेला सुरक्षेची हमी देणाऱ्या धर्माधारीत हिंदवी स्वराज्याचे स्वप्न जिजाबाईंनी बाळराजेंपूढे ठेवले. त्यासाठी हिंदवी स्वराज्य संस्काराचे बाळकडू पाजले.
शिवाजी राजेंनी शुन्यातून विश्व निर्माण केले. बालवयातच जीवास जीव देणारे सहकारी मिळवले. सामान्यांमध्ये धर्माप्रती.. देशाप्रती प्रेम.. त्यागाचा समर्पण भाव.. आत्मविश्वास निर्माण केला. स्वराज्य स्थापनेची शपथ घेत सतराव्या वर्षी स्वराज्याचे तोरण बांधले..
अत्याचारी सत्तेला आव्हान दिले. आपल्या रामराज्याने प्रत्येक पंथाच्या.. जातीच्या.. धर्मियांच्या गळ्यातील शिवाजी महाराज ताईत झाले...

आता भारतवर्षाला औत्सुक्य होते महाराजांच्या राज्याभिषेकाचे. त्या अत्याचार पर्वात कित्येक शतके राज्याभिषेक सोहळाही जनता विसरली होती.
राज्याभिषेकाने भयग्रस्त जनतेच्या जीवनात निर्भयतेने.. आत्मविश्वासाने जगण्याची उभारी मिळणार होती. दहाही दिशांत लोकांना तुमचा तारणहार राजा आहे याची हमी आणि शत्रूंमध्ये धाक निर्माण होणार होता..
घडलेही तसेच. राज्याभिषेक सोहळ्यास भारतभरातील राजे.. त्यांचे प्रतिनिधी सरदार.. विदेशी व्यापारी असे सगळे जण नजराणे घेवून शिवाजी राजांना मुजरा करायला हजर झाले होते. शिवाजी महाराजांविषयी अपार प्रेम असल्याने लोकांचा उत्साह तर शिगेला पोहोचला होता.चार महिने या सोहळ्याची तयारी सुरु होती.
शिवाजी महाराजांनी भवानी मातेचे दर्शन घेतले. आईचे आशिर्वाद घेतले. पहाटेच महाराजांनी मंत्रोच्चारात सप्त नद्यांच्या जलाने स्नान केले. सोने.. चांदी.. तांबे.. तसेच लोणी.. तूपाने महाराजांची तुला झाली. कुलदेवतेचे स्मरण झाले.
महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले गळ्यात फुलमाळा होत्या. मंत्रोच्चारात काशीहून आलेल्या गागाभटांनी राजांचा राज्याभिषेक केला. डोक्यावर छत्र धरले गेले. पाच हजार फूट उंचीवरच्या रायगडावर ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर महाराज आसनस्थ झाले..
मुख्य पुजारी गागाभटांनी डोक्यावर मोत्यांची झालर ठेवत "शिवछत्रपती" उच्चार केला. सुगंधी फुलांसह सोन्याचांदीची फुले उधळली गेली. रायगडावर आणि स्वराज्याच्या सर्वच गडावरुन तोफांनी सलामी दिली.
यानंतर महाराज लाल वस्त्र परिधान करून, अलंकारासह राज मुकुट घालून देखण्या घोड्यावर स्वार होत, जगदिश्वराच्या दर्शनाला गेले. परततांना हत्तीवरुन मिरवणूक निघाली. दोन हत्तीवर जरीपटका आणि भगवा झेंडा घेत प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधानही होते..
सुखावलेली जनता फुले उधळत होती. दिवे ओवाळत होती. जनतेचा आनंद गगनात मावत नव्हता. हर्षभरीत लोक हिंदू साम्राज्य निर्माण झाल्याबद्दल एकमेकांना शुभेच्छा देवू लागले. स्वराज्यातील न्यायी अशा भगव्या ध्वजाने आसमंत व्यापले होते.
"श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय" हा जयघोष आसमंतात निनादत होता...
राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कालगणना 'राज्याभिषेक शक' ही नवी कालगणना सुरू केली. ते शककर्ते बनले.
'शिवराई' आणि 'होन' ही नाणी चलनात आणली जी पूढे १८६० पर्यत चलनात होती. मराठी भाषा संवर्धनासाठी 'लेखनप्रशस्ती' आणि 'राज्यव्यवहारकोश' ग्रंथ लिहून घेतले.
छत्रपती हे भारतीयांचे दैवत. राज्य कसे करावे याचा आदर्श. या अव्दितीय राजे श्रीमंत योगींचा शिवराज्याभिषेक सोहळा जो आजही ३५० वर्षानंतर रोमांचीत करतो. भारतवासीयांच्या मनाला प्रफुल्लीत करणारा.. सदैव उभारी देणारा.. चैतन्य निर्माण करणारा हा सोहळा आहे..
जिजाऊंचे हिंदवी स्वराज्याचे स्पप्न आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर साकार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांना शतशः वंदन.. मानाचा मुजरा..
जय भवानी जय शिवाजी 🙏🚩🙏

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SDeshmukh

SDeshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SDesh01

Jun 3
गोळी मारु नका किंवा तलवार वापरु नका. मुस्लिमांचा  आर्थिक बहिष्कार  करा. जे काम अमेरिका, फ्रान्स, भारत, रशिया करू शकले नाही, ते बर्माच्या "विराथू" ने केले. आज बर्मामध्ये करोडो रुपयांच्या बांधलेल्या मशिदी ओसाड पडल्या आहेत. कारण आज देशात पाहण्यासाठी मुसलमान नाही.
#AshinWirathu Image
लोकांना कळेल की, हा महापुरुष कोण आहे आणि विराथूने काय केले? भारतालाही अशाच 'संत विराथू' ची गरज आहे. भारतात या संता सारखी कामगिरी कोण करू शकते? विराथूला मुस्लीम थरथर कापतात. बर्माचे बौद्ध गुरु "विराथु" ने मुस्लीमांना कोणत्या मार्गाने हाकलले किंवा कमजोर केले,ते समजून घ्या.
ज्या प्रमाणे मुस्लिमांचा '786'हा क्रमांक भाग्यवान समजला जातो, त्याच प्रमाणे विराथुने "969" हा शुभ क्रमांक काढला आणि त्याने संपूर्ण देशातील लोकांना आवाहन केले की, जो कोणी देशभक्त बौद्ध आहे, त्याने हे स्टिकर वापरावे. यानंतर टॅक्सीवर, दुकानावर स्टिकर लावण्यास सुरुवात केली.
Read 12 tweets
Jun 2
Rahul Gandhi is on a US visit.

He is having Tilak so that he can demonstrate that I am from India.

Who organized this event?

International Muslim community.

What is he replying on Narendra Modi's religious faith?
@INCIndia Image
Rahul Gandhi is mocking PM Modi for “Sashtang Dandvat”

Why is he having a problem with bowing down Narendra Modi to Hindu gods/goddesses/Hindu rituals?

Rahul Gandhi did not stop there.

He proudly said that "he doesn't do such nonsense"

Why is he making a derogatory statement? Image
He wants to prove that there are so many Hindus like democratic Hindus, secular Hindus, and Hindutav Hindus.

This is the new policy of Rahul Gandhi to divide Hindus constitutionally.
Read 5 tweets
Jun 2
A Hindu girl has been missing since 2019 in Pune, Maharashtra.
Her family registered a missing complaint to the police.
The girl was only 16 yrs old.
Hours passed, days passed Years passed..
#lovejihaad twitter.com/i/web/status/1…
Police failed in finding the girl.
But her family member tracked down that their daughter was kidnaped by Javed Sheikh.
Her brother with the help of his friend discovered that Javed was a resident of their town Manchar.
They found his house and observed it for weeks.
Finally, the girl has been saved.

We are living in a democratic country. And police failed to trace this girl.
Javed forced her to marry. It means there is no choice for this girl.
Read 4 tweets
Jun 1
सारांश
लवासाची लक्तरे
नव्या वळणावर

राष्ट्रवादी काॅगेसचे अध्यक्ष शरद पवार यानी आपल्या ' लोक माझे सांगाती ' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे मुंबईत नुकतेच प्रकाशन केले व ते कसे गाजले हे सर्वानाच ठाऊक आहे..
त्याची सद्यस्थितीही सर्वानाच माहिती आहे.ते प्रकरण ताजे असतानाच आता त्या सुधारित आवृत्तीमधील एकेक प्रकरण समोर येत आहे व त्याची चर्चाही होत आहे.
त्यातील दोन महत्वाची प्रकरणे म्हणजे त्यानी उध्दव ठाकरे यांच्याबद्दल केलेले मतप्रदर्शन आणि दुसरे त्यांचा तेवढाच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वादग्रस्त लवासा प्रकरण.त्या दोन विषयांपैकी उध्दव ठाकरे यांची आज काय स्थिती आहे हे आपण पाहतोच आहे..
Read 25 tweets
Jun 1
राहुल गांधी ४ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये मुस्लिमांची परिषद आयोजित करत आहेत!!
राहुल गांधींचा अमेरिका दौरा.. इस्लामिक सेंटर ऑफ अमेरिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी सर्व संपर्क कट्टरवादी इस्लामिक सेंटर ऑफ अमेरिकाचे आहेत.
@RahulGandhi
@INCIndia Image
अमेरिकेतील राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे चारही आयोजक पाकिस्तानी मुस्लिम आहेत जे भारताचे कट्टर विरोधक आहेत, इस्लामिक इमारतींमधून कार्यक्रमासाठी त्यांनी व्यवस्था केलेल्या सर्व बसेस, संपूर्ण कट्टर इस्लामिक संघटना राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत..
पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे की इंशाअल्लाह यावेळी पाकिस्तानला 2024 मध्ये भारतात काँग्रेसचे सरकार नक्कीच येईल अशी आशा आहे, संपूर्ण पाकिस्तान वाट पाहत आहे आणि संपूर्ण इस्लामिक जग या प्रकरणात गुंतले आहे.
Read 4 tweets
Jun 1
मीठ आणि मलमपट्टी

जून २००९ च्या अखेरीस मुंबईत वांद्रे वरळी समुद्र सेतू बांधून तयार झाला. त्याचे लोकार्पण देशाच्या खऱ्या पंतप्रधान सोनिया गांधींच्या हस्ते त्यांच्याच विदेशी असण्याच्या मुद्द्यावरून काँगेसचा त्याग करून राष्ट्रवादाची शाल पांघरलेले शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. Image
सी लिंकला राजीव गांधी यांचे नाव देणे उचित ठरेल असे पवारांनी सुचवले आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ते ताबडतोब मान्य केले.
केवळ मुंबईत जन्म झाला असले तकलादू कारण पवारांनी दिले होते.यामागे त्यांची राजकीय लाचारी होती..
स्वतःच्या बळावर कोणतेही पद मिळू शकणार नाही याची त्यांना स्वतःला खात्री पटली असावी. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या लोकलला दरवाज्यात लटकून पुढील प्रवास करण्याशिवाय गत्यंतर नाही याची जाणीव झाली होती.यामुळेच पवारांनी मुंबईच्या माथी राजीव गांधी यांचे नाव मारले.
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(