Discover and read the best of Twitter Threads about #कृषीदिन

Most recents (1)

स्व. वसंतराव फुलसिंग नाईक हे कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते.

महाराष्ट्राचे ३ रे मुख्यमंत्री

कार्यकाळ
५ डिसेंबर, इ.स. १९६३ ते २० फेब्रुवारी, इ.स. १९७५

वसंतरावजी नाईक यांच्या 109 व्या जयंती निमित्त थोडक्यात
#Thread
#वसंतराव_नाईक
#कृषीतज्ञ
#महानायक
1/8
2/8

√ ९ मे १९६२ रोजी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीची स्थापणा केली.

√ १ ऑगस्ट १९६२ ला औद्योगिक महामंडळाची स्थापना करण्यात आली.

√ १२ अक्टोबर १९६४ रोजी ज्वारी खरेदी केंद्राची स्थापना केली.

√ महाराष्ट्रात ६०० आश्रम शाळा भटक्यांच्या घरात शिक्षणाची गंगा नेली
3/8

√ १९६५ च्या भारत पाकिस्तान आणि चिन युध्दामध्ये समर्थपणे महाराष्ट्राला देशाच्या पाठीमागे उभे केले.

√ १ मे १९६६ ला मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला.

√ १९६६ च्या कोयना भुकंपग्रस्तांना १०,००० घरे बांधुन दिली.

√ २६ जानेवारी १९६९ पासुन महाराष्ट्रात रोजगार हमी सुरु केली..
Read 8 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!