Discover and read the best of Twitter Threads about #आत्मनिर्भर

Most recents (4)

अरे कोई मेरे 5K करा दो प्रभु। ट्विटर ने लंका लगा रखी है। 5 बढ़ते हैं तो 50 कम हो जाते हैं। ऐसे ही रहा तो कुछ दिन में नेगेटिव हो जाएगा फोलोवर काउंट। 😂😂
#FF #AtmaNirbhar #आत्मनिर्भर

@Bittu_Tufani @SapanPandeyIND @Shekhar_Hindu_ @VINEET_KAKA @karuneshshukla8 @TheDeepak2020In
संघे शक्ति 🛕🚩🙏❓❓❓
Read 3 tweets
आत्मनिर्भर आणि छ्त्रपती श्री शिवाजी महाराज!

कोरोना नंतर मध्यंतरी एक शब्द बराच गाजला, #आत्मनिर्भर
तर आत्मनिर्भर म्हणजे स्वावलंबी, स्वयंसिद्धता, स्वदेशी.
एखादा राज्यकर्ता स्वदेशी वस्तूंबद्दल जागरूक असेल तरच देशाची आर्थिक स्तिथी मजबूत असते.

#Thread #धागा

१/१५
शिवकाळात ह्याच आत्मनिर्भरतेचा उपयोग महाराजांनी कसा केला होता ह्याबद्दल आज जाणून घेऊया.
दोन वेळेचं जेवण मिळावं म्हणून आपण मेहनत घेतो आणि त्याच जेवणाला चव देणारा पदार्थ म्हणजे #मीठ

होय, विषय आहे मिठाचा!
शिवस्वराज्यातील मिठाचा!

२/१५
शिवकाळात, मीठ हे कोकण किनारपट्टीवर तयार होऊन, घाटाघाटातून देशावर विक्रीसाठी जात असे.
मिठाचे व्यापारी उत्तरेतून दक्षिणेत मिठाच्या व्यापराकरिता येत असत.
कुलाबा, ठाणे, पेन, पनवेल नागोठणे, रेवदंडा आणि ठाणे शहरातील मिठबंदर प्रसिद्ध होती.

३/१५
Read 15 tweets
भारत आत्मनिर्भर होण्यासाठी मागच्या सत्तर वर्षात उभ्या राहिलेल्या संस्था...

• स्टील ऑथाॅरिटी ऑफ इंडिया १९५४ ला पोलाद निर्मिती मध्ये भारत आत्मनिर्भर होण्यासाठी स्थापन झाल.

• आय.आय.टी ची स्थापना १९५६ मध्ये भारताला अभियांत्रिकी शिक्षणामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी झाली. 1/12
• AIIMS ( एम्स ) ची स्थापना १९५६ मध्ये वैद्यकशास्त्र आणि आरोग्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी झाली.

• ONGC ( ऑईल & नॅचरल गॅस कमिशन ) ची स्थापना १९५६ मध्ये भारताला नैसर्गिक वायू आणि इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी झाली. 2/12
• DRDO ( डिफेन्स रिसर्च & डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ) ची स्थापना १९५८ मध्ये संरक्षण क्षेत्रात भारताला तांत्रिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी झाली.

• HAL ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ) ची स्थापना १९६४ मध्ये भारताला विमान उद्योगात आत्मनिर्भर होण्यासाठी झाली. 3/12
Read 13 tweets
समर मुहम्मद खडस सारखे पत्रकार आत्मनिर्भरतेवर विनोद करताहेत. "लस अमेरिकन / युरोपियन कंपनीने काढली तर आम्ही वापरावी की आत्मनिर्भर होण्याची वाट बघावी?" असे फेसबुकी विनोद आपापसात होणं एकवेळ समजून घेऊ. पत्रकार, विचारवंतांनी असे विनोद करण्याआधी विचार करायला नको का? +
आपण जबाबदार स्थानी आहोत, आपल्या लेखन-कथनातून गैरसमज पसरू नयेत, याची काळजी घ्यायला नको का?

असो.

त्यांना जे करायचंय ते करुदेत.

आपण जे करणं आवश्यक आहे ते करूया. +
#आत्मनिर्भर म्हणजे नेमकं काय? यावर सरसंघचालक मोहनजी भागवत काय म्हणताहेत पहा. व्हिडिओची लिंक पुढे देतोय.

विशेष म्हणजे हे ८ वर्षांपूर्वीच सांगितलं गेलं आहे. त्याआधीसुद्धा भूमिका स्पष्ट केली नसेल असं ही नक्कीच नसणार. तरी गैरसमज करूनच घ्यायचे असतील तर कुणीच थांबवू शकत नाही. +
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!