Discover and read the best of Twitter Threads about #ऊद्योग

Most recents (2)

गेल्या काही दिवसात सोशलमिडीया आणि इतर माध्यमांत व्यवसाय-ऊद्योगधंदे कसे सोपे आणि ग्लॅमरस आहेत हे वारंवार बिंबवले जातेय.

ते पाहुन बरेचसे लोक लोभाने,धसमुसळेपणाने आईवडीलांची, स्वत:ची पुंजी लावून मोकळे होतात.

कधी थोडीफार माहिती घेऊन तर कधी दुसरे करताहेत म्हणुन. #मराठी #ऊद्योग
१/३
हे जसे चकचकीत आयुष्य दिसते तसे ग्लॅमरस अजिबात नसते.

बऱ्याच वेळा तु्म्ही पुर्ण संपुन गेलाय असे वाटेल,कष्ट करून करून स्वत:च स्वत:ची लाज वाटेल.

सर्व काही सोडुन द्यावे वाटेल,
अगदी आयुष्य ही.

बऱ्याचदा तर साधी बॅलन्सशीटही न वाचता येणारी पोरं कोटी, दोन कोटी ऊडवून आयुष्यातून बाद २/३
झालेली पाहतो तेंव्हा फार वाईट वाटते.

पण जो हार मानत नाही, साॅलिड टेंपरामेंट ठेवतो, अभ्यास,वाचन,कष्ट करत राहतो,

अर्ध्या हळकुंडात पिवळा होत नाही आणि जो छातीठोक कोणत्याही संकटासमोर ऊभा राहतो तोच जिंकतो.

#आईवडील संस्कार देऊ शकातात लढाई तर आपली आपल्याच करायची असते.

#मराठी #म ३/३
Read 3 tweets
मायबाप सरकार हो आता तरी जाग येऊद्या, अर्थव्यवस्था म्हणजे फक्त नफा कमवणे नव्हे, तर जीवित राहण्यासाठी अत्यंत गरजेची बाब आहे.

किती दिवस लोक घरात बसतील? चोऱ्या, दरोडे,फसवणूक, पैसे आणि अन्नासाठी लोक रस्त्यावर यायची वाट पाहू नका.

कोवीड१९ बरोबर जगायला शिकणे हि काळाची गरज आहे. 🙏 #म +
सरकारकडे स्वत:च्या कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला पैसे नाहीत,जे डाॅक्टर्स आणि नर्स दिवसरात्र कष्ट करताहेत त्यांनाच जर बाधा होत असेल तर त्यांच्याकडे सुरक्षा किट नाहीत म्हणजे त्यासाठीही पैसा नसेल तर ऊद्या घरात बसलेल्यांना जगविणार कोण?

प्रत्येक ऊत्पादनावर कोविडटॅक्स लावा, ऊद्योग वाढवा+
पण अर्थव्यवस्थेला कोविड१९ होऊ देऊ नका....

आपली अर्थव्यवस्था अगोदरच मधुमेह, हृदयरोग, किडनीविकार यांसारख्या आजारांनी ग्रस्त आहे.

लवकर काळजी घ्यावी ही नम्र विनंती.

#ऊद्योग #कोविड19 #अर्थव्यवस्था #म @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @nitin_gadkari @PawarSpeaks @OfficeofUT
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!