अविनाश देसले #CensorWebSeries Profile picture
'संघे शक्ती कलौयुगे' का महत्व जानकर 'धर्मो रक्षति रक्षित:' करना होगा अपनी सभी समस्याओं का एकमात्र समाधान #HinduRashtra #जय_श्रीराम #जयतु_जयतु_हिंदुराष्ट्रम्
Sep 10, 2020 25 tweets 13 min read
माहिती नाही कोणी लिहिले, माझ्याकडे आले म्हणून शेअर करावेसे वाटले. अनेक शिवभक्तांना ही माहिती वाचून ज्ञानात भर पडेल.

किल्ला म्हणजे काय..? किल्ला म्हणजे काय ?
त्याचे प्रकार किती ?
महाराष्ट्रासह देशात असे किती किल्ले आहेत ?
कुठे आहेत ?
तिथे पोचायचे कसे ?
ते किल्ले पहायचे कसे ?
त्यांचे ऐतिहासिक महत्त्व काय ?
त्यांची आजची परिस्थिती कशी आहे ?
असे अनेक प्रश्न आपल्यासमोर येतात.
Jun 5, 2020 10 tweets 5 min read
#WorldEnvironmentDay2020 #पर्यावरण दिवस
#environnement day

आजचे वृक्षारोपण आत्मघातकी आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणार्‍या झाडांचे आहे.😳 😳

खोटे वाटते??

@Makao7iv7iv @aghori_moksha
@gajanan137 @BeyondMarathi
@aghori_moksha

अवश्य वाचा.. हा थ्रेड #गुलमोहर : हे झाड मादागास्कर येथून भारतात आणले आहे. याची लालभडक फुले कुणालाही आकर्षित करून घेणारी असली, तरी ती सुगंधी नाहीत. पूजा किंवा पुष्पहार यांच्या उपयोगाची नाहीत. या झाडाचे आयुष्यही १० ते १५ वर्षांपेक्षा अधिक नसल्यामुळे दूरगामी कोणताच लाभ यात मिळत नाही. #fridaymorning