Discover and read the best of Twitter Threads about #काँग्रेस

Most recents (4)

#अक्षता_पडायच्या_वेळेला_नवरदेव_बदलला
😑#नवरा_मेला_तरी_चालेल_पण_सवत
#रंडकी_झाली_पाहिजे याचं चपखल उदा
हरण.बिचारे राज्यपाल.... 5 वर्षात 3 वेग
वेगळ्या मुख्यमंत्र्यांना शपथ विधी करवून
देताय..जास्त कामाचा बोजा तर त्यांच्या
वरच आहे..🤭
कमळीचा बाप कमळीला तुझं लग्न मी
एखाद्या #गाढवाशी लाऊन देईन पण
तुझ्या त्या २५ वर्ष सोबत असलेल्या
प्रियकरशी होऊ देणार नाही #मुख्यमंत्री🤭
Read 35 tweets
#ऑपरेशन_नंगा ट्रेंड करणारे नागवे झाले.
(ट्विट माला)
@narendramodi सरकारचे #रशिया - #युक्रेन वादात अडकलेल्या भारतीयांना वेगवान रितीने मायदेशी सुखरूप आणणारे #ऑपरेशनगंगा केवळ यशस्वीच झालेले नाही. तर, यामुळे, #काँग्रेस पक्षाचा बौद्धिक नागवेपणा समोर आलाय. अधिक तपशीलासाठी पुढे वाचा.
युक्रेनमध्ये शिक्षणासाठी यंदा सुमारे ८० हजार विद्यार्थी जगभरातून जमले होते. त्यातला, भारतीय विद्यार्थ्यांचा आकडा सर्वाधिक सुमारे २० हजार आहे. या समूहाला भारतात स्थलांतरित करायचा प्रयत्न म्हणजे #ऑपरेशनगंगा. (पुढे वाचा)
#अमेरिका, #इंग्लंड आणि #चीन या देशांच्या तुलनेत मोदी सरकारने भारतीय आणि नेपाळी नागरिकांनाही ज्या शिताफीने आणि चपळाईने मायदेशी आणले तेही लक्षात घ्या. आकडेवारी, आक्षेप, उत्तर पुढीलप्रमाणे,
Read 25 tweets
श्रीमान @rautsanjay61 विचारतायत की, नेहरूंशी वैर का? राऊतांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी या थ्रेडमध्ये देतोय,
नेहरूंनी त्यांच्या कारकीर्दीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि लोकशाही मूल्यांची अनेकदा गळचेपी केली. त्याची ही काही उदाहरणे (१/n)
#Nehru
#Modi
नेहरूंनी केंद्रीय कायदामंत्री #बाबासाहेब #आंबेडकर यांना डावलून गोपालस्वामी अय्यंगार यांच्या हातून कलम ३७०चा मसुदा तयार करून घेतला आणि लोकसभेत बळजबरीने मंजूरही करून घेतला. देशाच्या कायदामंत्र्याला डावलून घटनादुरुस्ती झाल्याची ही भारतातली एकमेव घटना आहे. (२/n)
कलम ३७० हे भारत आणि भारतीयांवर अन्याय करणारे आहे असे #बाबासाहेब #आंबेडकर यांचे ठाम मत होते. कारण, नेहरूंनी जम्मू-काश्मीर विधानसभेला अमर्याद अधिकार देऊ केले होते. (३/n)
Read 31 tweets
एक मुलगी प्रेमात पडते..लग्न करते..दुसऱ्या देशात सासरी नांदायला येते ( मुंबईत पश्चिम रेल्वेला राहणाऱ्या लोकांना मध्य रेल्वेला राहणाऱ्याचे स्थळ नको हवं असतं) वेगळं वातावरण,संस्कृती,भाषा सगळं स्वीकारते.. #काँग्रेस
नवऱ्याचं घराणं, राजकारण सतत तणाव, त्यात इंदिरा गांधी सारखी सासू (आपल्या घरातील किचन पोलिटिक्स सासू-सून वाद बघा.. ) डोळ्यासमोर दोन जिवलग लोकांची हत्या ,द्वेष पचवून इथे टिकणे.. साधी गोष्ट नाही #काँग्रेस
पण तरी इथं राहून पक्ष टिकवला,दोन वेळा सत्ता आणली..बाई म्हंटल की चारित्र्याला हात घालणार..इतकं टोकाचं सहन करून पण भारताच्या राजकारणात स्थान सोनिया गांधींनी टिकवून ठेवलं.. #काँग्रेस
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!