Discover and read the best of Twitter Threads about #एकमराठालाखमराठा

Most recents (1)

सुप्रीम कोर्टातील #मराठा आरक्षण (SEBC) विरोधातील एकूण याचिकाकर्ते किती आणि कोण?
1) मुख्य याचिकाकर्ता विधीज्ञा जयश्री लक्ष्मणराव पाटील रा. मुंबई - Adv गुणरत्न सदावर्ते
2) मधुश्री नंदकिशोर जेथलिया
3) संजीत शुक्ला
4) डॉ. उदय गोविंदराज ढोपले
5) एम एस नुरी

#एकमराठालाखमराठा
6) सागर सारडा
7) विष्णुजी पी मिश्रा
8) कमलाकर सुखदेव दरोडे
9) रुचिता कुलकर्णी
10) देवेंद्र रुपचंद जैन... हे सर्व याचिकाकर्ते आहेत

हे सर्वजण कोण कोणत्या पक्षाचे आहेत आणि कोणत्या संघटनेशी निगडित आहेत
या संघटना कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत याचा शोध घ्यायला सुरुवात करा
यासाठी सोशल मिडियाद्वारे या याचिकाकर्त्यांची माहिती उपलब्ध असणे गरजेचे आहे
कोणता पक्ष, कोणती संघटना, कोणत्या व्यक्ती मराठा समाजाच्या विरोधात षढयंत्र करत आहेत
यामागचा उद्देश काय आहे? कशासाठी विरोध होत आहे? ही सर्व माहिती मिळेल यातून खरं हिंदुत्व किंवा खरं बहुजन समोर येईल
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!