Discover and read the best of Twitter Threads about #कृतज्ञता

Most recents (3)

लालपरी! 🤩 🚌

आयुष्यात पहिल्यांदा ड्रायव्हर काकांच्या शेजारच्या खुर्चीत बसून प्रवास 🤗 तो ही तिकिटाचे पूर्ण पैसे भरून!

पुरुष असूनही माझ्या आरक्षित जागेवरून मला उठवलं नाही, या सवलतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो 🙏 माझी तरी दुवा नक्की मिळेल!

असो, प्रवास सुरू 🛣️

#प्रवास #लालपरी #म ImageImageImage
पायाशी असणाऱ्या या बोळकांड्यातून हवा येत राहाते.. पण खिडक्या असूनही ते तिथे का आहे? हा प्रश्न गेला अर्धा तास मेंदू कुरतडत आहे 🙄😄

#प्रश्न #निरीक्षण #असे_का ? Image
घाटातला प्रवास आणि वय यांचा काहीही संबंध नाही! अशा प्रवासात आम्ही अजूनही लहान मुलासारखे इकडे तिकडे बघत बसतो 😁🤗

#प्रवास #लहानपण #मराठी ImageImageImage
Read 14 tweets
८-१० वर्षांपूर्वी पृथ्वीच्या कुठल्याश्या (बहुतेक चीनचाच असावा!) कोपऱ्यात, कुणाच्या तरी डोक्यात खिश्यात घेऊन फिरता येईल अश्या हलक्या, सुटसुटीत, स्वस्त मोबाईल स्टॅन्डची कल्पना आली असावी.

#म #मराठी #कृतज्ञता

१+
त्याने खटपट करून प्रोडक्ट तयार केलं असावं. रॉ मटेरियल, लॉजिस्टिक्स वगैरेची तजवीज करून घेतली असावी. आणि जगभर (किमान आमच्या डोंबिवलीपर्यंत तरी!) ते स्टॅन्ड जाण्याची साखळी यंत्रणा उभारली असावी.

२+
त्या सर्व प्रक्रियेची फक्त रुपये १० किंमत मोजून मी माझ्या मोबाईलसाठी प्लास्टिकचं फोल्डिंग स्टॅन्ड विकत घेतलं.

ऑफिसला गेल्यावर बॅगेतून ते स्टॅन्ड काढून टेबलवर ठेवताना क्षणभर त्या अज्ञात डोकेबाजाला धन्यवाद देतो मी रोज.

३+
Read 14 tweets
🔥#दीप_अमावास्येला 'गटारी अमावास्या' म्हणून हिंदु धर्माचा अपमान करू नका !

आषाढातील दीप अमावास्येच्या दिवशी केलेल्या दीपपूजनाचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घ्या ! 🌷

#mondaythoughts
#MondayMotivation
#हरियाली_अमावस्या #gratitude #Hinduism #science
@UdayMahurkar @OfficeofUT

1/4

👇🏻 Image
🔥🔥🔥

दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. अग्नीप्रती #कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला #दीपपूजन केले जाते.

🔥🔥🔥

2/4

👇 Image
⚛☸✡⚜✳

#दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् ।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ॥

अर्थ : हे दीपा, तू सूर्यरूप आणि अग्नीरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.

3/4

👇 Image
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!