Suraj Sabale सुरज साबळे. Profile picture
|🚩हिंदू तन-मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय🚩 | धर्मो रक्षति रक्षितः | सत्यमेव जयते | Activist @abvpsatara |Integral Humanist | Nationalist
May 6, 2021 9 tweets 2 min read
#मराठा_आरक्षण

परवा बातम्यांमध्ये उद्या सकाळी १०.३० मराठा आरक्षणाचा निकाल लागणार अशी बातमी ऐकली. 'आम्ही फार उत्तम रित्या आमची बाजू मांडली. त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने देखील आमचे अभिनंदन केले.' असे अशोक चव्हाण यांचे स्टेटमेंट सुद्धा ऐकले. . पण पवार कुटुंबीयांपैकी यावर कोणीही भाष्य केले नाही. मराठा आरक्षणाची मागणी ३० वर्ष जुनी आहे. पण पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या पवारांनी मराठा आरक्षणावर काहीही काम केले नाही. २०१४ ला सत्ता गेल्यावर मात्र पवार खडबडून जागे झाले. आणि मराठा समाजाला संघटित करण्याच्या हेतूने त्यांनी मराठा
May 5, 2021 4 tweets 2 min read
स्व.अण्णासाहेब पाटील आणि शालिनीताई पाटील यांच्यापासून सुरू झालेला मराठा आरक्षणाचा लढा आज तो पूर्णपणे विझला.याला कारणीभूत असलेलं किंवा कायस्वरूपी ज्याचा आरक्षण देण्याला कायम विरोध होता असे एक नाव कायम चर्चेत राहिलं.ज्याचा अदृश्य हात हा आरक्षणा विरोधात होता.एक व्यक्तीमुळे लाखो विद्यार्थी हक्क असून प्रवेशासाठी लाईन मध्ये उभे राहिले आणि इथून पुढे राहतील.कित्येक विद्यार्थी अधिकारी पदाची पात्रता असून आज कुठेतरी शिपाई आहेत.मार्क मिळवून अनुदानित शिक्षणाला पात्र असलेले विना-अनुदानित शिक्षण घेऊन त्यांचा हक्क गमावला.आरक्षणासाठी लढा दिलेले,ज्या हुतात्म्यांनी