Discover and read the best of Twitter Threads about #अर्थपूर्ण

Most recents (8)

व्यवसाय सुरू करताय ?
फ्रँचाईज चा शॉर्ट कट घेताय ?
मित्र धंद्यात उतरणार आहे ?

त्यासंबंधी एक छोटा थ्रेड
#अर्थपूर्ण #म #मराठी #फ्रँचाईज

१/१३
कोरोनाच्या पुश मुळं आणि सोशल मीडियावर व्हायरल कथांच्या प्रेरणेतून ,
अनेक जण व्यवसाय सुरु करत आहेत
ही स्वागतार्ह गोष्ट आहे

त्यातील काही जणांशी संवाद झाल्यावर काही सकारात्मक आणि काही सुधारणा कराव्या अश्या बाबी लक्षात आल्या
२/१३
💠सकारात्मक गोष्टी जास्त आहेत

🔸अनेक जण पहिल्या पिढीचे व्यवसायिक बनू पाहत आहेत
🔸त्यातल्या अनेकांची प्रेरणा ,युट्युब किंवा इतर सोशल मीडियावर व्हायरल यशस्वी उद्योजक आहेत
३/१३
Read 13 tweets
GDP वाढतोय
म्हणजे सगळं आलबेल आहे
हा गैरसमज असू शकतो

नेदरलँड मध्ये घडलेल्या ,एक
आर्थिक परिस्थिती वरून
ते लक्षात येईल

#म #मराठी #अर्थपूर्ण
१/१०
डच डिसिस ,
एक आर्थिक अरिष्ट

जसा एखाद्या रोगामुळे ,शरीराचा एकच भाग सुजतो आणि इतर शरीर ,कमजोर होते
तसेच या ,आर्थिक अरिष्टामुळे ,एखाद्या देशाचे होते

हे नाव द इकॉनॉमिस्ट मासिकाने १९७७ मध्ये
वापरले ,आणि आर्थिक अरिष्टाचा हा बझवर्ड
ठरला.
२/१०
हॉलंड मध्ये १९७० च्या सुमारास ,उत्तर समुद्रात
प्रचंड तेल साठे मिळाले

एक्स्पोर्ट ची अमाप संधी उपलब्ध झाली.
नफ्याचे प्रमाण ही जास्त ,त्यामुळे
प्रचंड गुंतवणूक ऑइल उत्खनन आणि एक्स्पोर्ट मध्ये झाली

व्यवसाय वाढला आणि देशात परकीय चलन
मोठ्या प्रमाणावर येऊ लागले
३/१०
Read 10 tweets
💠स्टार्टअप आयडिया
कुठे कधी जन्माला येतील सांगता येत नाही

बस ची वाट बघताना
एक युवक ,त्रासातून सुटायचा विचार करतो

आणि त्यातून निर्माण होतं
एक स्टार्टअप🚀

#म #मराठी #रिम
त्या युवकाचं नाव
🔸फणींद्र सामा

आणि ते स्टार्टअप आहे
🔸रेडबस

BITS पिलानी ला शिकणारा हा विद्यार्थी
त्याला ,हैदराबाद ला,घरी जाण्यासाठी दरवेळी बस चे बुकिंग करावं लागायचं Image
🔸एजंट काय सांगेल आणि कोणत्या गाडीत बसवेल याचा नेम नसायचा

🔺बस कशी आहे ,सीट कोणती मिळेल,
AC आहे की नाही ,इतर पर्याय आहे की नाही
अशी माहिती फक्त एजंट कडे
Read 10 tweets
🏡घर पाहावं बांधून !🏠

स्वतःचं घर, हे प्रत्येकचं स्वप्न असतं,
घर हे माणूस सेटल झाल्याचं ,मोजमाप झालंय

आता काळ बदलला ,नोकरी चे स्वरूप बदलले ,घर संकल्पना बदलली

मग विकत की भाड्याचे घर असा प्रश्न पडायला लागला !

#म #मराठी 1/
🔺निर्णय कसा घ्यावा?
काही महत्वाच्या गोष्टी आहेत
1 तुमची कामाची,नोकरी,व्यवसायाची जागा
2 खरेदी किंमत व भाडे
3 फायदे तोटे
2/
तुमची कामाची जागा ,एरिया हे फिक्स राहणार असेल
आणि ,निवृत्तीनंतर कुठे राहायचं हे नक्की असेल
तर खरेदी चा निर्णय घ्यावा.

जिथं ,शेवटपर्यंत राहायचं निश्चित आहे ,त्या परिसरात, घर विकत घ्यावं.

नक्की ठरले नसेल ,जॉब ,शाळा यांच्या बदलामुळे
घर बदलावे लागणार असेल ,तर भाड्याने राहा!
3/
Read 10 tweets
💠 पॅशन चा शोध ,
भाग १ /२

यशस्वी व्यक्ती मुलाखतीत म्हणतो
"माझ्या यशाचं रहस्य म्हणजे
हे काम ही माझी पॅशन आहे "

🔸माझी पॅशन काय ,असा प्रश्न मनात येतो

🔸मग सुरू होतो
स्वतःला ओळखायचा प्रवास🚀

🔸तो सोलो च करायला लागतो
-आपण च आपले सहप्रवासी🕺

#म #मराठी #अर्थपूर्ण
💠
✨ ९०
टक्के

माणसाना

त्यांची पॅशन ⚡

ही शोधावी लागते ✨

#अर्थपूर्ण
💠

🔸पॅशन
ही कस्तुरी आहे
आपल्यातच असलेली

🔸फक्त स्वतःलाच
शोधता येऊ शकते🕵️

🔸तीन प्रश्नांच्या उत्तरात ती सापडते
Read 24 tweets
💠मोटिवेशन

इंटरनेटवर सर्वाधिक लोकप्रिय व्हीडिओ चॅनेल
हे प्रेरणादायी व्हीडिओ असतात

युट्यूब फेसबुक वरही हा ट्रेंड दिसतो.

इतकं प्रेरणादायी विचार 🚀ऐकून ,
📌किती लोक आयुष्यात बदल ⚡करतात ?

#अर्थपूर्ण #म #मराठी
💠मोटीवेशनल भाषणे किंवा व्हिडिओ
हे
☕चहासारखे असतात

🔸थोडावेळ गरम🌡️ ,एकदम एनरजेटीक🌞
,उल्हसित 🌝 वाटतं

चहा हळूहळू गार होतो
आणि परत बेचव ,

#अर्थपूर्ण #म #मराठी
८०% लोकांच्या बाबतीत त्या व्हीडिओ चं ही असंच होतं

🔸बघतात 🖥️
🔸इंस्पायर होतात 🔥
🔸 दोन दिवसांनी विसरून जातात 🌧️

📈 📊 📉
Read 5 tweets
#ब्रँड्स ०१ #अर्थपूर्ण #brands १/१५

शेअर मार्केट मध्ये साधारण ५००० नोंदणीकृत कंपनी आहेत .

त्यातील नामांकित लार्जकँप कँपनी

💠ITC लिमिटेड 💠 Image
२/१५

१९१० साली ब्रिटिश इंडियात कोलकाता मध्ये सुरू झालेली कंपनी
स्वातंत्र्यानंतर १९७० मध्ये इंडियन टोबॅको कंपनी
झाली.
आणि कालांतराने ITC लिमिटेड झाली.

गेल्या ११० वर्षात ,खूप मोठ्या व्यवसायात कंपनीची घोडदौड सुरू आहे.
📈
३/१५

हानिकारक पण प्रचंड मागणी असे कॉम्बिनेशन असलेल्या प्रॉडक्ट्स च्या अर्थात
तंबाखूजन्य उत्पादने 🚭 निर्मिती क्षेत्रात,ITC बराच काळ राज्य करत होती.

'सिन प्रॉडक्ट्स' मानले जाणाऱ्या ,सिगारेट च्या व्यवसायावर संपूर्ण अवलंबून राहणारी कंपनी कात टाकत गेली. Image
Read 16 tweets
कर्ज #राईटऑफ आणि वेव्ह ऑफ। १/७

केली जातात म्हणजे नक्की काय करतात ?

कर्ज थकीत मग NPA होतात

त्याचे वर्गीकरण केले जाते

कर्ज पुनर्रचना शक्य असल्यास ती केली जाते

#म #मराठी #अर्थपूर्ण #अर्थव्यवस्था #कर्ज
२/७
जर वर्गीकरण करताना ,
#विलफुलडिफॉल्टर आढळले किंवा

२ कर्जाचा गैरवापर केल्याने कर्ज वसुली अवघड होईल

अशी शक्यता असेल तर कायदेशीर कारवाई सुरू केली जाते

त्यावेळी ,अशी कर्ज वेगळी नोंद केली जातात
३/७
कर्ज वसुली लांबण्याची शक्यता असलेली ही कर्जे

वेगळी लिहिणे म्हणजे ,#कर्ज #राईटऑफ करणे.

इतर अनुत्पादक कर्जे व वसुली अधिक कठीण

असलेली कर्ज असा हा फरक आहे.

ही कर्ज बॅलन्स शीट च्या उजव्या बाजूला लिहितात

आणी
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!