Discover and read the best of Twitter Threads about #करोना

Most recents (5)

#मटाहेल्पलाइन यंदाच्या शिलेदारांना मदतीचे चेक प्रदान सोहळा सुरक्षित वावराचे सर्व नियम पाळून सुरू. @ParagKMT @ashokpanvalkar @katranjeet @ShreedharLoniMT @MTjitendra @ShreedharLoniMT @mataonline @Matapune #म @MarathiRT #रिम @aparanjape @MarathiRojgar
प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, @mataonline चे संपादक @ParagKMT
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करत दहावीत 99.40 टक्के गुण मिळवणारी #जुन्नर येथील ऋतुजा आमले
Read 10 tweets
#मटाविशेष - पुण्यात #करोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात का येईना

#MTPune @ParagKMT @ShreedharLoniMT @MTjitendra @shree_brahmeMT @siddharthkMT @prasadpanseMT @mataonline @Matapune @PrashantAherMT
@mohol_murlidhar
@IAS_Rubal @mhaisekar1
मराठा आरक्षण - अंतरिम स्थगिती नाही- सुप्रीम कोर्ट - सुनावणी २७ जुलैपासून

#MTPune @ParagKMT @ShreedharLoniMT @MTjitendra @shree_brahmeMT @siddharthkMT @prasadpanseMT @mataonline @Matapune
Read 9 tweets
योगी मुकुट उतरवतील का?😑

भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश आहे. हे राज्य देशात अनेक कारणांसाठी ओळखले जाते. त्यातील प्रमुख आहे 'स्थलांतरित मजूर'. करोना निमित्ताने जवळपास ३.२५ लाख मजुर देशभरातून उत्तरप्रदेशात परतले. असो, आजचा विषय हा नाही. १/७
राज्याचे मुख्यमंत्री @myogiadityanath यांचा अहंकार पुन्हा बळावला आहे. वेळोवेळी त्यांचे गर्वहरण होऊनही विवेकाने मुद्दे हाताळणे यांनी नापसंत केले. 'इतर राज्यांना उत्तर प्रदेशातील मजूर हवे असल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल' हे वक्तव्य करताना २३ कोटी मधील किती नागरिक २/७
राज्यात कार्यरत आहेत याचा अभ्यास नक्कीच त्यांनी केला नसेल. आज जवळपास १८लाख मजूर एकट्या महाराष्ट्रात आहेत. इतर राज्यांचा विचार करता हा आकडा कोटीच्या घरात जाईल.

सत्तेत येताना रोजगार वाढवण्याचे आश्वासन देणारे आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात २०१८ मध्ये ५.९१% असणारा बेरोजगारीचा ३/७
Read 7 tweets
एक प्रश्न सर्वांना...
आपण आपले हात दर २० मिनिटांनी २० सेकंद धुतो का ?
१२ तास झोपेचे सोडले तर दिवसातून ३६ वेळा हात धुवायचे आहेत.
कोण करत हे ? कोणीही नाही.
मग @CMOMaharashtra यांनी कितीही पाऊले उचलली तरी आपण #करोना शत्रुसमोर कमीच पडू.
चला थोडे सिरीयस होऊ, #कोरोना ला हुसकून लाऊ.
#म Image
निदान दर तासाला हात साबणाने स्वच्छ धुवावे.
@deepikapadukone Image
भाजीला , किंवा बाहेर जाताना #Sanitizers बरोबर ठेवावे. Sanitizer साठी
होऊ दे खर्च शे दोनशे ...कृपा करून इथे कंजुषी नको.
बाहेर हॉटेल ला गेलो की करतोच की हजार दोन हजार खर्च .
#म Image
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!