मनरेगा सारखी योजना ज्याचा प्रत्यक्ष प्रभाव किमान १२ ते १५ कोटी व्यक्तींवर पडू शकतो त्यासाठीची तरतूद सरकार दर वर्षी कमी करत आहे. १ लाख ११ हजार कोटी २०२० मध्ये असणारी तरतूद या वर्षी फक्त ६०००० कोटी आहे.
पण तेच सरकार BSNL रिव्हाइव्ह करण्यासाठी २०१९ मध्ये पॅकेज देते ६९००० कोटींचं.
२०२२ मध्ये दिले १लाख ६४ हजार कोटी. आणि आता या वर्षी देतायत ८९०४७ कोटी.
BSNL मध्ये अंदाजे ७०००० कामगार आहेत म्हणजे कुटुंबीय पकडल्यास अंदाजे ३ लाख एकूण व्यक्तींच्या आयुष्यावर प्रभाव पडतो.
बरं ज्या BSNL ला रिव्हाइव्ह करण्यावर खर्च करत आहेत, सरकारकडून त्यांना व्यवसाय किती दिला
जातो ?
की खाजगी टेलिकॉम ऑपरेटर ला प्राधान्य दिले जाते ?
हे जगजाहीर आहे.
ही मदत देण्यामागची खरे कारण,
BSNL चे ऍसेट्स तगडे बनवून, धष्टपुष्ट करून ..... नंतर 'नुकसानीत आहे म्हणून खाजगीकरण करावे लागेल' असे सांगून,
मित्राच्या ताटात टाकायचे असावे.
म्हणून १५ कोटी नागरिकांसाठी असणाऱ्या मनरेगा ला मिळणाऱ्या सरकारी तरतुदीपेक्षा जास्त पैसा इथे टाकला जात असावा. #gautamdas
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
२०१२ मध्ये भाजपने प्रचार सुरू केला होता की सोनिया गांधी २०० अब्ज रु. च्या मालकीण असून जगातल्या ४ थ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत....
सोबत अनेक काँग्रेस व इतर लोकांची पण आकडेवारी व्हाट्स अपला फिरवण्यात आली..
त्यासोबत त्यानी कोळसा घोटाळा १ लाख ७६
हजार कोटी, 2 जी स्पेक्टरम घोटाळा १ लाख २० हजार कोटी सारख्या अनेक घोटाळ्यांचे आकडे दिले...
*सोबत भाजपने हा पण प्रचार सुरू केला की हा सर्व पैसा परदेशात असून मोदी सत्तेत आल्यानंतर ही पै न पै देशात आणून वाटली जाईल...हा सर्व* *पैसा टॅक्स भरत असलेल्या जनतेच्या पैशातून लुटला गेला आहे.
त्यात लोक आपल्याला १५ लाख रु. मिळतील या आश्वासनाला भुलले...*
*ही अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने तयार केलेली प्रचार यंत्रणा होती....*
हंसा पब्लिसिटी या संस्थेला मोदींचा मेक ओव्हर आणि ब्रँडिंग करायला ७०० कोटी रु दिले गेले होते...परेश रावल ने ८ महिने मोदींना डायलॉग डिलिव्हरी शिकवून
अनिल जयसिंघानी ..... कोण ? तर एक बुकी.
भारतीय कायद्यानुसार गुन्हेगार.
अमृता फडणवीस ..... कोण ? उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी.
कायदा सुव्यवस्था, पोलीस हे सर्व गृहमंत्रालयाच्या कार्यकक्षेत.
अनिल जयसिंघानी व अमृता फडणवीस यांच्यातील
चॅट पोलिसांच्या चार्जशीटमध्ये जोडले आहेत.
एका बुकीसोबतचे चॅट आहेत हा पहिला मुद्दा.
दुसरा मुद्दा,
बुकी लिहितोय,
'मागच्या शिवरात्रीला तुम्ही महाविकास आघाडी पडण्याबद्दल तसेच एकनाथ शिंदे व अनिल परब यांच्यासाठी सापळा रचल्याबद्दल म्हटले होते त्याचे रेकॉर्डिंग व पुरावे माझ्याजवळ
आहेत. काळजी नसावी.'
पुढे त्याने काही व्हिडिओ सुद्धा पाठवले आहेत.
FIR झाल्यानंतर सुद्धा अमृता फडणवीस संपर्कात होत्या.
बातमीचा फोटो कमेंट मध्ये.
१. कु प्रसिद्ध बुकीसोबत उघड संबंध,
२.आर्थिक व्यवहाराचा आरोप
३. सरकार पडण्यामागे हात
आयसिस, तालिबान वगैरेसारख्या मुस्लिम दहशतवादी संघटनांबद्दल आपण मीडियात बघतो वाचतो...
अशा दहशतवादी संघटना कशा चालतात आणि त्यांना मदत कोण करतं?
अशा संघटना चालण्यासाठी मुख्य आवश्यकता असणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे पैसा व मनुष्यबळ.
पैसे कमावण्याचे मुख्य मार्ग असतात बेकायदेशीर
पदार्थ व उत्पादनाचे व्यवहार. उदाहरणार्थ अमली पदार्थांचे, शस्त्रांचे स्मगलिंग.
शिवाय काही संघटनांचे तेल खाणींवर नियंत्रण आहे, किडनॅपिंग सारखे प्रकार, लुटालूट व त्या विचारसरणीला समर्थकांकडून मिळणाऱ्या देणग्या वगैरे.
दुसरा मुद्दा मनुष्यबळ. ते मिळवण्यासाठी / रिक्रुटमेंट
साठी मार्ग असतात रॅडिकलायझेशन म्हणजे मुलगामीकरण, इंडॉक्टरीनेशन म्हणजे लहान मुलांच्या डोक्यात कट्टर धार्मिक विचार रोवणे व व्यवस्थेला अथवा अन्यायाला बळी पडणाऱ्या व्यक्ती हेरून त्यांना आधार देणे, साथ देऊन त्यांची भरती करणे. तिसरा मार्ग तुलनेने जलद काम करतो.
या मार्गाने जर भरती
जे स्वप्न भारताला दाखवून सत्ता हात मिळवली ते गुजरात मॉडेल म्हणजे काय किंवा भारताला कसे बनवायचे आहे याची सातत्याने झलक मिळत असतेच.
बलात्काऱ्यांना संस्कारी म्हणणे, मोरबी पूल घटना, आरोग्य क्षेत्रात तळाला असणे, घोटाळेबाज देश सोडून पळणे ..... वगैरे वगैरे.
त्याच गुजरात मॉडेल मधल्या
कालच्या दोन घटना.
१. नागालँड मधल्या २ व्यक्तींना, 'मांसाहारी नागा' खाद्यपदार्थ विकतात म्हणून अहमदाबादमध्ये मारहाण करण्यात आली.
२. पाटण जिल्ह्यात, अनुसूचित जातीच्या लहान मुलाने उच्चवर्णीय खेळात असलेला बॉल हातात धरला म्हणून त्याचा अंगठा कापून टाकला.
भारत कसा बनवणार याची ही झलक
आणि हेच चोंगे अखंड भारत बनवणार म्हणतात.
यांची सुरवात मुसलमानांपासून झाली आहे,
पण त्यांच्या लिस्ट मध्ये आहेत ......
ख्रिश्चन, बौद्ध, शीख, स्त्रिया, आदिवासी, दलित, ओबीसी, हिंदी न बोलणारे, काश्मिरी, मल्याळी, बंगाली, पंजाबी, ईशान्यकडील राज्ये, मांसाहारी,
निर्दोष, बिचारा, निष्कपट, कारस्थानाचा बळी ...... वगैरे वाटतोय. ब्रिजभूषण अंधभक्तांना.
त्याची अगदी थोडक्यात माहिती.
* "तुम्ही एक चांगले वडील होऊ शकत नाही. माझ्याबद्दल व माझ्या बहिणाबद्दल तुम्हाला कधीच काळजी वाटली नाही. आमचं भविष्य अंधकारमय दिसतंय' असं लिहून २२व्या वर्षी
बंदुकीच्या गोळीने आत्महत्या करणाऱ्या मुलाचा बाप बृजभूषण सिंग.
* दाऊद च्या साथीदारांना लपण्यासाठी जागा दिली म्हणून टाडा च्या अंतर्गत अटक झालेला, 'आमच्या प्रतिमेला याच्यामुळे तडा गेला' असं सुषमा स्वराज ज्याच्याबद्दल म्हणाल्या... तो बृजभूषण.
* 'मी त्याच्या पाठी बंदूक धरली
आणि गोळीने उडवलं' अशी टीव्ही वर खुली कबुली व आत्मस्तुती करणारा बृजभूषण.
* भर स्टेजवर युपीच्या कुस्तीगाराला कानफटात मारणारा.... बृजभूषण.
* ज्याचा एक मुलगा आमदार, दुसरा कुस्ती संघटनेचा उपाध्यक्ष, जावई बिहारच्या कुस्ती संघटनेचा अध्यक्ष , तिसरा मुलगा जॉईंट सेक्रेटरी बनून,
आज अंधेरी स्टेशनला रेल्वे पुलावरून मेट्रोला येताना 3 नेपाळी दिसले. तिघांच्याही डोळ्याला मस्त गॉगल, एकाच्या डोक्यावर कॅप, एकाकडे व्हील बॅग आणि दोघाकडे खांद्याच्या बॅग अशा स्थितीत ऐटीत चालत असलेल्या त्या 3 नेपाळ्याशी कुतूहल म्हणून माझ्यात आणि त्यांच्यात झालेला संवाद पुढीलप्रमाणे
मी : मुंबईत पहिल्यांदाच का ??
त्यांचा म्होरक्या : हो, आम्ही तिघे पहिलेच मुंबईत आलो आहोत.
मी : काय करणार इथे ??
तो : नोकरीधंदा ..
मी : नोकरीधंदा शोधायला खूप वेळ लागेल.
तो : आमच्या मित्राने पाहिलाय. आम्हा तिघाना सकाळी धुवायला 60-70 गाड्या आणि वॉचमेनची नोकरी त्याने बघून ठेवलीय
काहीतरी फार मोठे करण्यासाठी मुंबईत आल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. त्या बिचाऱ्यासाठी कदाचित तोच नोकरी व्यवसाय मोठा अर्थात त्यांची स्वप्ने पूर्ण करणारा असावा. देवाने त्यांची स्वप्ने पूर्ण करावी.
.
.