Discover and read the best of Twitter Threads about #कोविड१९

Most recents (2)

#मुंबई#पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांतून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा
1️⃣ पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवासाच्या परवानगीचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना
2️⃣ असे अधिकार असले तरीही #मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व #पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.
3️⃣ मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: कामगार, मजुरांना) जाण्याची परवानगी.
4️⃣अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल.
Read 5 tweets
#कोरोना #कोविड१९ विषाणू काय आहे ते जाणून घेऊ.
मी अमेरिकेतल्या University of Nebraska at Omaha या विद्यापीठात Biology म्हणजेच जीवशास्त्र या विषयात पदवी शिक्षण घेत आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग ग्रस्त झाले आहे. कोरोना व्हायरस म्हणजे नक्की काय?
कोरोनाची जैविक बांधणी कशी आहे आणि हीच बांधणी कोरोना पासून आपला बचाव करण्यात काय सहाय्य करू शकते? करोनाचे रुग्ण नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीद्वारे बरे कसे होतात? या बद्दल काही माहिती जाणून घेऊया. कोरोनाव्हायरस हे SARS-CoV-2 या विषाणूमुळे झालेल्या रोगाचे नाव आहे.
हा विषाणू Zoonotic म्हणजेच अन्य प्राण्यांतून उद्भवून त्याचा संसर्ग माणसात होतो. SARS-CoV-2 चा सर्वात पहिला संसर्ग वटवाघळातून माणसाला झाला अशी माहिती आहे. हा विषाणू मानवी फुफ्फुसातील पेशींवर आक्रमण करून त्यांना निकामी करतो.
SARS-CoV-2 ची जैविक बांधणी खालील चित्रात दर्शवली आहे.
Read 12 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!