ऋषिकेश शिंदे Profile picture
महाराष्ट्रप्रथम | CA student | 'राज'कारण | Rohitman चा चाहता | Liverpool | जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूयात
Sep 11, 2019 5 tweets 1 min read
एक विद्यार्थी होता. महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीच्या पात्रता परिक्षेत दोनदा नापास झाला. केएफसी मध्ये त्याला तब्बल बारा वेळेस नाकारण्यात आलं. इंग्रजी शिकण्यासाठी तो प्रचंड धडपडला. शेवटी तो इंग्रजीचा शिक्षक झाला. १/५ त्याने हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दहा वेळा अर्ज केला. त्याने ३० वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला. सगळ्या ठिकाणी नकार मिळाला. चीनमधील केएफसीत २४ पैकी २३ जणांची निवड झाली आणि त्या एकट्यालाच नाकारण्यात आलं. २/५
Aug 3, 2019 11 tweets 3 min read
मराठी डबींगला विरोध करण्याची माझ्या दृष्टीने ही कारणे आहेत.
१) मराठी डबींग मध्ये मराठी मुलांना जरी रोजगार मिळणार असला तरी तो
चित्रपटाचा नफा हा हिंदी दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्यांचाच असेल. मराठी डबींग कलकारांना करोडोंमध्ये तर रक्कम मिळणार नाही हे निश्चित आहे. १/२ डबींगसाठी चित्रपटाच्या बजेटच्या ०.१% ते ०.५% इतकाच खर्च अपेक्षित असतो. माझ्या माहितीप्रमाणे डबींग कलकारांना ५०००० ते पाच लाख या दरम्यानच मानधन असतं. हिंदी चित्रपटांचा शंभर- दोनशे करोडोंमध्ये फायदा करुन देऊन आपले कलाकार हजार आणि लाखांमध्ये कमावतील हा कुठला व्यवहार? २/२