Discover and read the best of Twitter Threads about #कृष्णवत्सल

Most recents (1)

उद्या, म्हणजे ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिन साजरा होणार, त्यानिमित्त खरे शिक्षण कशाला म्हणावे जाणून घेणे अगत्याचे वाटले. म्हणून स्वामी विवेकानंद याचे शिक्षण विषयक विचार जाणून घेऊयात, जे मला भावले.

#कृष्णवत्सल
#TeachersDay #teacher #SwamiVivekananda
#education
(1/13)
1. शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण.

2.शिक्षण कशाला म्हणावयाचे ? पुस्तके वाचण्याला ? नाही. निरनिराळ्या प्रकारचे ज्ञान मिळविण्याला ? नाही.
(2/13)
ज्या शिक्षणाद्वारा इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती ही आपल्या स्वतःच्या ताब्यात येतात आणि फलद्रुप होतात त्यालाच शिक्षण म्हणावे.

3. मी शिकवितो ही भावना जर शिक्षकाच्या मनात जागृत राहील तर सगळेच काम बिघडले म्हणून समजावे.
Read 14 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!