Discover and read the best of Twitter Threads about #अभिव्यक्ती_स्वातंत्र्य

Most recents (2)

श्रीमान @rautsanjay61 विचारतायत की, नेहरूंशी वैर का? राऊतांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी या थ्रेडमध्ये देतोय,
नेहरूंनी त्यांच्या कारकीर्दीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि लोकशाही मूल्यांची अनेकदा गळचेपी केली. त्याची ही काही उदाहरणे (१/n)
#Nehru
#Modi
नेहरूंनी केंद्रीय कायदामंत्री #बाबासाहेब #आंबेडकर यांना डावलून गोपालस्वामी अय्यंगार यांच्या हातून कलम ३७०चा मसुदा तयार करून घेतला आणि लोकसभेत बळजबरीने मंजूरही करून घेतला. देशाच्या कायदामंत्र्याला डावलून घटनादुरुस्ती झाल्याची ही भारतातली एकमेव घटना आहे. (२/n)
कलम ३७० हे भारत आणि भारतीयांवर अन्याय करणारे आहे असे #बाबासाहेब #आंबेडकर यांचे ठाम मत होते. कारण, नेहरूंनी जम्मू-काश्मीर विधानसभेला अमर्याद अधिकार देऊ केले होते. (३/n)
Read 31 tweets
#अभिव्यक्ती_स्वातंत्र्य
#मराठी
24 मार्च 2015 रोजी सुप्रिम कोर्टाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील विशेषतः इंटरनेट माध्यमातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासंदर्भात एक लँडमार्क असा निर्णय दिला होता.इंटरनेट आणि त्याद्वारे व्यक्त होण्याचा अधिकार याबाबतीत हा निर्णय अत्यंत महत्वाचा होता-आहे! Image
आयटी ऍक्ट,2000 हा कायदा सायबर क्राईम आणि इंटरनेट रेग्युलेशन यासंदर्भात मुख्य कायदा आहे. या कायद्यात 2009 साली दुरुस्ती करून नवीन सेक्शन 66A समाविष्ट करण्यात आलं. या सेक्शन 66Aच्या तरतुदी हा मूळ वादाचा विषय आहे. याचं थोडक्यात स्वरूप म्हणजे 66A या कलमानुसार संगणक-इंटरनेट अश्या...
माध्यमातून घोर आपत्तीजनक किंवा धमकीवजा माहिती पसरवणे तसेच दुसऱ्याला त्रास देने,गैरसोय करणे,अडथळा निर्माण करणे,अपमान करणे,इजा पोहचवणे,शत्रुत्व,द्वेष निर्माण करणे,गुन्ह्यास प्रवृत्त करणे ई. हेतूंनी कुठलीही माहिती प्रसारित केल्यास पोलिसांना 66A कलमाखाली गुन्हा नोंद करण्याचा.... Image
Read 18 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!