AJAY Profile picture
Atmosphere Production
Aug 30, 2020 5 tweets 2 min read
#ओझम
मल्याळम क्राइम थ्रिलर चित्रपट ओझम
एक हसतं खेळतं कुटुंब, मुलगा (पृथ्वीराज सुकुमारन) परदेशात असतो.
आई वडील बहिण आणि जवळच रहाणारा एक अनाथ मित्र, व प्रेयसी बस एवढंच आनंदी जग.
एक दिवस बहीण वीडियो कॉलिंग द्वारे भावाशी बोलत असता अचानक घरात गुंड येतात आणि आई,वडील व बहिणीचा Image खून करतात,मुलगा हे सर्व कैमेरातून पहात असतो पण परदेशात असल्याने काहीच करू शकत नाही,अचानक घड़लेल्या हत्याकांडा मुळे सुन्न झालेला तो जेव्हा त्याला कळत की यात पोलिस डिपार्टमेंट मधील ही व्यक्ती सामिल आहे तेव्हा तो बदला घ्यायच ठरवतो, it प्रोफेशन असलेला मित्र व
Aug 30, 2020 6 tweets 2 min read
बळी

शेती उत्पादन मार्केटिंग विषय पहिल्यांदाच मांडलेला दिसतो. दलाल पद्धतीमध्ये अडकली भारतीय शेती हा विषय शॉर्ट फिल्ममध्ये मांडला आहे.एका शेतकऱ्याने कांदा उत्पादन करण्यापासून ते मार्केटला विकायला पर्यंतचा प्रवास यामधून मांडला आहे

शेतकरी दलालाच्या कात्रीमध्ये कसा असतो आणि त्याला Image शेतकऱ्यांना बघण्यासाठी कशी करतात याची सुंदर रुपये देऊन लेखकाने पटकथा लिहिली आहे. "ज्यांना पिकवता येतं त्यांना घेता येत नाही " आणि "ज्यांना विकता येते त्यांना पिकवता येत नाही."असा सर्व समाजातील सर्वसामान्य व खोलवर जाणारा संदेश यातून दिला आहे. " कोणा हाती देऊ देवा काळजाची कळी,